Benefits Of Ashwagandha In Diabetes Ayurvedic 5 Ways To Activate Insulin In Body; ब्लड शुगर कमी करण्यासाठी अश्वगंधा वापरण्याच्या ५ पद्धती, डायबिटीस राहील कायम नियंत्रणात

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) डायबिटीस रोखण्यास अश्वगंधाचा उपयोग अश्वगंधा इन्सुलिनचा स्राव प्रभावीपणे वाढविण्यास मदत करते आणि मांसपेशीच्या नसांमध्ये इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासही याचा उपयोग होतो. डायबिटीस रुग्णांसाठी अश्वगंधाच्या सालाची पावडर खाल्ल्यानेही साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. आयुर्वेदामध्ये याचे अधिक महत्त्व सांगण्यात आले आहे. अश्वगंधाचा परिणाम अश्वगंध तणाव कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. तणाव हा ब्लड शुगर वाढविण्यासाठी सर्वाधिक त्रासदायक ठरतो. तर अश्वगंधामुळे तणाव पटकन कमी होतो. याशिवाय प्रतिकारशक्ती वाढविण्यासही याची मदत मिळते. यामुळेच रक्तातील वाढलेल्या साखरेची पातळी त्वरीत कमी करण्यास मदत मिळते. (वाचा – या सवयींमुळे वाढतात पोटांचे टायर्स, वजन…

Read More