धक्कादायक! मध्यान्ह भोजनात सापडली मेलेली पाल; 100 हून अधिक विद्यार्थी रुग्णालयात दाखल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dead lizard in School Food: या विद्यार्थ्यांना अन्नपदार्थ वाढण्यात आल्यानंतर त्यांनी ते सेवन केल्यावर या पदार्थामध्ये पाल पडल्याची गोष्ट लक्षात आली आणि एकच गोंधळ उडाला.

Read More

शाळेची प्रार्थना सुरू असतानाच 10वीचा विद्यार्थी कोसळला; रुग्णालयात नेण्यापूर्वीच सारे संपले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Student Died After Heart Attack: भारतात तरुण वयात येणाऱ्या हृदयविकारांच्या ( Heart Attack) आकड्यात वाढ होताना दिसत आहे. गेल्या जिम करताना, खेळत असताना तर अगदी खात असतानाही हृदय विकाराचा तीव्र झटका येऊन लोकांनी प्राण गमावल्याच्या घटना समोर आल्या होत्या. मात्र, आता अगदी शाळकरी मुलांनाही या आजाराने ग्रासले असल्याचे प्रकार समोर येत आहेत. मध्य प्रदेशच्या छतरपूर येथे हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन एका 17 वर्षांच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. शाळेत प्रार्थना सुरू असतानाच ही घटना घडली आहे.  शाळेतच झाला मृत्यू विद्यार्थ्याचे नाव सार्थक टिकरिया असं असून त्याचे…

Read More