मुख्यमंत्र्यांच्या रोड शोवर दगडफेक! CM जखमी; PM मोदी म्हणाले, ‘त्यांना लवकर..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Stones Thrown In CM Roadshow: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या रोड शो दरम्यान झालेल्या दगडफेकीमध्ये ते जखमी झाले आहेत. विजयवाडा येथे शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या रो शोमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला. रोड शो सुरु असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांच्या दिशेने मोठ्या प्रमाणात दगडफेक झाली. यापैकी एक दगड मुख्यमंत्र्यांना लागल्याने ते जखमी झाल्याचे वृत्त आहे. जगन मोहन रेड्डी यांच्या डाव्या डोळ्याच्या वरच्या बाजूला दगड लागल्याने छोटी खोच पडली आहे. त्यांची प्रकृती स्थीर आहे. नक्की घडलं काय? युवाजन सार्मिका रायतू काँग्रेस पार्टीचे (आयएसआरसीपी) आमदार वेल्लामपल्ली श्रीनिवास राव…

Read More

…तर लवकर महाराष्ट्रातील उमेदवार जाहीर करा; अमित शाहांचा महाविकास आघाडीला सल्ला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On Maharashtra Seat Sharing: महायुतीमधील जागावाटपावरुन चर्चा सुरु असतानाच अमित शाहांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या तारखांची घोषणा होण्याच्या एक दिवस आधीच महाविकास आघाडीमधील पक्षांना एक खोचक सल्ला दिला आहे.

Read More

'माझ्या आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका तरुणीने डॉक्टरला फोन करत आपल्या आईची तब्येत बिघडली असल्याचं सांगत लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी एकटीच असून काही सूचत नाही, मला मदतीची गरज असल्याचं या मुलीने डॉक्टरला सांगतिलं. मुलगी खूप घाबरली असल्याचं वाटल्याने डॉक्टर तिच्या घरी पोहोचले. पण.. 

Read More

‘जरा लवकर लग्न लावा ना’, भटजीने नकार दिल्यानंतर नवरदेवाने मंडपातच केली धुलाई; FIR दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक मोठा टर्निग पॉइंट असतो. याचं कारण यानंतर आयुष्याला एक वेगळं वळण मिळतं. लग्न लावताना सर्व विधी पार पाडत रितसर पद्धतीने होणं गरजेचं असतं. पण काहींना मात्र लग्नात इतकी घाई असते की कधी एकदा विधी पार पडतात याची वाट पाहत असतात. पण याच हट्टापायी त्यांच्या हातून काहीतरी चुकीचं घडतं. ज्याचा पश्चाताप कदाचित पुढे आयुष्यभर त्यांना करावा लागतो. उत्तर प्रदेशात असंच एक अजब प्रकरण समोर आलं आहे.  लग्न लावण्यासाठी उशीर होत असल्याने एका नवरदेवाने मंडपातच मारहाण करण्यास सुरुवात केली. धक्कादायक म्हणजे त्याने…

Read More

Home Loan लवकरात लवकर कसं फेडायचं? फक्त हे एक काम करा, व्याजही वसूल होईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपल्या हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोजावी लागणारी किंमतही मोठी असते. यामुळेच अनेकांना बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा आधार घ्यावा लागतो. गृहकर्जामुळे आपलं स्वप्न तर पूर्ण होतं, पण आपण कर्ज म्हणून घेतलेल्या रकमेवरील व्याजही फेडत असतो. कर्जाची रक्कम जास्त असल्याने अनेकजण वर्षंही जास्त ठेवतात.  गेल्या काही वर्षांपासून जसजशी महागाई वाढत आहे, व्याजदरही वाढत आहे. व्याजदर वाढल्याने आपल्या कर्जाचा हफ्ता वाढतो किंवा कार्यकाळ वाढतो. जर तुम्ही 20 वर्षांसाठी 30 लाखांचं कर्ज घेता तेव्हा तुम्हाला प्रिन्सिपल अमाऊंटइतकंच व्याजही द्यावं लागतं. अशा स्थितीत…

Read More

पुढच्या वर्षी बाप्पा खरंच लवकर येणार; 2024मध्ये कधी असेल गणेश चतुर्थी? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2024: मंगळवारी बाप्पाचे वाजतगाजत आगमन झाले. तर, बुधवारी दीड दिवसांच्या बाप्पाचे विसर्जनही करण्यात आले. बाप्पाचे विसर्जन करताना भक्तांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा जयघोष करत बाप्पाला निरोप दिला. आता गणेशभक्तांना पुढच्या वर्षी बाप्पा कधी येणार याचे वेध लागले आहेत. 2024 मध्ये गणेशचतुर्थी कधी आहे, हे जाणून घेऊया.  दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुल्क पक्षात गणेशचतुर्थीला बाप्पाचे आगमन होते. तर, अनंत चतुर्दशीला बाप्पाचे वाजत गाजत विसर्जन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवसांचे बाप्पा आणले जातात तर काही ठिकाणी पाच दिवसांनी बाप्पाचे विसर्जन केले…

Read More

PCOS : पॉलिसायक्लिक ओव्हरियन सिंड्रोमचं लवकर निदान होणं गरजेचं; कसं होणार वेळीच निदान?

( प्रगत भारत । pragatbharat.com) PCOS : सर्वसाधारणपणे प्रजननक्षम वयोगटातील आणि बॉडी मास इंडेक्स (BMI) जास्त असलेल्या स्त्रियांवर याचा परिणाम होतो. हा विविध प्रकारच्या समस्यांचा एक समूह आहे, ज्याचा संबंध पाळीमधील अनियमितता, हायपरअँड्रोजेनिझमची लक्षणे, अल्ट्रासोनोग्राफीमध्ये अंडाशयाचे आकारमान वाढल्याचे आणि ते पॉलिसायक्लिक स्वरूपाचे दिसत असल्याचे आढळणे. 

Read More

पावसात भिजलेले बूट घरच्याघरी लवकरात लवकर सुकवायचे आहेत? ‘या’ 3 गोष्टी ट्राय कराच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon Tips How to Dry Shoes at Home: ‘माझा आवडता ऋतू’ या विषयावर निबंध लिहायला सांगितल्यानंतर सर्वात आधी डोळ्यासमोर येणारा ऋतू म्हणजे पावसाळा. अर्थात आपल्यापैकी अनेकांना हे लागू असेल. पण खरोखरच पावसाळ्यामधील निसर्ग सौंदर्यापासून ते अल्हाददायक वातावरणापर्यंत अनेक गोष्टी हव्याहव्याश्या वाटतात. मात्र त्याचवेळी पावसात भिजून एखाद्या ठिकाणी जाणं किंवा संपूर्ण दिवस ऑफिसला बसणं फार कठीण होऊन जातं. ओले कपडे किंवा अंगावरील ओल्या गोष्टींमुळे त्वचेला त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनेकांना बूट टाळता येत नाहीत पवासाळ्यामध्ये सर्वात सामान्य समस्या म्हणजे ओले होणारे बूट. अनेकांना सॅण्डल…

Read More

पपईच्या सेवनाने मासिक खरंच पाळी वेळेवर किंवा लवकर येते? काय आहे सत्य!

( प्रगत भारत । pragatbharat.com) काही महिला ही समस्या दूर करण्यासाठी औषधोपचार करतात. तर काही महिला यासाठी घरगुती उपायांचा वापर करतात.

Read More

Alcohol Consumption: पुरुषांच्या तुलनेत महिलांना लवकर चढते दारुची नशा?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alcohol in Women: दारू पिणाऱ्यांची संख्या पाहिली तर त्यात सगळ्यात जास्त पुरुष असतात, असे म्हटले जाते. पण आता हे सगळं खूप वर्षांपूर्वीच्या चर्चा आहेत. आता अशी माहिती समोर आली आहे की महिलांनी यातही पुरुषांना मागे टाकलं आहे. 90 च्या दशकात आणि त्यानंतर जन्मलेल्या महिला या सगळ्याच बाबतीत पुढे आहेत. मग तो फॅशन गेम असो किंवा मग करिअरमध्ये सगळ्यात महिला या अव्वल स्थानी आहेत. पण या धावत्या जगात महिला या काही वाईट सवयींनमध्ये देखील पुढ गेल्या आहेत. स्त्रिया आता पुरुषांच्या बरोबरीने दारू पितात आणि दारू पिण्याच्या…

Read More