मोठी बातमी । 10 वी, 12 वीच्या परीक्षेबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड पाहा काय म्हणाल्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई  : राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा (10th and 12th examination) सुरक्षित वातावरणात घेण्याबरोबरच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. यासाठी सर्वांनी एकत्र येऊन राज्यभर समान स्तरावर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा (Exam) देण्यासाठी सज्ज होताना (‘वी कॅन डू ईट ऑफलाईन एक्झाम’) ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देण्यासंदर्भातील मोहीम राज्यभर राबविण्यात येणार आहे, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी सांगितले. तसेच लेखी परीक्षेनंतर प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहेत. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या परीक्षांबाबत चर्नी रोड येथील बालभवन…

Read More