भारतीय वैज्ञानिकांची युक्ती आणि Elon Musk यांची शक्ती; ISRO चा पॉवरफुल प्रोजक्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) GSAT- 20 या संचार उपग्रहाच्या लाँचिंगसाठी  इस्रो इलॉन मस्कची कंपनी SpaceX ची मदत घेणार आहे. SpaceX च्या Falcon-9 हेवी लिफ्ट लॉन्चरने GSAT- 20 या संचार उपग्रह लाँच केला जाणार आहे. 

Read More

375 वर्षांपासून पृथ्वीवरुन गायब असलेला 8वा खंड सापडला समुद्रात; वैज्ञानिकांचे आजपर्यंतचे सर्वात मोठं संशोधन

( प्रगत भारत । pragatbharat.com) पृथ्वीवर सातच खंड अस्तित्वात आहेत अशी आजपर्यंत आपल्याला महिती होती. मात्र, आता संशोधकांनी समुद्रात गायब झालेला आठवा खंड शोधून काढला आहे. 

Read More

NASA च्या चुकीमुळे मंगळ ग्रहावर 50 वर्षांपूर्वी सापडलेल्या एलियनचा मृत्यू; वैज्ञानिकाचा खळबळजनक दावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) खरंच जगात एलियन्स आहेत का? एलियन्स असतील तर ते कुठं राहतात? एलियन्स नेमके येतात तरी कुठून असे अनेक प्रश्न पडले असतानाच नासाचा चुकीमुळे एलीयनचा मृत्यू झाल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. 

Read More

हिमालयाच्या कुशीत सापडला 60 कोटी वर्षांपूर्वीचा समुद्र! भारतीय वैज्ञानिकांची कामगिरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) 600 Million Year Old Ocean In Himalayas: भारतीय आणि जपानी वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान ही माहिती मिळाली असून यासंदर्भातील एक माहितीपत्रकच जारी करण्यात आलं आहे. या संशोधनाचा मोठा फायदा पृथ्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी होणार आहे.

Read More

फक्त एका गोळीने कॅन्सर सारखा जीवघेणा आजार बरा होणार; वैज्ञानिकांचा चमत्कारिक शोध

( प्रगत भारत । pragatbharat.com) एका गोळीमुळे जीवघेण्या कॅन्सरपासून सुटका होणार आहे. या गोळीमुळे त्यूचा धोका 51 टक्क्यांनी कमी होतो असा दावा केला जात आहे. 

Read More