मदत करा… 40 वर्षे समुद्रातच तरंगत होता बॉटलमध्ये बंद असलेला नकाशा, महिलेने शोध घेताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करणाऱ्या एका महिलेला एक बॉटल सापडली. त्या बॉटलमध्ये एक चिठ्ठीदेखील होती. ती चिठ्ठी वाचून… 

Read More

3000 वर्षांपासून एलियन घेत आहेत भारताचा शोध; संशोधनात धक्कादायक खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alien News : एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक दावे केले जातात. अनेकांनी एलियनशी संपर्क साधल्याचा दावा केला आहे.  मात्र, अद्याप एलियनबाबात एकही ठोस पुरावा सापडलेला नाही. अशातच आता एलियनबाबात धक्कादायक माहिती समोर आली आहे. 3000 वर्षांपासून एलियन भारताचा शोध घेत असल्याचा धक्कादायक खुलासा एका संशोधनाद्वारे करण्यात आला आहे. एलियन अत्यंत गोपनीय पद्धतीने पृथ्वीचे निरीक्षण करत असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. सर्च फॉर एक्स्ट्राटेरिस्ट्रियल इंटेलिजेंस (SETI) संबधीत एक संशोधन करण्यात आले. परग्रहवरील जीवसृष्टी आणि एलियनचे अस्तित्व याबाबत या संशोधनात अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. एलियन बाबबत…

Read More

दोन वर्षानंतर मानव Alien चा शोध घेणार; हिमालयाच्या टोकावरुन अंतराळात डोकावणार चीनचे सर्वात शक्तीशाली दुर्बिण

( प्रगत भारत । pragatbharat.com) परग्रहावरील सजीव किंवा एलियन्स हा कायमचा कुतुहलाचा विषय असतो. चीन आता दुर्बिणच्या मदतीने एलियनचा शोध घेणार आहे. 

Read More

22 वर्षांनी मुलाचा शोध लागला म्हणून महिला हंबरडा फोडून रडली, पण सत्य समजल्यावर हादरले, गाठलं पोलीस स्टेशन

( प्रगत भारत । pragatbharat.com) तब्बल 22 वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा साधूच्या रुपात घरी परतल्यानंतर महिलेला अश्रू अनावर झाले होते. मुलगा शेजारी बसलेला असताना महिला हंबरडा फोडून रडत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पण हा भावनिक क्षण काही वेळातच संपला अन कुटुंबाला आपली फसवणूक होत असल्याचं लक्षात आलं. यानंतर कुटुंबाने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली.  दिल्लीतील निवासी भानुमती सिंग यांना आपला मुलगा परत सापडल्याचं समजलं तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांचा मुलगा पिंकू वयाच्या 11 व्या वर्षी घर सोडून गेला होता. जास्त…

Read More

हिरे शोधा, मालामाल व्हा; खाण मालकाची खुली परवानगी, पण अट एकच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील एका खाण मालकाने दिलेल्या परवानगीमुळे अनेकांना मालामाल होण्याची संधी मिळाली आहे. हिरे शोधण्यासाठी खाण मालकाने खुली परवानगी दिली आहे. 

Read More

150 वर्ष जगणार मनुष्य, वैज्ञानिक शोध घेणार? 2024साठी नास्त्रेदमसची भविष्यवाणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nostradamus Predictions 2024: 2023 सरणार असून नवीन वर्षांची चाहुल लागली आहे. जगासाठी 2024 हे नवीन वर्ष कसे असणार आहे याबाबत फ्रान्सचे ज्योतिषी नास्त्रेदमस यांनी आधीच भविष्यवाणी केली आहे. 16 व्या शतकातील नास्त्रेदमस हे आजही त्यांनी केलेल्या भविष्यवाणीसाठी ओळखले जातात. 1555 मध्ये, लेस प्रोफेटीजमध्ये प्रकाशित झालेल्या भविष्यातील घटनांबद्दलच्या त्यांच्या भविष्यवाण्यांमध्ये जगभरात घडणाऱ्या घटनांचा समावेश होता. तथापि, या लेखांमधील अस्पष्ट तपशीलांमुळे, अनेक भविष्यवाण्यांचे स्पष्टीकरण करणे कठीण आहे. 2024साठी नास्त्रेदमसची भविष्यवाणी नास्त्रेदमस यांनी चर्चमधील पोपसंदर्भात भविष्यवाणी केली होती. 2024मध्ये जगाला नवीन पोप मिळू शकतो. सध्याचे पोप हे वृद्धत्वाकडे…

Read More

‘तुम्ही आता 50 चे झालात, जोडीदार शोधा अन्यथा…’, ओवेसींचा राहुल गांधींना ‘यार’वरुन टोला

( प्रगत भारत । pragatbharat.com) तेलंगणात सध्या निवडणुकीचा हंगाम असल्याने राजकीय नेत्यांकडे एकमेकांवर शाब्दिक प्रहार केले जात आहेत. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेत बोलताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकमेकांचे मित्र असल्याचा दावा केला होता. यानंतर असदुद्दीन ओवेसी यांनी राहुल गांधींना प्रत्युत्तर दिलं असून थेट त्यांच्या लग्नाच्या मुद्द्यालाच हात घातला आहे. एकटेपणा तुम्हाला सतावत असेल असा टोला त्यांनी लगावला आहे.  “राहुल गांधी तुम्ही बोलण्याआधी जरा विचार करा. तुम्ही वयाची 50 शी ओलांडली आहे. एकटेपणा तुम्हाला सतावत असेल. हा तुमचा निर्णय आहे. आम्ही कोणाच्याही खासगी आयुष्यात…

Read More

11,500 फुट खोल समुद्रात चीन बसवणार महाकाय दुर्बीण; घेणार रहस्यमयी कणांचा शोध

( प्रगत भारत । pragatbharat.com) जगातील सर्वात मोठा अंडरवॉटर टेलिस्कोप चीन तयार करत आहे. या टेलिस्कोपच्या मदतीने चीन रहस्यमयी संशोधन करणार आहे. 

Read More

Optical Illusion Find 3 Differences in Golf Girl Picture With in 10 Seconds Click on Interesting Puzzle; दोन्ही फोटोंमध्ये आहेत 3 बदल, हुशार असाल तर अवघ्या 10 सेकंदात शोधा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : मेंदूला चालना मिळत राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशावेळी Optical Illusion किंवा Puzzel सारख्या गोष्टी मदत करतात. कारण रोजच्या दिनक्रमामध्ये तुम्हाला काही सेकंद थोडा विचार करायला लावणारे हे पझल असतात.  येथे तुम्हाला 2 चित्र दिसत आहेत जे जवळपास सारखीच दिसतात. पण यामध्ये 3 चुका दडल्या आहेत. जवळपास 99 टक्के लोकांना हे सहज डोळ्यांनी दिसत नाही. पण जर तुम्ही खऱ्या अर्थाने हुशार असाल तर अवघ्या 10 सेकंदात या चुका ओळखतात.  या दोन्ही चित्रामध्ये एक तरुणी गोल्फ खेळताना दिसत आहे. मगाशी सांगितल्याप्रमाण ही दोन्ही चित्रे…

Read More

Optical Illusion You have the eye of the tiger then you can spot a hidden girl face in the forest in 5 seconds; जर तुमच्याकडे वाघाची नजर असेल तर ‘या’ फोटोत लपलेला मुलीचा चेहरा अवघ्या 5 मिनिटांत शोधा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Optical Illusion : या ऑप्टिकल इल्युझनमध्ये जंगलात एका मुलीचा चेहरा लपलेला आहे. जर तुम्ही 5 सेकंदात जंगलात मुलीचा चेहरा पाहू शकत असाल तर तुमची करडी नजर आहे, हे अधोरेखित होईल.  ऑप्टिकल इल्युझन ही दृश्य प्रतिमा आहेत जी तयार केली जाते. ज्यामुळे मेंदूवर थोडा अधिक जोर द्यायला लागतो.  त्यांना व्हिज्युअल भ्रम देखील म्हटले जाते. महत्त्वाचे म्हणजे पॉप संस्कृतीमध्ये सामान्य बुद्धिमत्ता चाचणी म्हणून वापरले जाते. संशोधनानुसार, ऑप्चिकल इल्युशनमध्ये एकाग्रता आणि लक्ष केंद्रीत करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. एवढंच नाही तर मन एकाग्र होत नसेल तर याचा सराव…

Read More