शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या; जंगलात सापडला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Student Dead in America : अमेरिकेत शिकण्यासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची हत्या करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशच्या या विद्यार्थ्यांचा मृतदेह जंगलात सापडला आहे.

Read More

लंडनमध्ये शिक्षणासाठी गेला होता शेतकऱ्याचा मुलगा; महिन्याभराने नदीत सापडला मृतदेह

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : ब्रिटनमध्ये महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेल्या एका भारतीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. ब्रिटनच्या प्रसिद्ध थेम्सनदीमध्ये या भारतीय तरुणाचा मृतदेह सापडला आहे. शिक्षणसाठी ब्रिटनमध्ये गेलेल्या बेपत्ता तरुणाचा महिन्याभरातनंतर मृतदेह सापडल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे, हे प्रकरण संशयास्पद वाटत नसल्याचे ब्रिटन पोलिसांनी म्हटलं आहे. ब्रिटनमध्ये महिन्याभरापूर्वी बेपत्ता झालेला एक भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह थेम्स नदीत सापडला आहे. पोलिसांनी सांगितले की, मीतकुमार पटेल (23) नावाचा विद्यार्थी सप्टेंबर महिन्यात उच्च शिक्षणासाठी ब्रिटनमध्ये गेला होता. त्यानंतर 17 नोव्हेंबरपासून बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती. सकाळी तो…

Read More

मजुरी करुन पतीने घर चालवले, जमीन विकून शिक्षणासाठी पैसा जमवला, नोकरी लागताच पत्नीने मागितला घटस्फोट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife News: उत्तर प्रदेशमधील एसडीएम ज्योती मौर्या (Jyoti Maurya) प्रकरण सध्या चर्चेत आहे. ज्योती मौर्यासारखेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. पत्नीला शिकवण्यासाठी पतीने दिवसरात्र मेहनत घेतली. मात्र पतीला नोकरी लागताच तिने घटस्फोटासाठी कोर्टात अर्ज दाखल केला. ही घटना उत्तर प्रदेश राज्यातील बाराबंकी जिल्ह्यात घडली आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, गलाहामऊ गावात ही घटना घडली आहे. या गावातील रहिवाशी अमरीश कुमार यांचे लग्न 20 फेब्रुवारी 2009 रोजी झाले होते. दीपिका भार्गवसोबत अमरीश कुमारसोबत झालं होतं. इंटर पास असलेल्या दीपिकाला लग्नानंतर शिकायची इच्छा होती. त्यामुळं लग्नानंतर दीपिकाने…

Read More

अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेली मुलगी रस्त्यावर भूकेने तडफडताना आढळली; आईने दिली मदतीसाठी हाक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Telangana Girl in US: परदेशात आपल्या मुलाला शिक्षणाला पाठवणं हे अनेक पालकांचं स्वप्नं असतं. अनेकदा आपल्या आवाक्याबाहेर असतानाही मध्यमवर्गीय कुटुंबं एकवेळ कर्ज काढत मुलांना परदेशात पाठवतात. पण तिथे गेल्यानंतर मुलांना स्वत: सगळा संघर्ष करावा लागतो. अनेकदा मागे देशात असणाऱ्या कुटुंबाना मुलांची तिथे नेमकी काय स्थिती आहे याची कल्पना नसते. पण जेव्हा कळतं तोपर्यंत बरचसं पाणी पुलाखालून वाहून गेलेलं असतं. दरम्यान, अशीच एक घटना समोर आली असून तेलंगणामधील मुलगी अमेरिकेतील रस्त्यांवर आढळली आहे. आता तिच्या आईने केंद्र सरकारकडे मदत मागितली आहे.  अमेरिकेत मास्टर्सचं शिक्षण करण्यासाठी गेलेली…

Read More

बायकोच्या शिक्षणासाठी मेहनत घेतली; फी भरण्यासाठी जमिन विकली, तिला सरकारी नोकरी लागताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) SDM Jyoti Maurya Case:अलोक मौर्य (Alok Maurya) आणि एसडीएम ज्योती मौर्य (SDM Jyoti Maurya) प्रकरण सध्या प्रसारमाध्यमांवर गाजत आहे. या प्रकरणानंतर अनेक अशा घटना समोर आल्या आहेत. तर, या प्रकरणाचा धसका घेत पतींनी पत्नींचे शिक्षण थांबवले असल्याची चर्चा आहे. असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे. प्रयागराज येथील 50 किलोमीटर दूर असलेल्या मेजा जरार गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. रविंद्र कुमार आणि रेश्मा यांचीही एक गोष्ट समोर येत आहे.  रविंद्र कुमार एका खासगी कार्यालयात काम करायचे. तर त्याची पत्नी उत्तर प्रदेश पोलिस दलात कॉन्स्टेबल…

Read More