दांपत्याने 50 हजारांना विकत घेतला एक लिंबू, कारण वाचून डोक्याला हात लावाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) तामिळनाडूत एका मंदिर उत्सवात 9 लिंबू तब्बल 2 लाख 36 हजारांना विकण्यात आले आहेत. विल्लूपुरम जिल्ह्यात पार पडलेल्या मंदिरातील उत्सवात लिंबूंचा लिलाव करण्यात आला. मंदिरातील देवतेच्या पवित्र भाल्यावर खोचण्यात आलेल्या या लिंबूचे सेवन केल्यानं वंध्यत्व दूर होतं, अशी भाविकांची श्रद्धा आहे. यामुळेच हे लिंबू विकत घेण्यासाठी भाविकांनी हजारो, लाखो रुपये मोजले. टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.  विल्लुपुरममधील भगवान मुरुगाच्या मंदिराचं व्यवस्थापन वार्षिक पांगुनी उत्तरम उत्सवादरम्यान लिंबांचा लिलाव करतात. यावेळी मूल होण्याची इच्छा असणारे किंवा प्रत्न करणारे लिलावात हे लिंबू खरेदी करण्यासाठी पोहोचत असतात.…

Read More

देशातील सर्वात लांब पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar bridge Accident : बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली असून कंस्ट्रक्शन सुरू असलेल्या पूलाचा काही भाग कोसळला ( Bridge Part Collapse) आहे. या घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  

Read More

Baby Born with 10 cm long tail doctor were surprised know more details in Marathi; चमत्कार की आजार? 4 इंच लांब शेपटीसह जन्मलं मुलं, डॉक्टर देखील हैराण

( प्रगत भारत । pragatbharat.com) जन्म झालेलं बाळ हे हेल्दी असावं अशी प्रत्येक पालकांची आणि डॉक्टरांची इच्छा असते. पण सध्या एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका डॉक्टरांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये नवजात बालकाला शेपूट असल्याचं समोर आलं आहे.  चीनमध्ये चार इंच शेपूट असलेल्या बाळाचा जन्म झाला आहे. हा प्रकार हांगझो चिल्ड्रन हॉस्पिटलमधील पेडियाट्रिक न्यूरोसर्जरीचे डेप्युटी चीफ फिजिशियन डॉ. ली यांनी जगासमोर आणला आहे. बाळाच्या जन्मानंतरची डॉक्टरांना ही स्थिती आढळून आली. डॉक्टर ली यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बाळाची मागच्या बाजूने असामान्य वाढ झालेली दिसत आहे. ज्याचा…

Read More

माणसाएवढं डोकं, 26 फूट लांब अन् 200 किलो वजन; जगातील सर्वात मोठा साप पाहिलात का? VIDEO त झाला कैद

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील सर्वात मोठा साप शास्त्रज्ञांना सापडला आहे. ॲमेझॉन जंगलाच्या मध्यभागी शास्त्रज्ञांना जगातील सर्वात मोठा साप सापडला असून तो कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नॅशनल जिओग्राफिक्सच्या डिस्नी+ ची मालिका ‘पोल टू पोल’ च्या शुटिंगदरम्यान हा साप आढळला आहे. टीव्ही वन्यजीव प्रस्तुतकर्ता, प्रोफेसर फ्रीक वोंकला हा महाकाय ॲनाकोंडा सापडला आहे. आतापर्यंत कोणत्याही कागदपत्रांमध्ये याचा उल्लेख नव्हता. हा ॲनाकोंडा 26 फूट लांब असून, 400 पौंड आहे. त्याच्या डोक्याचा आकार माणसाइतका असल्याचं वृत्त इंडिपेंडंटने दिलं आहे. सापाची ही प्रजाती जगातील सर्वात मोठी आणि वजनदार असल्याचं सांगितलं जात आहे.  नॅशनल जिओग्राफिक्सच्या…

Read More

Ajab Gajab 285 Year Old Lemon Auctioned For 1 Lacs Rupees;मृत व्यक्तीच्या कपाटात सापडलं 285 वर्षे जुनं लिंबू, लिलावात लागली ‘इतक्या’ लाखांची बोली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Auctioneers: लहानपणी तुमच्या घरात तुम्ही आजीबाईचा बटवा हमखास पाहिला असेल. त्या बटव्यात आपली आजी अनेक महत्वाच्या गोष्टी ठेवायची. अनेकदा आजीच्या जाण्यानंतर हा बटवा तिच्या पेटीत सापडायचा. त्यात तिने साठवून ठेवलेले पैसे असायचे. काही मौल्यवान वस्तू, तिच्या जवळच्या वस्तू असायच्या. या सर्वातून तिच्या आठवणींना उजाळा मिळायचा. हे सांगण्यामागचं कारण म्हणजे एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या कपाटात 1 सुकलेले लिंबू सापडले. तसं पाहायला गेलं तर ही सर्वसामान्य बाब वाटेल. पण या लिंबूची किंमत लाखांच्या घरात आहे, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल.  आजोबांच्या मृत्यूनंतर त्यांचं कपाट उघडण्यात आलं. यामध्ये…

Read More

तेव्हा तरुणींच्या स्विम सूट, बिकिनीची लांबी मोजायचे पोलीस; ट्रफिक पोलिसांप्रमाणे पावती फाडून…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Did You Know Police Measure Length of Swimming Suit Bikini: सध्या बिकिनी आणि स्विमिंग सूट सामान्य बाब झाली आहे. मात्र एकेकाळी पोलीस महिलांच्या या कपड्यांची मापं मोजायचे असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे.

Read More

Astro Tips:…म्हणून लांब प्रवासाला निघताना गाडीखाली चिरडतात लिंबू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lemon Astro Benefits: जोतिषशास्त्रामध्ये लिंबूला विशेष महत्व आहे. आपण पाहिलं असेलचं की लांबच्या प्रवासाला निघताना असो किंवा नवीन गाडी खरेदी केल्यावर गाडीच्या चाकाखाली लिंबू ठेवून तो चिरडला जातो. 

Read More

काँग्रेस सत्तेत आल्यानंतर महिलांचे 33 टक्के आरक्षण लागू करणार – अलका लांबा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra Politics : काँग्रेस सत्तेत आल्यास महिलांना सत्तेत 33 टक्के आरक्षण देणार असs काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्ष अलका लांबा यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.

Read More

Petrol Diesel Price : पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा, इंधनाचे दर किती?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Petrol Diesel Price : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्याविरोधात ट्रक चालकांनी तीन दिवस संप पुकारला होता. त्याचा थेट परिणाम पेट्रोल पंपावर बघायला मिळत आहे. अशातच आज (3 जानेवारी) तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. परिणामी पेट्रोल पंपावर आजची परिस्थिती काय असणार आहे ते जाणून घ्या… 

Read More

Covid 19: दिवसभर जळतायत चिता, स्मशानभूमीच्या बाहेर लागल्यात लांब रांगा; कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा कहर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Covid 19: WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संस्थेने त्यांच्या अहवालात म्हटलंय की, अलिकडच्या आठवड्यात वेगवेगळ्या देशांमध्ये JN.1 प्रकाराची प्रकरणं वाढतायत.

Read More