Weather Alerts : हवामानाच्या सूचना आता SMS वर येणार, जाणून घ्या नव्या सुविधेबद्दल…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Alerts SMS on mobile phones : गेल्या काही वर्षात कमी वेळात अधिक प्रमाणात पाऊस बरसत आहे. यामुळे अनेक सखल भागात पाणी साचल्याने प्रमाण वाढले आहे. परिणामी अनेकांची तारांबळ उडते. मात्र यावर उपाय म्हणून हवामानाचा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (NDMA) मोबाइलवर SMS पाठवून खराब हवामानाबाबत अलर्ट देणाचा निर्णय घेतला आहे. यामुळे काही वेळ आधीच सर्वसामान्यांना सतर्कतेचा इशारा मिळण्यास मदत होईल. यासाठी काही राज्यांत प्रायोगिक तत्त्वावर मेसेज पाठविण्यास सुरुवात झाली आहे. एवढेच नव्हे, तर टीव्ही आणि एफएमर रेडिओवरही दर काही तासांनी अपडेट मिळणार आहेत.  अशी…

Read More