Solar Eclipse 2024 : खरंच सूर्य ग्रहणामुळे प्राण्यांचा व्यवहार बदलतो? अभ्यास काय म्हणतो जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Solar Eclipse Effect On Animal : सूर्यग्रहण ही एक खगोलशास्त्रीय घटना आहे. या वर्षातील पहिलं सूर्यग्रहण सोमवारी 8 एप्रिलला आहे. वैज्ञानिकांच्या मते जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी सरळ रांगेत येतात. अशा स्थिती सूर्य चंद्राच्या मागे लपला जातो आणि पृथ्वीवर काही काळासाठी अंधार होतो. तब्बल 50 वर्षांनंतर सूर्यग्रहणाच्या वेळी पृथ्वीवर सर्वात अधिक जवळपास 7 मिनिटं अंधार होणार आहे. भारतात हे सूर्यग्रहण दिसणार नाही. या सूर्यग्रहणाचा मानवी जीवनावर परिणाम होतो. तसंच सूर्यग्रहण काळात प्राण्यांच्या व्यवहारात बदल होतो असं आपण ऐकलंय. तुमच्या घरातही पाळीव प्राणी असेल तर सूर्यग्रहणाच्या…

Read More

बॅंकेचे व्यवहार करणाऱ्यांसाठी मोठी बातमी, मार्चमध्ये 'इतक्या' दिवस बँका बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays in March 2024 : भारतातील बँका सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी बंद असतात. काही राज्य-विशिष्ट सुट्टीसाठी बंद असतात. आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मार्चमध्ये ही काही दिवस बॅंका बंद असणार आहे. त्यामुळे बॅंकेची कामे करण्यापूर्वी एकदा यादी तपासा… 

Read More

cash transactions in this investment platforms under strict scrutiny by the Income Tax Department;कॅशने व्यवहार करताय? … तर तुम्हालाही येऊ शकते आयकर विभागाची नोटीस

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cash Transactions Income Tax: कॅशने व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण कॅशने व्यवहार करणाऱ्यांवर आयकर विभागाची बारीक नजर असणार आहे. बॅंक, म्युच्यूअल फंड हाऊस आणि ब्रोकरेज प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात पैशांचा व्यवहार होतो. येथे सर्वसामान्य जनतेकडून कॅश दिली घेतली जाते. यावर आता कडक नियम लागू करण्यात आले आहेत. या संस्थांवर कॅश देणे अथवा स्वीकारण्यावर बंधन असेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीस आयकर विभागाकडून नोटीस दिली जाणार आहे.  विविध सरकारी संस्थांशी संगनमत करुन आयकर विभागाने आर्थिक माहिती मिळवण्यासाठी मजबूत यंत्रणा तयार केली आहे.…

Read More

राम लल्लांचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर वरदहस्त; एका दिवसात होणार तब्बल 50 कोटींचा व्यवहार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले जात आहे. 22 जानेवारी 2024 रोजी रामलल्लाच्या अभिषेकाचा कार्यक्रम होणार आहे. जानेवारी महिन्यात अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य राम मंदिरात प्रभू राम लल्लाच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम असून त्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठापनेचा दिन हा प्रत्येक अर्थाने ऐतिहासिक ठरणार आहे, त्यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये त्याबद्दल प्रचंड उत्सुकता आहे. तसेच हा दिवस व्यावसायिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचा असणार आहे. 22 जानेवारी रोजी देशात 50,000 कोटींहून अधिक रुपयांचा व्यापार होईल, असा अंदाज आहे. या भव्यदिव्य सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने रामभक्त…

Read More

Bank holiday in December Last Week Christmas 2023 Business News in Marathi;बँकेचे व्यवहार आताच उरकून घ्या, डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात इतके दिवस बॅंक हॉलीडे

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bank Holidays in December: 2023 वर्षे संपायला काही दिवसच राहिले आहेत. शाळा, कार्यालयांना ख्रिसमसच्या सुट्ट्या पडल्या आहेत. अनेकजण सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. अशावेळी तुम्हीदेखील तुमचे बॅंक व्यवहार लवकरात लवकर उरकून घ्या. कारण डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात बॅंकाना सलग सुट्टी असणार आहे. सोमवारी 25 डिसेंबर रोजी नाताळची सुट्टी आहे. यामुळे आठवड्याची सुरुवातच सुट्टीने होत आहे.  त्याआधी 23 डिसेंबर हा चौथा शनिवार असल्याने बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे हा एक मोठा विकेंड ठरणार आहे. आता डिसेंबर 2023 संपायला फक्त 9 दिवस उरले आहेत पण यातील…

Read More

लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून ‘या’ देशात होतोय महिलांचा व्यवहार; ‘तो’ Video मन विचलित करतोय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : मुली म्हणजे धनाची पेटी असं आपण मानतो. नवरात्रीचा उत्साह सुरु आहे. पण अजून ही ठिकाणी ती नकोशीच आहे. या देशात परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाही आहे. त्यामुळे या देशात तरुणी असो किंवा वृद्ध महिला त्यांच्या तस्करी करण्यात येतं आहे. ही संताजनक आणि धक्कादायक घटना चीनमध्ये समोर आली आहे. चीनमधील धक्कादायक वास्तव सांगणारा एका तरुणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्या तरुणीचं सत्य ऐकून आपलं मन विचलित होतंय. (Women are being traded in this country because…

Read More

Mangal Gochar 2023 : मंगळाच्या संक्रमणामुळे ‘या’ राशींसाठी कठीण काळ, आर्थिक व्यवहार करताना काळजी घ्या अन्यथा…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Managalagaur 2023 : मंगळागौर साजरी करण्यामागचं हे खास कारण अनेकांना माहीत नाही, वाचून वाटेल आश्चर्य

Read More

Horoscope 26 June 2023 : ‘या’ राशीच्या लोकांना आर्थिक व्यवहार करताना सतर्क रहावं लागेल!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 26 June 2023 : आजचा दिवस सर्व राशींसाठी संमिश्र असणार आहे. आज गुप्त नवरात्री दुर्गाष्टमीचे व्रत पाळलं जाणार आहे. सोबतच आज मायावी केतू नक्षत्र आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना आज आर्थिक व्यवहार करताना सतर्क राहावं लागणार आहे. तुमच्यासाठी आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 26 june 2023 ) मेष (Aries) नवीन काम सुरु करण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या. वाहन चालवताना दक्षता ठेवा. कुटुंबात वाद होण्याची शक्यता आहे.  वृषभ (Taurus) कार्यश्रेत्रात नवीन जबाबदारी…

Read More