रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त! Gold Price Today in maharashtra Gold and Silver Prices Are Breaking Out Higher

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today in Marathi :  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ होत आहे.  1 एप्रिलपासून सोन्याचा भाव 4,000 रुपये आणि चांदी 7,000 रुपयांनी महागले.  1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांना खरेदी केले. 2 एप्रिल रोजी 250 रुपये स्वस्त झाले. 3 एप्रिल रोजी किंमत 750 रुपयांनी वाढली. 4 एप्रिल रोजी 600 रुपये किमतीचे सोने खरेदी केले. 5 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी कमी झाले. 6 एप्रिल रोजी सोन्याने 1310 रुपयांची खरेदी केली. 7 एप्रिल जैसे थे दर होते.  8 एप्रिल 300 रुपयांनी सोने महागले.…

Read More

गुढीपाडव्या ‘या’ राशींचं नशीब ‘सूर्या’सारखं चमकविणार, तर ‘या’ लोकांच्या भाग्याला लागणार ‘ग्रहण’! weekly horoscope8 to 14 april 2024 check weekly horoscope astrology predictions zodiac signs saptahik rashi bhavishya in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Horoscope 8 to 14 april 2024 : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा हा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. कारण या आठवड्याची सुरुवात सोमवती अमावस्या, वर्षातील पहिलं सूर्यग्रहणाने होणार आहे. तर मंगळवारपासून चैत्र महिन्याला म्हणजे हिंदू नवं वर्षाला सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्याचा सणासोबत चैत्र नवरात्रीलाही प्रारंभ होणार आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे मीन राशीत असणार आहे. त्यात मीन राशीत सूर्यासोबत चंद्रही असणार आहे. अशात हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून  मेष (Aries Zodiac)   नोकरदार लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी…

Read More

Somvati Amavasya 2024 : भूतडी अमावस्येला Surya Grahan चा घातक संयोग, कोणाला घ्यावी लागणार काळजी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Grahan 2024 : धार्मिक ग्रंथानुसार फाल्गुन महिन्यातील शेवटच्या अमावस्याला भूतडी अमावस्या असं म्हटलं जातं. हिंदू वर्षातील ही शेवटची अमावस्या 8 एप्रिल 2024 सोमवारी असणार आहे. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे याला सोमवती अमावस्या असंही म्हटलं जातं. यंदा सोमवती अमावस्या अतिशय महत्त्वाची आहे. यादिवशी या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा संयोग अतिशय दुर्मिळ असून भूतडी अमावस्या आणि सूर्यग्रहणाचा योग अतिशय घातक आहे. हा घातक संयोग काही राशीच्या लोकांसाठी नकारात्मक ठरणार आहे. (Somvati Amavasya 2024 Harmful conjunction of Surya Grahan on bhutadi Amavasya impact these…

Read More

Lok Sabha Election MNS Bala Nandgaonkar Elected from Shirdi Constituency;मनसेकडून शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी चाचपणी, ‘या’ बड्या नेत्याची लागणार वर्णी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shirdi Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व पक्ष कामाला लागले आहेत.  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली. यानंतर मनसे महायुतीमध्ये सामिल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मनसेकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिर्डी लोकसभा मतदार संघाची चाचपणी करण्यात आली आहे. कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवायची यांवर अजून शिक्कामोर्तब नाही. असे असले तरी शिर्डी मतदार संघातून बाळा नांदगावकर यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.  शिर्डीकरांसाठी ओळखीचा चेहरा  शिर्डीतील मतदारांना बाळा नांदगावकर ओळखीचा चेहरा आहे. शिवसेनेत होते तेव्हाही आणि…

Read More

Indian Railway : ‘मजाक बनाके रखा है’; थर्ड AC चं तिकीट असतानाही आता इतका वाईट प्रवास करावा लागणार?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Ticket : भारतीय रेल्वे ही जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वात मोठी देशांतर्गत रेल्वे सुविधा आहे. देशातील या रेल्वे विभागातून आतापर्यंत अनेकदा प्रवाशांच्या गरजा लक्षात घेता विविध भागांना जोडणारे रेल्वेमार्ग तयार करण्यात आले. इतकंच नव्हे, तर विविध उत्पन्नगटातील नागरिकांना केंद्रस्थानी ठेवत रेल्वेनं त्या अनुषंगानं रेल्वेसेवा पुरवण्याला प्राधान्य दिलं.  काळ बदलला तसतशी रेल्वेही बदलत गेली आणि पाहता पाहता या सेवेत अनेक एसी रेल्वे जोडल्या गेल्या. लांब पल्ल्यांचा प्रवास लक्षात घेता काही रेल्वेंना एसी कोच अर्थात वातानुकूलित डबे जोडण्यात आले. रेल्वेच्या या सर्व सुविधा पाहता यास मिळणारा…

Read More

Lok Sabha Election Date Candidates with criminal background will have to advertise;’गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना 3 वेळा जाहिरात द्यावी लागणार, पैसे वाटणाऱ्यांवर 100 मिनिटांत कारवाई’

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी लोकसभा निवडणुकीत चार मोठी आव्हाने, निवडणूक आयोगाने सांगितला जबरदस्त प्लॅन

Read More

Chandra Grahan 2024 Which Pregnant Women can take Precautions on First Lunar eclipse on Holi 25th March; होळीच्या दिवशी लागणार वर्षातील पहिलं ग्रहण, गर्भवती महिलांनी घ्या विशेष काळजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan Effect 2024: हिंदू मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक शक्ती निर्माण होतात. त्याचा परिणाम माणसाच्या जीवनावर आणि दैनंदिन व्यवहारावर दिसून येतो. त्यामुळे ग्रहणकाळात ज्योतिषशास्त्रात अनेक उपाय आणि खबरदारी सांगितली आहे. ग्रहणकाळात प्रत्येक व्यक्तीने खबरदारी घेतली पाहिजे, परंतु गरोदर महिलांनी यावेळी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.  ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहणकाळात नकारात्मक शक्ती प्रबळ असते अशा परिस्थितीत लोकांना या काळात पूजा करू नका किंवा घराबाहेर पडू नका असा सल्ला दिला जातो. पण जर आपण गरोदर महिला आणि त्यांच्या बाळांबद्दल बोललो तर त्यांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. या…

Read More

Holi 2024 : होळीपूर्वी ‘या’ शुभ कामांना लागणार ब्रेक, जाणून घ्या का? मात्र ही 5 कामं केल्यास मिळेल सुख समृद्धी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Kharmas / Holashtak 2024 : अख्खा देश एका रंगात रंगतो, भेदभाव, जात धर्म सगळं विसरुन फक्त प्रेम आणि आनंदाचा सण म्हणजे होळी. यंदा रंगांचा हा सण 25 मार्चला साजरा करण्यात येणार आहे. मात्र हिंदू धर्मात होळीपूर्वी काही शुभ कार्यांवर बंदी असते. यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? ती कामं कुठली आणि याबद्दल शास्त्र काय सांगतं. (Before Holi these auspicious works will take a break But do these 5 things you will get happiness and prosperity kharmas holashtak chandra grahan) शुभ कार्यावर का बंदी? एकीकडे होळीचा…

Read More

Loksabha: अक्षय कुमारला चांदणी चौकमधून संधी? सेहवाग, कंगणालाही लागणार BJP च्या तिकीटाची लॉटरी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 BJP First Candidate List: भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांची पहिली यादी काही दिवसांमध्येच जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेच्याआधी भाजपा उमेदवार जाहीर करणार असल्याची चर्चा आहे.

Read More

ऑनलाईन तिकीट बुक करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आता ‘हा’ चार्ज द्यावा लागणार नाही, IRCTC ची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) IRCTC eWallet: लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल तर तिकिट दोन ते तीन आठवडे बुकिंग करावे लागते. इतकंच नव्हे तर, कधीकधी महिनाभर आधीही तिकिट बुक करावे लागत. अन्यथा वेळेवर तिकिट बुक करायला गेल्यावर पंचायत होते. पहिले रेल्वेचे तिकिट बुक करायचे म्हटलं की स्थानकात जाऊन लाइनमध्ये उभं राहावं लागायचे किंवा मग एंजटला अधिक पैसे देऊन तिकिट काढावे लागायचे. मात्र आता डिजीटलच्या युगात रेल्वेचे तिकिट काढणेही सोप्पं झालं आहे. रेल्वेच्या  IRCTC अॅप व वेबसाइटच्या माध्यमातून तुम्ही लगेचच तिकिट बुक करु शकता.  आयआरसीटीसीकडून प्रवाशांना IRCTC अॅपवरुन ई-वॉलेटची सुविधा दिली…

Read More