भारताच्या चांद्रयान 3 ला जे जमलं नाही ते जपानच्या स्लिम लँडरने करुन दाखवलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) जपानच्या स्लिम लँडरने नवा विक्रम रचला आहे.  भारताचे चांद्रयान 3 जे करुन शकलं नाही ते स्लीम लँजरने करुन दाखवले आहे. 

Read More

9800 कोटींचा मालक आहे ‘हा’ भारतीय डॉक्टर! कार्य पाहून तुम्हीही कराल सलाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Richest Doctor: डॉक्टर देवी प्रसाद शेट्टी हे कार्डिअॅक सर्जन म्हणजेच हृदयरोग तज्ज्ञ आहेत. डॉ. शेट्टी हे नारायण हेल्थ या ब्रॅण्डचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतामधील आरोग्य सेवा ही सर्वसामान्यांना परडवेल अशी असावी याच इच्छेमधून त्यांनी नारायण हेल्थची स्थापना केली. सध्या डॉ. शेट्टी यांच्याकडे भारतातील आघाडीच्या डॉक्टर्सपैकी एक म्हणून पाहिलं जातं. मदर तेरेसांचे डॉक्टर डॉ. शेट्टी हे प्रसिद्ध कार्डिअॅक सर्जन, कोट्यावधी रुपयांचा उद्योग व्यवसाय करणारे उद्योजक आणि समाजसेवक आहेत. विशेष म्हणजे डॉ. शेट्टी हे मदर तेरेसा यांचेही डॉक्टर होते. सर्वात आधी मदर तेरेसा यांच्याशी 1984…

Read More

सलाम! 70 वर्षांपासून मशीनमध्येच कैद आहे ‘हा’ व्यक्ती, संघर्ष ऐकून डोळ्यात पाणी येईल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Inspirational Story: एक व्यक्ती तब्बल 70 वर्षांपासून एका मशीनमध्ये बंद आहेत. आयरन लंग नावाचे हे मशीन असून तिची किंमत तब्बल 600 पाउंड आहे. तर, संपूर्ण आयुष्य या मशीनमध्ये घालवणाऱ्या व्यक्तीचे नाव पॉल अलेक्झांडर असून त्याचे वय 77 इतके आहे. अलेक्झांडरला पोलियो पॉल या नावानेही ओळखले जाते. पॉल 6 वर्षांचे असताना त्यांना त्यांना 1952मध्ये पोलियो झाला होता. पॉल यांच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डदेखील आहे. सर्वात जास्त काळ आयरन लंगमध्ये राहणारा रुग्ण, म्हणून त्यांची नोंद गिनीज वर्ल्ड रेकोर्डमध्ये करण्यात आली आहे.  1946 साली पॉलचा जन्म झाला होता.…

Read More

Holistic Nutritionist Shared 10 Remedies For Without Exercise Diet And Gym Loss Extra Fat From Thighs Waist And belly Naturally And Weight Loss In 10 Days; 10 दिवसांत पोट मांड्या आणि कंबरेवरची चरबी जाळून वजन कमी करण्यासाठी आणि स्लिम ट्रिम बॉडी मिळवण्यासाठी करा हे उपाय

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रतीक्षा सुनील मोरे यांच्याविषयी प्रतीक्षा सुनील मोरे डिजिटल कंटेंट प्रोड्यूसर “लेखिकेची माहिती – प्रतीक्षा सुनील मोरे एक अनुभवी पत्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा तब्बल 8 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी एका वृत्त वाहिनीमधून आपल्या कारकिर्दीची सुरूवात केली जेथे एक पत्रकार म्हणून खऱ्या अर्थाने त्यांची जडणघडण झाली. प्रतीक्षा यांना लाइफस्टाईल विषयांमध्ये विशेष रस असून गेल्या 3 वर्षांपासून त्या या विभागासाठी काम करत आहेत. लाईफस्टाइल पत्रकारीतेचा गाढा अभ्यास आणि त्यातील कौशल्य यामुळे त्यांनी या विषयातील एक जाणकार पत्रकार म्हणून ओळख कमावली आहे. लाईफस्टाईल विभागातील नवनवीन गोष्टी आपल्या…

Read More

White Foods To Avoid In Diet For Weight Loss And Reduce Belly Fat; स्लीम ट्रिम होण्यासाठी आता जिमला जाण्याची गरज नाही, डाएटमधून काढून टाका हे सफेद पदार्थ

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) भाताचे सेवन करा कमी तुमच्या पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होत नसेल आणि तुम्ही त्रस्त असाल तर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या डाएटमधून व्हाईट फूड्सपैकी एक भात हा पदार्थ खाणे कमी करावे. तुम्हाला भात खायला आवडत असेल तर हळूहळू याचे सेवन कमी करा. ​हेल्थलाईनने दिलेल्या अहवालानुसार, फायबर आणि प्रथिनांच्या अनुपस्थितीमुळे पांढरे तांदूळ जास्त प्रमाणात खाणे हे वजन वाढण्यास किंवा रक्तातील साखरेचे असंतुलन करण्यास कारणीभूत ठरू शकते. काय खावे – पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसचा आहारात समावेश करून घ्यावा. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे जास्त असतात, त्यामुळे…

Read More

56 Years Old Salma Hayek Fitness Slim Figure Youngness Secret in Sauna Bath Know What Is It And Its Benefits; ५६ वर्षांची अमेरिकन अभिनेत्री सलमा हायेक सौना बाथ घेऊन दिसते तरूण फिट आणि सडपातळ सौना बाथ म्हणजे काय व याचे फायदे

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) काय आहे सॉना थेरेपी? सॉना थेरेपी कित्येक हजार वर्षांपासून वापरली जात आहे. हार्वर्ड हेल्थ पब्लिकेशन्सच्या मते, 3,000 वर्षांपूर्वी माया संस्कृतीने सॉनाचा वापर त्यांच्या विविध उपचारात्मक फायद्यांसाठी केला होता. त्याच वेळी, फिनलंडमध्येही, सॉना हजारो वर्षांपासून वापरली जात असल्याचे दिसून आले. आजही 3 पैकी 1 व्यक्ती या थेरेपीचा वापर करतो. एका ऑनलाइन वेबसाइटशी बोलताना भाटिया हॉस्पिटलच्या हेड फिजिओथेरपिस्ट डॉ. शीतल राणे यांनी सांगितले की, सॉना थेरेपी ही एक प्रकारची हीट थेरेपी आहे. शरीराला उष्णता दिल्याने रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्यामुळे प्रभावित भागात रक्ताभिसरण वाढते. जेव्हा असे होते,…

Read More

Weight Loss And Belly Fat Reduction Using Saffron Water; गोलमटोल पोट आणि मांड्यांवरील लटकलेल्या चरबीवर उत्तम इलाज ठरेल हे पाणी, उपाशीपोटी पिऊन व्हा स्लीम ट्रीम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) केशरचे वजन कमी होण्यासाठी उपयोग Benefits Of Saffron For Weight Loss: केशर पाणी पिण्याचे फायदे तुम्ही जाणून घेतले तर तुमची सकाळ केशराचे पाणी पिऊनच होईल. केशराचा उपयोग अनादी काळापासून आयुर्वेदामध्ये करण्यात येतो. यातील पोषक तत्वामुळे वजन कमी करण्यासाठी केशराचा उपयोग होतो. (वाचा – वजन झर्रकन कमी करण्यासाठी समाविष्ट करून घ्या ६ ड्रायफ्रूट्स, लवकरच होईल पोट सपाट) आरोग्यासाठी फायदेशीर केशर केशराचा फायदा स्किन टोन चांगला राखण्यासाठी होतो. तसंच केशरामध्ये फायबर आणि कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यामुळे आरोग्य अधिक चांगले राहण्यास मदत मिळते. याशिवाय त्वचा आणि आरोग्य…

Read More