‘आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवा,’ IAS अधिकाऱ्याने शेअर केली आपली मार्कशीट; पोस्ट व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित मानली जाते. देशभरातील लाखो तरुण या परीक्षेसाठी तयारी करत असतात. परीक्षेत उत्तीर्ण होऊन प्रशासकीय सेवेत सहभागी होण्याची त्यांची इच्छा असते. पण अत्यंत कठीण असलेल्या या परीक्षेत मोजक्या जणांनाच यश मिळतं. काही उमेदवारांना पहिल्याच तर अनेकांना अनेक प्रयत्नानंतर यशाची चव चाखण्यास मिळते. नंतर हे यशस्वी उमेदवार भावी पिढीसाठी आदर्श ठरतात. आयएएस अधिकारी सोनल गोयल (IAS Sonal Goel) त्यांच्यातीलच एक आहेत. त्यांनी नुकतीच एक पोस्ट शेअर केली असून ती व्हायरल झाली आहे.  आयएएस अधिकारी…

Read More

‘ज्ञानवापीच्या निर्णयामुळे न्यायव्यवस्थेवरील विश्वास कमी झाला आहे,’ मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने जाहीर केली नाराजी

( प्रगत भारत । pragatbharat.com) ज्ञानवापी मशिदीच्या (Gyanvapi Masjid) परिसरातील व्यास तळघरात वाराणसी जिल्हा न्यायालयाने बुधवारी पूजा करण्यास परवानगी दिली. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार तिथे शंखनादासह पूजा करण्यात आली. दरम्यान कोर्टाच्या निर्णयावर मुस्लीम पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. ऑल इंडिया मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाने (All India Muslim Personal Law Board) पत्रकार परिषद घेत निर्णयावर आपलं मत मांडलं असून, टीका केली आहे.  मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाचे सैफुल्लाह रहमानी यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, “सध्या आपली न्यायव्यवस्था अशा मार्गावर आहे, जिथे लोकांचा विश्वास ते गमावत आहेत. अनेक कायद्याचे अभ्यासकही हे मानत आहेत.…

Read More

अबब… तब्बल 2.05 लाख कोटी रुपये बुडाले! HDFC वरील विश्वास नडला; होत्याचं नव्हतं झालं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sell off in HDFC Bank Share Market: भारतीय बँकिंग श्रेत्रातील सर्वात मोठी खासगी बँक असलेल्या एचडीएफसी बँकेच्या शेअर्समधील ताज्या घसरणीची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. एचडीएफसीचे शेअर्ज गडगडल्याने केवळ या सर्वात मोठ्या खासगी बँकेचे मूल्यांकन आणि भारतात चौथ्या क्रमांकावर असलेल्या अॅक्सिस बँकेच्या मूल्यामधील तफावत मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. तसेच एचडीएफची बाजारपेठेतील मूल्यांकनही फार मोठ्या प्रमाणात कमी झालं आहे. देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेचं बाजार मूल्य 131 अब्ज अमेरिकी डॉलर इतकं आहे. मागील वर्षी जून महिन्यात ही बँक यशाच्या शिखरावर असताना हाच आकडा 156.2 अब्ज…

Read More

तुमचा विश्वास बसणार नाही पण ट्रेनमध्ये असतात तब्बल 11 प्रकारचे हॉर्न! जाणून घ्या नेमका अर्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway Horns: सर्वात मोठं रेल्वेचं जाळं असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. स्वस्तात, सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी भारतीयांची रेल्वेला प्राधान्य असते. नवीन वर्ष असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो बहुतांश भारतीय लांबच्या प्रवासासाठी ट्रेनलाच प्राधान्य देतात. ट्रेनने प्रवास करताना तुम्ही ट्रेनचा हॉर्न अनेकदा ऐकला असेल. मात्र तुम्ही कधी लक्ष देऊन ट्रेनचा हॉर्न ऐकला आहे का? कारण ट्रेनच्या हॉर्नचा आवाज किंवा पॅटर्न हा वेगवेगळा असतो. होय हे खरं आहे ट्रेनचे मोटरमन 1-2 नाही तर तब्बल 9 प्रकारचे हॉर्न वाजवतात. नेमकं काय सांगायचं आहे हे निर्देशित करण्यासाठी असे…

Read More

TATA वर विश्वास दाखवल्याचा फायदा! वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट करुन दिले ‘या’ शेअर्समधील पैसे

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पत्नीसोबत अनैसर्गिक सेक्स, बड्या व्यावसायिकाला कोर्टाने सुनावणी 9 वर्षाची शिक्षा

Read More

ओ वुमनिया! गोळ्या घालणाऱ्यांचा महिलेकडून झाडू घेऊन पाठलाग; VIDEO पाहूनही बसणार नाही विश्वास

( प्रगत भारत । pragatbharat.com) हरियाणाच्या भिवनी येथे घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीत अविश्वसनीय घटना कैद झाली आहे. येथील घराबाहेर एक व्यक्ती उभा असताना दोन दुचाकींवरुन आलेल्या चौघांनी गोळीबार केला. यावेळी शेजारच्या घरातील महिला झाडू घेऊन आली आणि हल्लेखोरांना पळवून लावलं. हे सीसीटीव्ही दृश्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे.  ज्याच्यावर गोळीबार करण्यात आला त्याची ओळख पटली असून हरिकिशन असं त्याचं नाव आहे. रवी बॉक्सच्या हत्येप्रकरणी तो आरोपी आहे. त्याचे गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईशी संबंध असल्याचं बोललं जात आहे. हरिकिशन सध्या जामीनावर बाहेर आहे. तीन महिन्यांपूर्वी भिवनी पोलिसांनी हरिकिशनच्या हत्येचा कट रचल्याचा…

Read More

‘हे परत घेऊन जा…’, चिमुरडीचा रेस्तराँमधील VIDEO व्हायरल; नेटकऱ्यांना तिच्या वागण्यावर विश्वास बसेना

( प्रगत भारत । pragatbharat.com) फ्रेंच फ्राईजचे जगभरात अनेक चाहते आहेत. लांब, कुरकुरीत बटाट्याचे फ्रेंच फ्राईज चवीला खारट असतात. पण अनेकांना ते खाणं फार आवडतं. त्यामुळेच हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेल्यानंतर स्टाटर म्हणून चघळण्यासाठी फ्रेंच फ्राईज मागवले जातात. फ्रेंच फ्राईजचे चाहते हे एका विशिष्ट वयोगटातील नाहीत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना ते आवडतात. पण हे आरोग्यासाठी फार चांगले नाहीत हेदेखील तितकंच खरं आहे. यादरम्यान, एका चिमुरडीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत चिमुरडी हॉटेलमध्ये फ्रेंच फ्राईज परत करताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. तसंच तिने दिलेलं…

Read More