पोरांनो, वेळ गेली नाही…! आनंद महिंद्रांनी शेअर केली ट्रक ड्राईव्हरच्या संघर्षाची कहाणी, पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) YouTuber truck driver Video : सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे आता कोणीही प्रसिद्धीच्या उंचीवर पोहोचू शकतं, याचा प्रत्यय गेल्या तीन ते चार वर्षात अनेकांना आला असेल. सोशल मीडियावर (Social Media) गोष्ट व्हायरल झाल्याने अनेकजण प्रसिद्ध झाले. तर काहींनी आर्थिक फायदे देखील मिळवले. काही स्टार झाले अन् सिनेमात देखील काम करू लागले. काहींनी लोकांना अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केलाय. तर कोणी लोकांना फसवण्यासाठी… मात्र, या सोशल मीडियावर असंख्य गोष्टी लोकांच्या नजरेत आल्या. अशातच आता सोशल मीडियावर अॅक्टिव असणारे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सर्वोसर्वा आनंद महिंद्रा…

Read More

गौतम अदानींनी नातीसह शेअर केला फोटो, म्हणाले ‘सर्व संपत्ती…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) अदानी ग्रुपचे चेअरमन गौतम अदानी यांनी एक्सवर आपल्या 14 वर्षांच्या नातीसोबतचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी आपल्याला नातीला उचलून घेतलेलं आहे. कावेरी असं त्यांच्या नातीचं नाव आहे. कावेरी ही गौतम अदानी यांचा मुलगा करण अदानी आणि पत्नी परिधी यांची मुलगी आहे. गौतम अदानी यांनी आपल्या नातीसाठी एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या फोटोतून त्यांनी आजोबा-नातीमधील नात्यातील गोडवा दाखवला आहे.  “या लोभस डोळ्यांमधील चकाकीसमोर जगातील सर्व संपत्ती फिकी आहे,” असं गौतम अदानी यांनी म्हटलं आहे.  लंडनमधील सायन्स म्युझियममधील नवीन अदानी ग्रीन एनर्जी गॅलरीमध्ये घेतलेल्या…

Read More

Video: नितीन गडकरींनी शेअर केल्या हटके Recipes; 5 मिनिटात होणारा ठेचा अन् वांग्याचे काप एकदा ट्राय कराच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nitin Gadkari Share Recipes Watch Video: देशाचे रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी सध्या निवडणूक प्रचारात व्यस्त आहेत. शनिवारीच त्यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. एकीकडे नागपूरमधून गडकरी निवडणूक लढण्यास सज्ज असतानाच दुसरीकडे इंटरनेटवर मात्र काही महिन्यांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये गडकरींनी सांगितलेल्या भन्नाट रेसिपी चर्चेत आहेत. इन्स्टाग्रामवरील इन्फ्युएन्सर असलेल्या एका शेफने तर गडकरींनी सांगितलेल्या रेसिपी बनवून त्याचे व्हिडीओ शेअर केले असून हे व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. खाण्याबद्दल मनसोक्त गप्पा नितीन गडकरांनी ‘कर्ली टेल्स’च्या कामया जानी जानेवारी महिन्यात विशेष मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये गडकरी…

Read More

ट्रेनमध्ये सीटखाली उंदिर, महिला प्रवाशाने शेअर केला VIDEO; रेल्वेने काय उत्तर दिलं पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ट्रेन म्हणजे सर्वसामान्यांसाठी खिशाला परवडणारा प्रवास आहे. यामुळे जवळच्या किंवा लांबच्या प्रवासाला जाताना प्रवाशांकडून एक्स्प्रेसला पसंती दिली आहे. विमानाच्या तुलनेत वेळ जास्त लागत असला, तरी पैशांची मात्र मोठी बचत होते. दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात. आता तर रेल्वेच्या ताफ्यात वंदे भारतसारख्या अत्याधुनिक एक्स्प्रेसही आल्या आहेत. पण एकीकडे वंदे भारत आणि दुसरीकडे आधीपासून असणाऱ्या एक्स्प्रेस अशी तुलना आता होऊ लागली आहे. याचं कारण अद्यापही जुन्या ट्रेनमध्ये वंदे भारतसारखी स्वच्छता दिसत नाही. नुकतंच एका महिला प्रवाशाला असाच अनुभव आला आहे.  महिला प्रवाशाने एक्स्प्रेसमध्ये प्रवास करत असताना…

Read More

Multibagger stock: ‘हा’ शेअर नव्हे, सोन्याची खाण! वर्षभरात 1800 टक्के नफा, ज्यांनी ज्यांनी गुंतवणूक केली ते मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Integrated Industries Ltd Share Price: आर्थिक उलाढालींच्या विश्वात शेअर  बाजारात (Share Market) होणाऱ्या प्रत्येक हालचालीचा कमीजास्त प्रमाणात सर्वसामान्यांच्या पैशांवरही परिणाम होत असतो. यामध्ये गुंतवणूकदारांवर थेट परिणाम होत असतानाच गुंतवणूक न केलेल्यांनाही हे बदल कमीजास्त प्रमाणात शेकतात. सध्याच्या घडीला अतिप्रचंड वेगानं आर्थिक उलाढाली होणाऱ्या याच शेअर बाजारात गेल्या काही काळापासून अनेक कंपन्या गुंतवणूकदारांना दणकून परतावा देताना दिसत आहेत.  आश्चर्याची बाब म्हणजे अशा अनेक कंपन्या आहेत ज्यांनी अवघ्या 6 महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांना दुपटीनं परतावा दिला आहे. अशाच एका शेअरची सध्या चर्चा सुरु असून, या शेअरनं अवघ्या चार वर्षांमध्ये…

Read More

भाजपाच्या पार्टी फंडासाठी मोदींकडून देणगी; स्वत: शेअर केली पावती! देणगीची रक्कम…

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Modi Donations For BJP Party Fund: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाने उमेदवारांची पाहिली यादी जाहीर केली आहे. राजकीय घडामोडींना वेग आलेला असतानाच मोदींनी भाजपासाठी देणगी दिली आहे.

Read More

रशियाने 7 भारतीय पर्यटकांना जबरदस्ती युद्धात उतरवलं; तरुणांनी 105 सेकंदाचा व्हिडीओ शेअऱ करत मागितली मदत

( प्रगत भारत । pragatbharat.com) पंजाब आणि हरियाणमधील काही तरुण रशियात अडकले असून त्यांनी सरकारकडे मदत मागितली आहे. आपली फसवणूक करत रशियाने युद्धात उतरवलं असल्याचा दावा या तरुणांनी केला आहे. आपल्याला जबरदस्तीने युक्रेनविरोधात युद्ध लढायला लावलं जात असल्याचं तरुणांचं म्हणणं आहे. तरुणांनी एक्सवर 105 सेकंदाचा व्हिडीओ शेअर करत सरकारकडे मदत मागितली आहे.  तरुणांनी एक्सवर शेअर केलेल्या व्हिडीओत लष्कराचे कपडे घातल्याचं दिसत आहे. त्यांच्या अंगावर जॅकेट आणि डोक्यावर टोपी दिसत आहे. ते एका कोंडलेल्या आणि अस्वच्छ खोलीत उभे असून बंद खिडकी दिसत आहेत. यामध्ये सहा जण एका बाजूला उभे असून, हरियाणाच्या…

Read More

तरुणाने पत्नी, मुलासह आनंदी क्षण घालवतानाचा फोटो केला शेअर; पुढच्याच क्षणी लिव्ह-इन पार्टनरने केली हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) कोलकात्यात एका 32 वर्षीय तरुणाची त्याच्याच लिव्ह-इन पार्टनरने हत्या केली आहे. दरम्यान हत्येच्या काही तास आधी तरुणाने आपल्या कुटुंबासह फोटो शेअर केला होता. या फोटोत त्याच्यासह पत्नी आणि लहान मुलगा होता. तिघेही फोटोत आनंदात दिसत होते. हा फोटो शेअर करताना त्याने ‘कुटुंब’ अशी कॅप्शन दिली होती. पण काही तासांनी कुटुंबावर इतका मोठा दु:खाचा डोंगर कोसळेल याची त्यांना पुसटशीही कल्पना नव्हती.  मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेचं नाव संहती पॉल आहे. ती घटस्फोटित असून एका मुलाची आई आहे.  तर पीडित तरुणाचं नाव सार्थक दास होतं. सार्थक फोटोग्राफर होता.…

Read More

“मला वाटलं आता आम्ही जगणार नाही,” भारतात स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार; पोस्ट शेअर केली, पण पोलिसांनी…

( प्रगत भारत । pragatbharat.com) स्पेनमधील एका जोडप्याने 5 वर्षांपूर्वी दुचाकीवरुन जगभ्रमंती करण्याची योजना आखली होती. यादरम्यान ते 63 देश आणि 17 हजार किमीचा प्रवास करणार होते. पण भारतातील झारखंडमध्ये आल्यानंतर त्यांना धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं. 28 वर्षीय स्पॅनिश महिलेवर सात जणांनी सामूहिक बलात्कार केला. आपल्या जोडीदारासह तंबूत वास्तव्य करत असताना आरोपींनी हल्ला करत महिलेवर लैंगिक अत्याचार केला.  पीडित महिलेचा जोडीदारासह मोटारसायकलवरून बिहारमार्गे पुढे नेपाळपर्यंत पोहोचण्याचा हेतू होता. पण त्याआधीच त्यांना अनपेक्षित आणि धक्कादायक अनुभव मिळाला. “कोणालाही येऊ नये अशी धक्कादायक गोष्ट आमच्यासह झाली आहे. सात जणांनी मिळून माझ्यावर…

Read More

'होय, मी चूक केली…', ध्रुव राठीचा व्हिडीओ शेअर केल्यावर अरविंद केजरीवालांनी का मागितली माफी?

( प्रगत भारत । pragatbharat.com) CM Arvind kejriwal Apologized : अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षाच्या आयटी सेलशी संबंधित कथित अपमानास्पद व्हिडिओ (Allegedly defamatory video) प्रकरणात आपली चूक मान्य केली.

Read More