रेल्वेतून विना तिकिट प्रवास करताय, सावधान… 1 एप्रिलपासून 'सा' वसूल करणार दंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) Railway QR Payment: रेल्वेने प्रवास करताना तिकिट काढणं बंधनकारक असतं. विनातिकिट प्रवास केल्यास आर्थिक दंड किंवा तुरुंगवासाची शिक्षा सुनावली जाते. पण यानंतरही अनेकजण विनातिकिट प्रवास करतात. अशा फुकट्या प्रवाशांवर आता कारवाई करण्याचे नियम बदलले आहेत. 

Read More

ICC Awards : विराट कोहली वन डे क्रिकेटचा किंग, चौथ्यांदा पटकावला 'हा' बहुमान

( प्रगत भारत । pragatbharat.com) ICC Awards : एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच किंग असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आयसीसी वन डे क्रिकेटर ऑफ द इयरचा पुरस्कार विराट कोहलीला जाहीर झाला आहे. या शर्यतीत टीम इंडियाचेच मोहम्मद शमी आणि शुभमन गिल होते. 

Read More

MHA Recruitment 2024 Home Ministry Affairs Job without exam Marathi News;गृह मंत्रालयात विना परीक्षा नोकरीची संधी, दीड लाखापर्यंत मिळेल पगार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Home Ministry Job: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. तुम्हाला केंद्रीय गृह मंत्रालयाअंतर्गत नोकरीची संधी मिळणार आहे. येथे सिनीअर रिसेप्शिन  ऑफिसर आणि ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसरची रिक्त पदे भरली जाणार आहेत. यासाठी नोटीफिकेशन जाहीर करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख, पगार याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. एमएच भरती 2024 अंतर्गत अनेक पदे भरली जाणार आहेत.  यासाठी अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे.  गृह मंत्रालय नोकरी पात्रता  ज्युनिअर रिसेप्शन ऑफिसर पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे मूळ कॅडर किंवा विभागात…

Read More

वन नाईट स्टँडसाठी 7 वर्षांचा कारावास; 'या' ठिकाणी प्रेमातील जवळीक म्हणजे अपराध

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : चुकीला माफी नाही… हे असं वाक्य आपण चित्रपटांमध्ये वगैरे ऐकलंच असेल. पण, तुम्हाला माहितीये का जेव्हा विषय शिक्षेचा येतो तेव्हा एके ठिकाणी प्रेमळ जवळीकही किती शिक्षेस पात्र ठरते हे पाहून हादराच बसतो. 

Read More

‘हे’ 3 लोक विना पासपोर्ट जगात कुठेही फिरु शकतात, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाही मिळत नाही ही सुविधा

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात जी-20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं असल्याने जगभरातील नेते देशात दाखल होत आहेत. हे सर्वजण व्हीव्हीआयपी पाहुणे असल्याने त्यांच्यासाठी खास पथकं तैनात करण्यात आली आहे. या नेत्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी या सर्वांना घ्यायची आहे. एकीकडे नेत्यांसाठी खास सुविधा उभारण्यात आल्या असताना, दुसरीकडे एक अट किंवा नियम मात्र या सर्वांना पाळावा लागणार आहे. तो म्हणजे, या सर्वांना देशात प्रवेश कऱण्याआधी आपला पासपोर्ट तपासून घ्यावा लागणार आहे. सर्वांकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट असले तरी त्यांना या नियमातून सूट नाही.  पासपोर्टची गरज लागत नाही, ते तिघे…

Read More

वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात कुठे कुठे अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात?

( प्रगत भारत । pragatbharat.com) one nation one election :  वन नेशन, वन इलेक्शनसाठी मोदी सरकारनं कंबर कसलीय. त्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलीय. या समितीमार्फत कायदेशीर बाबींची पाहणी केली जाईल. वन नेशन वन इलेक्शन नेमकं कशासाठी आहे? जगात अनेक ठिकाणी अशा प्रकारे एकत्र निवडणुका घेतल्या जातात. 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक मांडणार वन नेशन, वन इलेक्शन..केंद्र सरकारची नवी संकल्पना, देशात एकत्र निवडणुका घेण्यासाठी केंद्रानं पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. येत्या 18 ते 22 सप्टेंबरदरम्यान संसदेच्या विशेष अधिवेशनात हे विधेयक आणण्यासाठी केंद्रानं…

Read More

Parliament Special Session: ‘वन नेशन वन इलेक्शन’ साठी हालचालींना वेग, माजी राष्ट्रपतींची समिती स्थापित! किती फायदा, किती नुकसान?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Special Session 2023: एक देश एक निवडणूक, अर्थात One Nation One Election च्या धरतीवर केंद्र सरकार आता सक्रीय झालं असून, त्यासाठीची एक समितीही तयार करण्यात आली आहे. देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे या समितीचं अध्यक्षपद सोपवण्यात आलं असून, यासंबंधीची जाहीर सूचना लवकरच प्रसिद्ध केली जाण्याची माहिती PTI या वृत्तसंस्थेनं दिली आहे. दरम्यान, कोविंद याच्याकडे समितीचं अध्यक्षपद सोपवताच भाजप अध्यक् जे.पी.नड्डा यांनी निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली. पण, या भेटीमागचं कारण मात्र अद्यापही समोर आलेलं नाही.  दरम्यान, सप्टेंबर महिन्यातील 18 ते 22 या तारखांदरम्यान…

Read More

बीवी नंबर वन! सौंदर्य स्पर्धेत पत्नी दुसरी आली म्हणून नवरा संतापला, स्टेजवर चढल्या अन् मग…| Husband Breaks Winners Crown In Brazil After His Wife Comes Second at LGBTQ Beauty Pageant Husband Wife trending Video watch now

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife Viral Video : सलमान खान आणि करिश्मा कपूरचा बीवी नंबर वन चित्रपट आठवतो तुम्हाला? सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये माझीच पत्नी नंबर  वन आहे असा असंच त्या नवऱ्यांचं म्हणं आहे. हा व्हिडीओ एका सौंदर्य स्पर्धेतील असून या स्पर्धेत त्याचा बायकोने सहभाग घेतला असतो. ज्यावेळी मिस गे माटो ग्रोसो 2023 (Miss Gay Mato Grosso 2023) स्पर्धेची घोषणा करण्याची वेळ आली तेव्हा त्याची पत्नी दुसऱ्यावर आली. या गोष्टीचा नवऱ्याला इतका राग आला की त्याने स्टेजवर येत गोंधळ घातला. हा धक्कादायक व्हिडीओ सोशल…

Read More