31 मार्चची डेडलाइन अजिबात विसरू नका, Tax वाचवण्याची शेवटची संधी, नंतर येईल पश्चात्तापाची वेळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) 31 March 2024 Deadline: 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात होते. 31 मार्च रोजी आर्थिक वर्ष 2023-24 संपणार आहे. 31 मार्च रोजी ना फक्त आर्थिक वर्ष संपतंय तर ही तारीखेला अन्य महत्त्वाच्या कामासाठीची डेडलाइन असणार आहे. गुंतवणुक, टॅक्स फायलिंग, टॅक्स सेव्हिंगसारख्या अन्य आर्थिक काम करायची असल्यास ती आधीच करुन घ्या कारण या कामांची डेडलाइनदेखील 31 मार्च असणार आहे. त्यामुळं आधीच काही नुकसान होण्यापूर्वी व डेडलाइन संपण्याआधी ही कामे पूर्ण करुन घ्या.  आयटीआरची डेडलाइन  31 मार्च रोजी असेसमेंट वर्ष 2021-22 साठी अपडेटेड इनकम टॅक्स रिटर्न फाइल…

Read More

Yamdeepdan 2023 : धनत्रयोदशीला ‘यमदीपदान’ करायला विसरू नका! कुणी आणि कसं करावं, पाहा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yamdeepdan 2023 :  संपूर्ण वर्षातील एक दिवस असतो ज्यादिवशी यमराजाची पूजा केली जाते. दिवाळीतील हा दिवस यमदीपदान म्हणून ओळखला जातो. यादिवशी यमराजाला दिवा दान केला जातो. दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशीला यमदीपदान करणं महत्त्वाचं मानलं जातं. अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते. काही लोक नरक चतुर्दशीच्या दिवशी दिवं दान करतात. (yamdeepdan on Dhanteras diwali 2023 yamdeepdan done prevents premature death and yamdeepdan history and significance How to do Yamdeepdan video ) कार्तिकस्यते पक्षे त्रयोदश्यं निशामुखे । यमदीपं बहिर्दाद्यापमृत्युर्विनिष्यति । कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील…

Read More

Ganesh Chaturthi 2023 : कसं असावं बाप्पाच्या नैवेद्याचं पान ‘हा’ पदार्थ अजिबात विसरु नका; नाहीतर…पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023 : मंगळवारी 19 सप्टेंबरला विघ्नहर्ता (Ganeshotsav 2023), गणेशाचं आगमन घरोघरी आणि मंडपात होणार आहे. कुठे दीड दिवस तर काही जणांकडे पाच तर काही भक्तांकडे बाप्पा 10 दिवस राहायला येतो. अशावेळी घरातील लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे बाप्पाच्या सेवेत मग्न असतात. घरातील स्त्रीया या बाप्पाला त्यांच्या आवडीचे मोदक नैवेद्यात दाखवतात. बाप्पाच्या सेवेत काही कमी पडून नये अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते. (Ganesh Chaturthi 2023 Bhog Thali How to serve a traditional Marathi thaali video) सर्वांच्या इच्छा पूर्ण करणारा विघ्नहर्ता बाप्पा जेव्हा घरात असतो तेव्हा त्याच्या…

Read More

Yayy पगारवाढ! सरकारी कर्मचाऱ्यांनी सप्टेंबर, जानेवारी महिना विसरू नका; पैशांची गणितं आताच समजून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Government Jobs : एखादी ओळखीतील व्यक्ती सरकारी नोकरीमध्ये रुजू झाली, की अनेकदा त्या व्यक्तीचं कौतुक सुरूच राहतं. थोडक्यात सरकारी नोकरीविषयी वाटणारं अप्रूप आजही कायम आहे. इथं मिळणारा पगार, सुट्ट्या आणि सुविधा पाहता एखाद्या कर्मचाऱ्याला आणि काय हवं? असाच प्रश्न उरतो. तुमचं कोणी सरकारी नोकरी करतंय का? काय म्हणता तुम्हीच सरकारी नोकरी करताय? मग ही बातमी तुमच्यासाठी.  सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी….  जर तुम्ही केंद्र सरकारच्या अख्त्यारित येणाऱ्या एखाद्या खात्यात नोकरी करता तर, ही बातमी तुम्हाला आनंद देऊन जाणार आहे. केंद्र सरकारच्या वतीनं कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांच्या नावे…

Read More