डेथ व्हॅली, जगातील सर्वात भयानक ठिकाण; अंतराळातूनही दिसतो इथं जाणारा रस्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) कॅलिफोर्नियातली डेथ व्हॅली हे जगातील सर्वात रहस्यमयी धोकादायक ठिकाण मानले जाते. इथे मनुष्य दूरच प्राण्यांचाही वावर दिसत नाही. 

Read More

आमिर खानच्या जवळच्या व्यक्तीचे रस्ते अपघातात निधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) Aamir Khan : आमिरच्या जवळच्या व्यक्तीचे रस्ते अपघातात निधन, लगेच चार्टर प्लेननं पोहोचला गुजरातला…

Read More

मुलींना रस्ता विचारला म्हणून साधूंना बेदम मारहाण; पश्चिम बंगालमध्ये 12 जणांना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sadhus Assaulted in West Bengal : पश्चिम बंगालमध्ये साधूंवर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या पुरुलियामध्ये, उत्तर प्रदेशातून आलेल्या तीन साधू आणि त्यांच्या साथीदारांवर तिथल्या लोकांनी जीवघेणा हल्ला केला. यासोबत लोकांनी त्यांच्या वाहनाची तोडफोड देखील केली. अपहरणकर्ते असल्याच्या संशयावरून साधूंना मारहाण करण्यात आली. साधू आणि त्यांच्या दोन मुलांसोबत असलेल्या एका व्यक्तीने मकर संक्रांतीच्या सणासाठी गंगासागरला जाण्यासाठी गाडी भाड्याने घेतली होती. गंगासागरला जात असताना हा सगळा धक्कादायक प्रकार घडला आहे. पुरुलियाच्या काशीपूर गौरांगडीह गावात गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तीन…

Read More

इथं एका वेळेस 3 हजार लोक ओलांडतात रस्ता! जगातील सर्वात Busy Road Crossing चा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) World Busiest Pedestrian Crossing: केवळ 8 सेकंदांचा हा छोटा व्हिडीओ पाहून तुम्हाला या चौकाला हा नावलौकिक का मिळाला आहे याचा पूर्ण अंदाज बांधता येईल.

Read More

सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते; वैज्ञानिकांनी बनवला जबरदस्त प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) NASA Moon Mission : मानवाचे चंद्रावर रहायला जाण्याचे स्वप्न लवकरच प्रत्यक्षात साकार होणार आहे. अमेरिकेची आंतराळ संस्था NASA चंद्रावर मानवी वस्ती निर्माण करण्यासाठी विशेष मोहिम राबवत आहे. 2040 पर्यंत चंद्रावर मानवी वस्ती विकसीत करण्याचे ध्येय नासाने विश्चित केले आहे. यासाठी आपल्या मून मिशन अंतर्गत चंद्रावर  मानवासाठी घर बांधण्याचा प्लॅन नासाने  तयार केला आहे. तर, दुसरीकडे वैज्ञानिकांनी सूर्याच्या मदतीने चंद्रावर बनवणार पृथ्वीपेक्षा मजबूत रस्ते बनवण्यासाठी विशेष संशोधन केले आहे.  चंद्रावर रस्त्यांची निर्मीती करण्याची योजना चंद्रावर मानवी वस्ती विकसीत करण्यासाठी चंद्रावर रस्त्यांसह लँडिंगपॅड विकसीत करणे गरजेचे आहे.…

Read More

वाढदिवस साजरा करून परतताना डॉक्टरांचा मृत्यू; GPS ने चुकीचा रस्ता दाखवल्याने नदीत बुडाले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala News : वाढदिवसाच्या दिवशीच एका डॉक्टरचा त्याच्या मित्रासह कारसह नदीत बुडून मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जणांना वाचवण्यात यश आलं आहे. दरम्यान जीपीएसच्या वापरामुळे या दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांच्या सहकाऱ्यांनी दिली.

Read More

Google Map ने रस्ता दाखवला तसा गेला आणि 20 फूट खोल कोसळला; पत्नीने कंपनीवर ठोकला दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Map वर किती विश्वास ठेवायचा असा प्रश्न उपस्थित करणारी घटना अमेरिकेत घडली आहे. Google Map  ने दाखवलेला रस्ता एका व्यक्तीच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरला आहे.  

Read More

शहीद जवानाची इच्छा पूर्ण करण्यासाठी सगळा गाव एकवटला, 24 तासात बांधला 500 मीटर रस्ता

( प्रगत भारत । pragatbharat.com) हिमाचल प्रदेशमधील शिमला येथे शहीद जवानाप्रती आपला सन्मान व्यक्त करताना ग्रामस्थांनी एक असं उदाहरण उभं केलं आहे, ज्याची सगळ्याकडे चर्चा रंगली आहे. ग्रामस्थांनी शहीद जवानाच्या अंत्ययात्रेसाठी स्मशानापर्यंत रस्ता बांधला. इतकंच नाही तर त्यासाठी त्यांनी आपल्या जमिनीही दान केल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, ग्रामस्थांनी फक्त 24 तासांत गावकऱ्यांनी रस्ता उभा केला. या रस्त्याला शहीद जवानाचं नाव देण्यात आलं आहे. शहीद जवानाची गावापासून ते स्मशानापर्यंत रस्ता बांधला जावा, जेणेकरुन अंत्ययात्रेदरम्यान लोकांना त्रास होणार नाही अशी इच्छा होती.  लडाखमध्ये जवान शहीद तीन दिवसांपूर्वी लडाखमध्ये एका वाहनाचा अपघात झाला होता.…

Read More

रात्र वैऱ्याची! उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळं रस्ता वाहून गेला, ठिकठिकाणी भूस्खलन; पावसामुळं वाताहात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarakhand Clodburst Rain News : महाराष्ट्रातील (Konkan Rain) कोकण आणि विदर्भ भागात पावसानं धुमाकूळ घातलेला असतानाच आता देशभरातही अशीच परिस्थिती पाहायला मिळत आहे. जिथं पावसामुळं अनेक राष्ट्रीय महामार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वीत हिमाचल प्रदेशात पावसामुळं नद्यांचे प्रवाह दुप्पट ताकदीनं वाहताना दिसले. ज्यानंतर आता उत्तराखंडमध्ये निसर्ग पुन्हा कोपल्यामुळं वाताहात झाल्याचं स्पष्ट होत आहे.  शुक्रवारी रात्रीपासूनच उत्तराखंडमध्ये पावसानं जोर धरला. ज्यामुळं राज्यातील नद्यांचे प्रवाह आणि पाणीपातळी वाढली. राज्याच्या बहुतांश भागांमध्ये ढगफुटीसदृश पाऊस झाल्यामुळं राष्ट्रीय महामार्गांवर दरड कोसळण्याच्याही घटना घडल्या.  पिथौरगढ येथे बंगापानी भागात…

Read More

‘या’ शहरात महाकाय मगर दिसली रस्ता ओलांडताना, पुढे काय झालं पाहा Viral Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Crocodile Viral Video : शहरातील रस्ते हे कायम वाहनं आणि लोकांच्या वर्दळाने गजबजलेला असतो. रात्री तो काहीसा शांत होतो. तेही रात्र तशीच होती रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या कडेला असलेल्या झोपडपट्टीत लोक निवांत झोपली होती. शहर असल्याने रस्त्यावर काही वाहनांची ये जा सुरु होती. अन् क्षणार्धात त्या रस्त्यावरील वाहन जागीत थांबल्या…कारण त्यांनी रस्त्यावर महाकाय विशाल अशी मगर पाहिली होती…(trending video crocodile crossing road in kota rajasthan viral video on Social media google trending news ) हो, ऐकून धक्का बसला ना…पण हे खरं आहे. कल्पना पहिलीकडील ही घटना…

Read More