तुमच्या कानाचा आकार सांगतो तुमचा स्वभाव आणि गुण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ear Shape Personality Test: तुम्ही कधी तुमच्या कानाचा आकार काय आहे हे पाहिलं आहे का? तुमचे कान छोटे आहेत किंवा टोकदार आहेत याकडे तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? याचं कारण आपले कान फक्त ऐकण्याचं काम करत नाहीत. तर त्याच्या आकारात अनक गोष्टी दडलेल्या असतात. कानाचा आकार हा आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, सामर्थ्य, कमकुवतपणा, स्वभाव, मानसिकता, संवाद शैली, भावनिक प्रवृत्ती आणि बरंच काही सांगत असतात. आता कानाचा कोणता आकार काय सांगतो हे समजून घ्या… 1) मोठे कान जर कानाचा आकार मोठा असेल, तर ती व्यक्ती फार…

Read More