( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : मुलाचं लग्न अगदी थाटामाटातं व्हावं असं प्रत्येक बापाचं स्वप्न असतं. पण दिल्लीत एका पित्याने लग्नाच्या काही तासांआधीच मुलाची हत्या केली. चाकूने तब्बल 15 वार करुन पित्याने मुलाला संपवून पळ काढला. आरोपी पित्याला पोलिसांनी राजस्थानातून अटक केली आहे. हत्येनंतर पित्याने मला याचा कोणताही पश्चाताच नसल्याचे म्हटलं आहे. पोलिसांच्या चौकशीत आरोपी पित्याने आणखी धक्कादायक खुलासे केले आहेत. ज्यामुळे सर्वानाच जबर धक्का बसला आहे. जिम ट्रेनर असलेल्या 29 वर्षीय गौरव सिंघलची वरात निघण्याच्या काही तास आधी त्याच्याच वडिलांनी हत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली. हत्येनंतर आरोपी…
Read MoreTag: लगनचय
विवाह 2.0! नवरीमुलगी लग्नाच्या आधीच पडली आजारी, नवरा वरात घेऊन रुग्णालयात पोहोचला अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथे नवरीमुलगी लग्नाच्या आधीच आजारी पडली आणि रुग्णालय गाठावं लागलं. पण यानंतरही नवरदेव लग्न करण्यासाठी रुग्णालयात पोहोचला.
Read Moreलग्नाच्या सातव्याच दिवशी विवाहितेचा मृत्यू, पतीचं 'ते' अघोरी कृत्य जीवावर बेतलं
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Death : लग्नाच्या सातव्याच दिवशी विवाहितेचा मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी मुलीच्या माहेरच्यांनी पतीविरोधात तक्रार केली असून पोलिसांनी पतीला ताब्यात घेतलं आहे.
Read Moreलग्नाच्या पहिल्या रात्री पत्नीची अट ऐकून डॉक्टला फुटला घाम; धावत गाठलं पोलीस स्टेशन
( प्रगत भारत । pragatbharat.com) पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर आयुष्यभराचा जोडीदार मिळवण्याच्या नादात एका डॉक्टरने आपल्या सुखी जीवनात संकट ओढावून घेतलं आहे. मॅट्रिमोनिअल साईटवरुन ओळख झालेल्या तरुणीशी विवाह करणं डॉक्टर पतीला चांगलंच महागात पडलं आहे. याचं कारण नवविवाहित पत्नीने लग्नाच्या पहिल्या रात्रीच डॉक्टर पतीकडे 50 लाखांची मागणी केली. यानंतर धक्का बसलेल्या पतीला आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं आहे याची जाणीव झाली. यानंतर अखेर त्याने पोलीस ठाण्यात धाव घेत आपली व्यथा मांडली. पहिल्या पत्नीपासून घेतला होता घटस्फोट शाहगंज येथे राहणाऱ्या डॉक्टरने पोलिसांना सांगितलं की, 2019 मध्ये त्याचा घटस्फोट झाला होता. मुलीची…
Read Moreलग्नाच्या चार दिवसांतच मुलीला जन्म, बायकोचे सत्य कळताच नवऱ्यानेच तिचे पुन्हा लग्न लावले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Became A Mother: मोठ्या थाटामाटात लग्न झाले. सासरच्यांनी वाजतगाजत सुनेला घरात घेतले. लग्नानंतर चार दिवस सगळं काही सुरळीत सुरू होते. मात्र, लग्नाच्या चौथ्या दिवशीच नववधुच्या पोटात दुखायला लागलं. कळा असह्य झाल्यानंतर घरातील सगळेच घाबरले. त्यांनी वधुला रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे गेल्यावर कळलं की तरुणी गर्भवती असून तिला प्रसूती वेदना सुरू आहेत. हे ऐकून पतीच्या पायाखालची जमिनच हादरली. आठवड्याभरापूर्वी जिला लग्न करुन आणलं तिनेच विश्वासघात केल्याने पती सून्न होऊन बसला होता. 15 ऑक्टोबर रोजी तरुणीने गोंडस लेकीला जन्म दिला. मात्र, मुलीच्या जन्मानंतर महिलेचा पती…
Read Moreलग्नाच्या मुहूर्तामुळे बदलली निवडणुकीची तारीख; केंद्रीय निवडणूक आयोगाची मोठी घोषणा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan Assembly Election 2023 : सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या (Assembly Election) तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र आता राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 2023 संदर्भात निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने राजस्थानमधील मतदानाच्या तारखेत बदल केला आहे. राजस्थानमध्ये यापूर्वी 23 नोव्हेंबर रोजी एकाच टप्प्यात निवडणुका होणार होत्या. आता या निवडणुका 25 नोव्हेंबर रोजी घेण्यात येणार आहेत. मात्र, एकाच टप्प्यात हे मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 3 डिसेंबरला लागणार आहे. 23 नोव्हेंबर या दिवशी…
Read MoreVideo : लग्नाच्या दिवशी नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर बांधली काळी पट्टी, कारण जाणून बसेल धक्का
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : सोशल मीडियावर लग्नाचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये नवरीने वऱ्हाड्यांसह नवरदेवाच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधण्यास सांगितलं आहे. या मागील कारण जाणून तुम्हाला धक्का बसेल.
Read Moreलग्नाच्या 12 वर्षांनंतर नवऱ्याला कळलं पत्नीचं धक्कादायक सत्य, ‘त्या’ गोष्टीसाठी माझी फसवणूक केली…| Viral news 12 years after marriage man finds out his wife is a bangladeshi national trending news
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News : पश्चिम बंगालमधील आसनसोलमधील व्यापारी ताबीश एहसानने नाझिया अंबरीन कुरेशीशी निकाह केला. या दोघांच्या लग्नाला तब्बल 12 वर्षे झाली. या वर्षांमध्ये नवऱ्या बायोकमधील संसार अगदी सुखात होता. पण अचानक एकेदिवशी पत्नीचं धक्कादायक सत्य नवऱ्याच्या समोर आलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. आपली फसवणूक झाली असं म्हणते ताबीशने पत्नीविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. एवढंच नाही तर या पतीने भारतातील राज्य आणि केंद्र सरकारच्या अनेक विभाग आणि एजन्सींमध्ये मदतीची याचना केली आहे. (Viral news 12 years after marriage man finds out his wife is a…
Read Moreलग्नाच्या दिवशी नवऱ्याने असं काही केलं की तिने घेतला घटस्फोट; सासरची मंडळी कारण ऐकून थक्क
( प्रगत भारत । pragatbharat.com) Wife Divorced Husband On Wedding Day: तिला तिच्या नातेवाईकांनी समजावण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र ती तिच्या निर्णयावर कायम राहिले. यासंदर्भातील सविस्तर भूमिकाही तिने मांडली आहे.
Read MoreVIDEO : वधूच्या मुलीसाठी लग्नाच्या स्टेजवर नवरदेवाचं भावनिक भाषण, तुमच्याही डोळ्यात येईल अश्रू
( प्रगत भारत । pragatbharat.com) Groom Speech For Bride Daughter Wedding Video : लग्न हा दोन जणांचं नातं एक होणं. वधू वरासाठी तो दिवस अतिशय खास असतो. सोशल मीडियावर एका लग्नाचा व्हिडीओ नेटकऱ्यांचं मनं जिंकत आहे. यात नवरदेवाने होणाऱ्या वधूच्या मुलीसाठी जे केलं त्यानंतर तुमचेही डोळे पाणावेल. इंस्टाग्रामवर लग्नाच्या फोटोग्राफी आणि व्हिडीओग्राफी पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना “वडिलांचे प्रेम!” असं कॅप्शन देण्यात आलं आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला तुम्ही पाहू शकता पांढऱ्या गाऊनमध्ये वधू दिसतं आहे आणि काळा रंगाच्या सूटमध्ये नवरदेव आहे. नवरदेव वधूच्या लेकीला स्टेजवर…
Read More