ChatGPT च्या अडचणीत वाढ! लेखकांची थेट कोर्टात धाव; चॅटबोट्सच्या ट्रेनिंगवर आक्षेप

( प्रगत भारत । pragatbharat.com) OpenAI Makers Of ChatGPT Court Case: सर्वात आधुनिक आणि भविष्यातील तंत्रज्ञान अशा विशेषणांसहीत मागील काही महिन्यांपासून जगभरामध्ये चर्चेचा विषय ठरत असलेलं ChatGPT अडचणीत येण्याची शक्यता आहे. ChatGPT ची निर्मिती करणारी ओपन एआय कंपनी अडचणी दिवसोंदिवस वाढत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या माहितीमध्ये कंपनीकडे ChatGPT सुरु ठेवण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ नसल्याचं सांगण्यात आलं. तसेच कंपनीविरोधात डेटा प्रायव्हसीसंदर्भातील प्रश्नही उपस्थित करण्यात आले. आता अमेरिकेतील लेखकांच्या एका गटाने कंपनीविरोधात कॉपीराइटचं उल्लंघन केल्याप्रकरणी खटला दाखल केला आहे. मायक्रोसॉफ्टचं पाठबळ असलेल्या एएआय चॅटबोट ChatGPT ला प्रशिक्षण देण्यासाठी आपल्या लिखाणाचा चुकीच्या पद्धतीने…

Read More