आनंदाश्रू! महिलेने ‘मृत आई’शी साधला संवाद, पण हे कसं शक्य झालं?; स्वतःच सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: एक महिला तिच्या आईच्या मृत्यूनंतर खूप जास्त दुखी होती. आईच्या मृत्यूनंतर ती खूप खचली होती. आयुष्यात पुढे जाण तिच्यासाठी खूप कठिण होऊन बसलं होतं. आईच्या मृत्यूचा धसका घेतला होता. मात्र, आईच्या मृत्यूनंतर कित्येक वर्षांनी महिलेने तिच्याशी संपर्क साधून संवाद साधला. हे कसं शक्य झालं? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे ना? महिलेने याबाबत सविस्तर सांगितले आहे.  जर्मनीच्या बर्लिन येथे राहणारी सिरीन मलासने तिच्या आईला 2018 साली गमावले. किडणी फेल झाल्याने तिच्या आईचा 82 व्या वर्षी मृत्यू झाला. आईच्या निधनाच्या काही महिन्याआधीच तिने…

Read More

‘4 वर्षात 41 वेळा म्हटलेलं CAA लागू होणारच…’ वेळ साधली म्हणणाऱ्यांना अमित शाह यांचं थेट उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amit Shah On CAA: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबाबत आज पुन्हा एकदा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी परखडपणे मत मांडले आहे. सीएए लागू करण्याच्या टायमिंगवर सवाल उपस्थित करणाऱ्या विरोधकांना अमित शहांना फटकारले आहे. कोरोना व्हायरसमुळं नागरिकत्व दुरुस्ती कायदा लागू करण्यास विलंब झाला. पीडित नागरिकांनाही नागरिकतेचा अधिकार आहे. सर्व विरोधी पक्ष मग ते असदुद्दीन ओवेसी असूदेत किंवा राहुल गांधी, ममता बॅनर्जी, केजरीवाल हे सर्व फक्त राजकारण करत आहेत. भाजपने 2019 मध्ये आपल्या जाहीरनाम्यात म्हटले होते की आम्ही CAA आणू आणि अफगाणिस्तान, बांगलादेश आणि पाकिस्तानमधील निर्वासितांना नागरिकत्व देऊ, असं…

Read More

‘आजारी पडलात तर दवाखान्यातच जाणार ना?’ राम मंदिरावरुन तेजस्वी यादवांनी भाजपवर साधला निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir : उत्तर प्रदेशात 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्या मंदिरात प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अनेक बड्या व्यक्तींना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. यामध्ये राजकारण्यांपासून सेलिब्रिटींपर्यत निमंत्रणपत्रिका पाठवण्यात आल्या आहे. मात्र काही जणांना यासाठी निमंत्रित करण्यात आलेलं नाही. त्यामुळे विरोधकाकंडून सत्ताधारी भाजपवर टीका केली जात आहे. अशातच बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या एका वक्तव्याने तापमान वाढले आहे. बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राम मंदिरावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजप सरकारला धारेवर धरले आहे. अयोध्येत खर्च होत असलेल्या लाखो कोटी रुपयांपैकी किती…

Read More

UP Crime Girl gang raped pornographic video also went viral;तरुणी घरी एकटीच असातना गावातल्या 5 नराधमांनी डाव साधला, अश्लील व्हिडीओ केला व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Girl gang raped: शहरासह गाव खेड्यांमध्ये सामूहिक बलात्काराच्या घटना वाढीस लागल्या आहेत. अशावेळी या नराधमांना समाजाचा, कायद्याचा धाक राहिला नसेल का? असा प्रश्न उपस्थित होतो. उत्तर प्रदेशच्या ओराईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओराईच्या काल्पी शहरातील एका मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण शहर हादरले आहे. हे नराधम एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पीडित तरुणीचा अश्लिल व्हिडीओदेखील व्हायरल केला आहे.  कोतवाली पोलीस क्षेत्रातून हा प्रकार समोर आला. पीडितेच्या भावाने पोलिसांना याबद्दल सविस्तर माहिती दिली. पाच दिवसांपूर्वी माझी बहीण घरात…

Read More

मोदींनी पाकिस्तान, चीनला सुनावलं! बायडेन यांच्या समोरच White House मधून साधला निशाणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी “हाततल्या ग्लासात दारु नसेल तर…”; बायडेन यांचं विधान ऐकून मोदींना हसू अनावर; पाहा Video

Read More

भारतीय मुस्लिमांबद्दल ओबामांचं सूचक विधान! म्हणाले, “मी मोदींबरोबर संवाद साधला असता तर…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Barack Obama On Muslim Minorities In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर (PM Modi in US) आहेत. गुरुवारी त्यांनी व्हाइट हाऊसमध्ये (White House) राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) आणि जिल बायडेन यांनी आयोजित केलेल्या विशेष भोजन समारंभाला हजेरी लावली. यावेळी दोघांनाही प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. एका प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी भारतामध्ये लोकशाही असून सर्वांच्या हक्कांचं संरक्षण केलं जातं असं म्हटलं. एकीकडे मोदींच्या या दौऱ्याची चर्चा असतानाच दुसरीकडे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा (Barack Obama) यांनी एक मोठं विधान केलं आहे. ओबामा यांनी…

Read More