खासदार-आमदारांच्या लाचखोरीला संरक्षण नाही; सुप्रीम कोर्टाने बदलला 26 वर्षांआधीचा निकाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) सुप्रीम कोर्टाने आज एक ऐतिहासिक निकाल दिला. हा निकाल देताना सुप्रीम कोर्टाने स्वत:च 26 वर्षांआधी दिलेला निकाल बदलला. मात्र, यामुळे लोकप्रतिनिधींच्या लाचखोरीला वेसण लागणार आहे.

Read More

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे वाढली डोकेदुखी! लहान मुले आणि वृद्धांना जास्त धोका, कसं कराल संरक्षण? COVID JN 1 variant cases rise Covid Sub-Variant JN1 news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) COVID JN.1 variant News In Marathi: सध्या जगभरात कोरोनाचे JN-1 हे  नवीन व्हेरिएंटचा प्रादुर्भाव लक्षात घेता अत्यंत काळजी घेण्याची गरज आहे. अनेकजण कोरोना महामारीचा एकदा अनुभव घेतल्यामुळे आता बरेच लोक कोरोनाच्या नव्या व्हेरिंएट तितकसं मनावर घेत नाही. मात्र हे निष्काळजीपणाने केल्यास ते अधिक वेगाने पसरण्याची शक्यता असते. आत्तापर्यंत, देशातील 12 पेक्षा जास्त राज्यांमध्ये JN-1 रुग्ण आढळले आहेत. शुक्रवारपर्यंत, सुमारे 619 लोकांना  नव्या JN.1 सब व्हेरिंएटची लागण झाल्याची नोंद झाली आहे. नवीन JN.1  सब-व्हेरियंट कोरोनाच्या सर्वात धोकादायक ओमायक्रॉन (Omicron) प्रकाराचा उपप्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्त सर्तक…

Read More

पृथ्वीवर खरचं एलियन आहेत? अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने शेअर केलेल्या रहस्यमयी व्हिडिओमुळे खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने एक रहस्यमटी व्हिडिओ शेअर केला आहे. यात UFO आकाशात उडताना दिसत आहेत. 

Read More