सैनिक शाळेत कोण-कोणत्या कोट्यातून मिळू शकतो प्रवेश? संपूर्ण माहिती एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sainik School Admission 2024: सैनिक शाळांची देशातील सर्वोत्तम शाळांमध्ये गणना होते. मात्र या शाळेत प्रवेश घेण्यासाठी कठिण परीक्षा द्यावी लागते. अर्जदारांची संख्या जास्त असल्याने दिवसेंदिवस स्पर्धादेखील कठिण होत जाते. सैनिक शाळांची स्थापना 1961 मध्ये सैन्यात प्रवेश करण्याच्या हेतूने विद्यार्थ्यांना शैक्षणिक, शारिरीक आणि मानसिकदृष्ट्या तयार करणे या उद्देशाने सुरू झाली होती. तुम्हालाही तुमच्या मुलासाठी सैनिकी शाळेत अॅडमिशन घ्यायचे आहे तर या कोट्यातून तुम्ही शाळेत प्रवेश घेऊ शकता. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.  सैनिक शाळेत प्रवेशासाठीची प्रक्रिया  सैनिक शाळेत प्रवेशासाठी सर्वात आधी एक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. यात…

Read More

विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 'या' राज्यातील शाळेत आठवड्यातून एक दिवस No Bag Day

( प्रगत भारत । pragatbharat.com) No Bag Day in School : शाळकरी मुलांच्या दप्तराचं ओझं हा नेहमीच वादाचा विषय राहिला आहे. . वजनाच्या भाराने आजारी पडणाऱ्यापैकी 40 टक्के विद्यार्थ्यांना पाठदुखी तर 20 टक्के मुलांना सांधेदुखीचा त्रास होत असल्याची धक्कादायक माहिती निदर्शनास आली आहे. 

Read More

पालघरमधील प्रसिद्ध शाळेत धक्कादायक प्रकार; शिक्षकाने विद्यार्थिनीला अश्लिल फोटो दाखवले आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) शाळा म्हणजे ज्ञानमंदिर. याच ज्ञानमंदिरात ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थीनीसह अश्लिल कृत्य केले आहे. पालघरमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Read More

China School Major Fire accident in private school 13 children died;चीनच्या खासगी शाळेत मोठी दुर्घटना; आगीत 13 मुलांचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) China School Fire : चीनमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. येथे शाळेच्या वसतिगृहाला आग लागल्याची घटना समोर आली असून यामध्ये 13 मुलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. चीनच्या मध्यवर्ती हेनान प्रांतात शाळेचे वसतिगृह आहे. शनिवारी येथे अचानक आग लागली. बघता बघता ही आग वाढत गेली. आगीच्या ज्वाळांनी विक्राळ रुप धारण करत मुलांना यात ओढवून घेतले. घडलेल्या घटनेचा विद्यार्थ्यांच्या पालकांना जबर धक्का बसलाय.   खासगी शाळे लागलेल्या आगीत 13 मुलांचा मृत्यू झाला आहे. चीनचे अधिकृत वृत्तपत्र ‘द पीपल्स डेली’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे. हेनानच्या यानशानपू गावातील एका…

Read More

दुपारच्या डब्यानंतर ‘या’ शाळेत बेंचचा होतो बेड, शिक्षिका टाकतात पांधरुण अन्..; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Children Sleeping In School Class: शाळा असो, कॉलेज असो किंवा अगदी ऑफिस असो दुपारच्या जेवणानंतर जोरदार जांभई देणं किंवा अगदी डुलक्या लागणं यासारख्या गोष्टी सर्वांबरोबरच घडतात. शाळेत तर फार कष्टाने दुपारच्या जेवणानंतर जागं राहण्याचं दिव्य करावं लागत असल्याचा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाला कधी ना कधी आला असेल. शाळेत वर्ग सुरु असताना झोप लागली आणि शिक्षकाने अशा एखाद्या विद्यार्थ्याला रंगेहाथ पडलं तर शिक्षा ठरलेली असते. हल्लीच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून पुस्तकी अभ्यासाबरोबरच वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हीटी करुन घेतल्या जातात. त्यामुळे दुपारच्या जेवणानंतर डुलकी लागणं ही तर फारच सामान्य बाब आहे.  शाळेने शोधला…

Read More

Success Story: लग्नानंतर पतीने साथ सोडली, शाळेत नोकरी केली; वडिलांचे ‘ते’ दोन शब्द अन् ती झाली IRS अधिकारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: एखाद्याचं यश दिसतं, पण त्यासाठी त्याने केलेला संघर्ष हा मात्र अनेकांना दिसत आहे. प्रशासकीय सेवेत निवड झालेले असे अनेक तरुण-तरुणी आहेत त्यांनी संघर्ष करत हे यश मिळवलं आहे. आयआरएस अधिकारी कोमल गणात्रा यांच्याही मार्गात अनेक अडथळे आलो होते. पण त्यांनी पराभव स्विकारला नाही आणि संघर्ष केला. पहिलं लग्न तुटल्यानंतर त्यांचं मानसिक खच्चीकरण झालं होतं. पण यानंतर त्यांनी हार मानली नाही. कुटुंबापासून दूर राहत त्यांनी एका शाळेत शिक्षकाची नोकरी केली. इंटरनेट तसंच मुलभूत सुविधा नसतानाही कोमल यांनी सर्वात कठीण परीक्षांपैकी असणारी युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण…

Read More

दहावीच्या विद्यार्थ्याने वर्गातच मित्राचा गळा कापला, शाळेत घडली हादरवणारी घटना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: कानपूरमधील (Kanpur) एका शाळेत 10 वीच्या विद्यार्थ्याने आपल्याच वर्गमित्राची चाकूने वार करुन हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांमध्ये काहीतरी कारणावरुन वाद झाला होता. यानंतर तो चाकू घेऊन शाळेत पोहोचला आणि चाकूने वार करुन हत्या केली.  

Read More

भाषणाची तयारी झाली, वडिलांना फोटोही पाठवला, शाळेत जाताच 15 वर्षांचा मुलाचा हार्ट अटॅकने मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) 15 Years Old Boy Died Due To Heart Attack: 15 वर्षांच्या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. 

Read More

लग्नाचे विधी सुरू असताना नवरी पळाली, गावातील शाळेत जाऊन बसली, कारण वाचून डोळे पाणावतील

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bride Runs Away From Wedding: लेकीचं लग्न होतं, मांडव पडला होता, वऱ्हाडी लग्नस्थळी पोहोचले होते, घरात नातेवाईकांचा गोतावळा जमला होता. नवरादेखील वरात घेऊन निघाला होता. वरात पोहोचण्याआधीच नवरीच घरातून फरार झाली. लग्नाचा मुहूर्त जवळ येऊन ठेपला असतानाच नवरी गायब झाल्याने एकच गोंधळ माजला. नवरीच्या नातेवाईकांनी गावात शोधा-शोध केली. मात्र ती कुठेच सापडली नाही. अखेर हतबल ठरलेल्या बापाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर गावातीलच प्राथमिक शाळेत ती लपून बसल्याचं समोर आलं. लग्नातून पळून जाण्याचे कारण तिने सांगताच तिथे उपस्थितांचेही डोळे पाणावले. …

Read More