‘पुतिन यांचा विजय हुकूमशाही’, ठाकरेंचा हल्लाबोल! म्हणाले, ‘मोदीशाही, ‘चारसौ पार’च्या..’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Udddhav Thackeray Group Slams Modi Government Over Dictatorship: रशियाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये ब्लादिमीर पुतीन यांनी मिळवलेल्या विजयाचा संदर्भ देत उद्धव ठाकरे गटाने भारतामधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. रविवारी रशियातील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा निकाल लागला. या निकालानुसार पुतिन हे 88 टक्के मते मिळवत विजयी ठरले. सलग पाचव्यांदा पुतिन हे रशियाची सूत्रं हाती घेणार आहेत. मात्र पुतिन यांचा हा विजय म्हणजे ‘रशियात पुन्हा हुकूमशाही’ असल्याचं ठाकरे गटाने म्हटलं आहे. रशिया पुन्हा पुतीन यांच्या पोलादी पंजामध्ये “रशियामध्ये अपेक्षेप्रमाणे ब्लादिमीर पुतीन पाचव्यांदा राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. अर्थात या विजयामध्ये आश्चर्य काहीच नाही. पुतीन…

Read More

Panchang Today : आज विजया एकादशी किंवा भागवत एकादशीसह बुधादित्य योग! काय सांगत बुधवारचं पंचांग?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Panchang 06 March 2024 in marathi : पंचांगानुसार आज माघ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी आहे. आज विजया एकादशी किंवा भागवत एकादशी आहे. पंचांगानुसार बुधादित्य योग, रुचक योग आणि पूर्वाषाधा नक्षत्र यांचा शुभ संयोग आहे. तर चंद्र धनु राशीत आहे. (wednesday Panchang)  तर हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कुठल्या ना कुठल्या देवाला समर्पित केलेला आहे. आज बुधवार म्हणजे गणरायाची उपासना करण्याचा दिवस आहे. अशा या बुधवारचं पंचांगानुसार राहुकाळ, नक्षत्र, शुभ अशुभ मुहूर्त जाणून घ्या. (today panchang 06 March ashubh muhurat rahu kaal ashadha and sadhya…

Read More

Vijaya Ekadashi 2024 : विजया एकादशी व्रताने मिळतं वाजेपेय यज्ञाचं फळ, तर ‘या’ कलशाला आहे विशेष महत्त्व

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vijaya Ekadashi 2024 Date, Time, Mahatva And Vrat Katha in Marathi : प्रत्येक महिन्यात कृष्ण आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आजही पाळली जाते. माघ महिन्यातील कृष्णाची एकादशी तिथीला विजया एकादशी किंवा भागवत एकादशी (Bhagwat Ekadashi 2024) म्हणून ओळखळी जाते. (vijaya ekadashi 2024 date vijaya ekadashi vrat katha significance bhagwat ekadashi tithi muhurat puja vidhi in marathi) विजया एकादशी तिथी (Vijaya Ekadashi 2024 Date) पंचांगानुसार, विजया एकादशी 6 मार्च 2024 ला सकाळी 6.30 ते 7 मार्चला पहाटे 4:13…

Read More

Vijaya Ekadashi 2024 Date : विजया एकादशी कधी आहे? तिथी, शुभ वेळ, पूजेची पद्धत आणि पूजा साहित्याची यादी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vijaya Ekadashi 2024 Date : हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीनंतर एकादशी व्रताला अतिशय महत्त्व आहे. वर्षभरात 24 एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते. भगवान विष्णुला समर्पित एकादशीच व्रत मार्च महिन्यात कधी आहे जाणून घेऊयात. मार्च महिन्यात कृष्ण पक्षाची एकादशी तिथीला विजया एकादशी तर शुक्ल पक्षाची एकादशी तिथीला आमलकी एकादशी असणार आहे. एकादशी तिथीचा दिवस श्री हरि की पूजा केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळतं असा विश्वास आहे. यंदा विजया एकादशीचं व्रत कधी आहे जाणून घ्या. (When is Vijaya Ekadashi Vijaya Ekadashi 2024 Date Know Tithi Auspicious…

Read More

Paytm कंपनीचे सर्वेसर्वा विजय शेखर शर्मा यांचा राजीनामा; कोण असेल नवीन बॉस?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vijay Shekhar Sharma Resigns: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)च्या कारवाईनंतर जवळपास एक महिन्यानंतर पेटीएम पेमेंट्स बँकचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी चेअरमनपदाचा राजीनामा दिला आहे. तर, मुळ कंपनी वन 97 कम्युनिकेशनचे नॉमिनी डायरेक्टर भावेश गुप्ता यांनीही राजीनामा दिला आहे. विजय शेखर यांचा राजीनामा बँकिंग सेक्टरसाठी धक्का मानला जातो. शेखर यांनी राजीनामा दिला असला तरी ते पेटीएम ब्रँड आणि अॅप वन 97 कम्युनिकेशनसाठी नेतृत्व करणार आहेत. पेटीएम पेमेंट्स बँक 2017 मध्ये स्थापन करण्यात आली होती. पेटीएम पेमेंट्स बँक (पीपीबीएल)ने संचालक मंडळाची पुनर्रचना केली आहे. PPBL चा…

Read More

VIDEO : 'तेव्हापासून आजपर्यंत…', पंतप्रधान मोदींना का आठवला पहिला विजय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत पहिल्या निवडणूक विजयाच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Read More

चंदीगड महापौर निवडणुकीत 'आप'चा विजय; घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandigarh Mayor Election : रिटर्निंग ऑफिसर अनिल मसीह (Anil Masih) यांनी केलेलं काम लोकशाही नियमाच्या विरुद्ध असल्याचं मत देखील सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. घोटाळेबाज अनिल मसीह आहे तरी कोण? असा सवाल विचारला जातोय.

Read More

तुम्ही चांगली संधी गमावली, हा तुमचा विजय नाही; छगन भुजबळांनी दाखवून दिली मनोज जरांगेंची चूक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Maratha Reservation: मराठा आंदोलनही संपलं का? पाहा मनोज जरांगे काय म्हणाले, ‘मी चुकून…’

Read More