शाहजहांचे काळा ताजमहल बांधण्याचे स्वप्न का राहिले अधुरे? कुणासाठी बांधणार होता?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं ‘हे’ एकमेव कारण

Read More

Success Story IPS Tripti Bhatt Left 16 Government jobs;तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर सोडलं पाणी, तृप्तीने IPS बनून पूर्ण केलं स्वप्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) IPS Tripti Bhatt Success Story: चांगली सरकारी नोकरी किंवा लाखोंचं पॅकेज मिळालं की व्यक्ती यशस्वी होते असा अनेकांचा समज असतो. कारण हजारो तरुण यातच समाधान मानून आयुष्य काढतात. पण तृप्ती भट्ट या तरुणीची यशाची व्याख्या यापेक्षा मोठी होती. त्यांना आयपीएस अधिकारी व्हायचे होते. यासाठी त्यांनी एक-दोन नव्हे तर तब्बल 16 सरकारी नोकऱ्यांवर पाणी सोडले. त्यांच्या यशाची काहाणी जाणून घेऊया.  तृप्ती या उत्तराखंडच्या अल्मोडामध्ये राहतात. इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर तृप्ती यांच्यासमोर अनेक पर्याय होते. कित्येक सरकारी आणि खासगी कंपन्यांमध्ये त्यांना मोठ्या रक्कमेच्या पॅकेजची ऑफर होती. पण त्यांनी…

Read More

Arun Govil not getting ramlalla darshan at Ayodhya What is the reason; ‘स्वप्न पूर्ण झालं, पण…. ‘ अयोध्येत रामलल्लाचे दर्शन न झाल्यामुळे निराश झाले अरुण गोविल

( प्रगत भारत । pragatbharat.com) रामानंद सागर यांच्या ‘रामायण’मध्ये प्रभू रामाची भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले अरुण गोविल यांनी सोमवारी, 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील अभिषेक सोहळ्याला हजेरी लावली. समारंभाच्या काही दिवस आधी ते शहरात पोहोचले होते आणि कार्यक्रमालाही ते उपस्थित होते. याशिवाय अनेक चित्रपट आणि टीव्ही कलाकारांनी या कार्यक्रमात आपली उपस्थिती नोंदवली. सर्वांनी दर्शन घेतले. पण मंदिरात जाण्याची संधी न मिळाल्याने अरुण गोविल निराश झाले. आजही अरुण गोविल यांची प्रतिमा रामाचीच आहे. जिथे जिथे लोक त्याला पाहतात तिथे ते त्याच्या पाया पडतात. त्यांचे आशीर्वाद घेऊ लागतात. पण जेव्हा ते…

Read More

ज्याच्यासोबत समलैंगिक विवाहाचे स्वप्न पाहत होता, त्यानं मुलीशी केली एंगेजमेंट; मग जे घडलं…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: 20 वर्षीय तरुणाचा शेतात मृतदेह आढळला होता. मृतदेहाची ओळख पटवण्यापासून ते तपास करण्यापर्यंत पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. अखेर या प्रकरणात पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. जितेंद्र कुमार असं या तरुणाचे नाव असून 15 ऑक्टोबर रोजी त्याचा मृतेदह शेतात आढळला होता. या प्रकरणात पोलिसांनी 19 वर्षीय अजय सिंह याला अटक करण्यात आहे. जितेंद्र आणि अजित यांच्यात प्रेमसंबंध होते. त्यातूनच झालेल्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे.  उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे ही घटना घडली आहे. अजय सिंह आणि जितेंद्र कुमार दोन वर्षांपासून हरियाणातील एका…

Read More

Mangal Gochar 2023 : आजपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 3 राशींचे भाग्योदय! सगळं स्वप्न होणार पूर्ण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mars Transit in Libra : ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा सेनापती मंगळ आज संध्याकाळी वायु राशीत म्हणजे तूळ राशीत संक्रमण करणार आहे. संध्याकाळी 05:12 वाजता कन्या राशीतून तो तूळ राशीत प्रवेश करणार आहे. तूळ राशी मंगळ 16 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. मंगळ गोचरमुळे काही राशींचे अच्छे दिन सुरु होणार आहे.  साहस आणि शौर्याचा कारक मंगळ संक्रमणामुळे काही राशींना बक्कळ धनलाभासोबत अनेक लाभ होणार आहे. मंगळाचा प्रभाव या राशींसाठी अच्छे दिन घेऊन आला आहे. या भाग्यशाली राशीत तुमची रास आहे का जाणून घ्या. (Mars Transit in Libra till 16 november…

Read More

मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयाने राजीव गांधींचं स्वप्न पूर्ण होणार; संसदेत सोनिया गांधी असं का म्हणाल्या?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi On Women Reservation Bill: ‘नारी शक्ति वंदन अधिनियम’ नावाने नव्या संसदेमध्ये कामकाज सुरु झाल्याच्या पहिल्या दिवशीच महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. या विधेयकावर आज संसदेमध्ये चर्चा झाली. केंद्रीय कायदे मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सकाळी 11 च्या सुमारास चर्चेला सुरुवात केली. यानंतर काँग्रेसची भूमिका मांडताना काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी आपलं म्हणणं मांडलं. या विधेयकला आपला पाठिंबा असल्याचं सोनिया गांधींनी सांगितलं. या विधेयकाच्या माध्यमातून माझे पती आणि माजी मुख्यमंत्री राजीव गांधी यांचं स्वप्न पूर्ण होणार असल्याचंही सोनिया गांधींनी एक जुना संदर्भ देत…

Read More

Sex Worker Life woman who dreamed of becoming a business woman entered prostitution;’फक्त 3 महिने कर..’ बिझनेस वुमन बनण्याचे स्वप्न असलेली महिला अशी आली वेश्याव्यवसायात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sex Worker Life: सेक्स वर्कर असणाऱ्या बहुतांश महिला स्वत:च्या मर्जीने या क्षेत्रात आलेल्या नसतात. आजुबाजूची परिस्थिती, अन्याय, सामाजिक अस्थिरतेला बळी पडून त्यांना या क्षेत्रात जबरदस्ती टाकले जाते. गरिबी, अंधार, आजारांची भीती आणि रोज मरणे हे सेक्स वर्कर्सचे जीवन बनले आहे. त्यांना झोपडपट्टीत राहण्यास भाग पाडले जाते. ज्यात त्यांचे बालपण संपण्यापूर्वीच तुडवले जाते. जीवनाचा अर्थ समजेपर्यंत आयुष्य अंथरुणावर पडून जाते. अशीच एक वेदनादायक कथा नायजेरियात राहणाऱ्या डायमंडने (नाव बदलले आहे) कथन केली आहे. डायमंडला हेअरस्टायलिस्ट व्हायचं होतं. तिला एक बिझनेस वुमेन बनून जगाचा प्रवास करायचा होता.…

Read More

योगींचं नाव घेत महिला धायमोकळून रडू लागली, म्हणाली “त्यांनी माझ्या आईचं स्वप्न…”

( प्रगत भारत । pragatbharat.com) Yogi Adityanath: उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) प्रयागराज (Prayagraj) येथील लूकरगंजमधील जमीन गँगस्टर अतीक अहमदच्या (Atiq Ahmed) ताब्यात होती. दरम्यान, त्याच्या मृत्यनंतर योगी सरकारने ही जमीन ताब्यात घेत गरिबांसाठी घऱं उभी केली. ही सर्व घरं आता गरिबांना सोपवण्यात आली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (PM Awas Yoja) 76 फ्लॅट्सची चाव्या लाभार्थ्यांकडे सोपवल्या. यावेळी अनेक कुटुंबाना आपल्या डोक्यावर छत आल्याने अश्रू अनावर झाले होते. अनेकांना तर योगी सरकारने आपलं घराचं स्वप्न पूर्ण केल्यावर विश्वासच बसत नव्हता.  योगी…

Read More

Swapana Shastra: तुम्हाला दुधाशी संबंधित स्वप्नं पडतात का? चुकूनही करु नका दुर्लक्ष; यामागे दडलाय मोठा अर्थ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Meaning of Seeing Milk in Dreams: रात्री झोपल्यानंतर स्वप्न पडणं तशी सामान्य गोष्ट आहे. अनेकदा स्वप्नात आपल्याला आपले कुटुंबीय, मित्र किंवा काही अनपेक्षित, भीतीदायक गोष्टीही दिसत असतात. किंवा दिवसभरातील एखादी घटनाही स्वप्नात येत असते. काही वेळा स्वप्नात अचानक एखादी अनपेक्षित व्यक्ती दिसल्यानेही आपल्याला आश्चर्य वाटतं. सकाळी उठल्यानंतर आपण हे स्वप्न का पडलं असावं असा विचार करतो. पण त्यामागील अर्थ सापडत नाही. पण धार्मिक विद्वानांनी स्वप्नशास्त्रात या स्वप्नांमागील रहस्य उलडगलं आहे. असंच एक स्वप्न म्हणजे, स्वप्नात वारंवार दूध दिसणं. याचा नेमका अर्थ काय आहे ते समजून…

Read More