तुम्ही दिवसभरात किती वेळा स्मार्टफोन वापरता? आकडा इतका मोठा की, म्हणाल ही सवय मोडायलाच हवी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tech News : दैनंदिन जीवनात स्मार्टफोनचा (Smartphone) वापर आता इतका सर्रास झाला आहे, की हल्ली अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच मोबाईल (Mobile) हीसुद्धा अनेकांचीच मूलभूत गरज झाली आहे असं म्हणायला हरकत नाही. अनेकदा रस्त्यानं चालताना, एखाद्या ठिकाणी प्रवास करताना किंवा मग अगदी काहीही न करता घरात बसलेलं असतानाही बरीच मंडळी शांत बसलेली दिसत नाही. साधारण वयोवृद्ध पिढी वगळली तर, उरलेल्या प्रत्येकाच्याच हातात स्मार्टफोन दिसतो.  कित्येकदा तर, काहीही कारण नसतानाही या स्मार्टफोनमध्ये डोकावलं जातं. उगाचच काहीतरी पाहावं म्हणून पाहिलं जातं, सोशल मीडियावर व्यर्थ Scroll केलं जातं.…

Read More

मुलांमधील आत्मविश्वास दुपटीने वाढवतील ‘या’ 5 सवयी, फक्त वयाच्या 16 वर्षांच्या आत शिकवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) How To Boost Child Confidance : मुलांचे चांगले संगोपन करणे सोपे काम नाही. ही पालकांची जबाबदारी आहे. मुलांना यशस्वी होण्यामध्ये पालक मदत करु शकतात. पालकत्वातील थोडासा निष्काळजीपणा मुलांचे भविष्य बिघडवून त्यांना कमकुवत बनवू शकतो. अशा परिस्थितीत योग्य वयात मुलांना महत्त्वाच्या गोष्टी शिकवणे ही पालकांची जबाबदारी आहे. जर मुले किशोरवयात प्रवेश करत असतील तर त्यांना अशा काही गोष्टी शिकवल्या पाहिजेत, ज्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते स्वतःवर विश्वास ठेवायला शिकतील. जर तुम्ही त्यांना वयाच्या 16 वर्षापूर्वी काही चांगले आणि महत्त्वाच्या सवयी लावल्यात तर ते स्वावलंबी तर…

Read More

तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करतील या 4 सवयी, गरुड पुराणात सांगितलंय कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana Auspicious Things: हिंदू धर्मात सर्वात पवित्र धर्म पुरणांमध्ये गरुड पुराण याचे नाव आवर्जुन घेतले जाते. भगवान विष्णु यांनी गरुड पुराणात मनुष्याने त्याच्या आचरणात आणाव्यात अशा शिकवणी दिल्या आहेत. असं म्हणतात की गरुड पुराणात नमूद केलेल्या गोष्टी या भगवान विष्णु यांनी स्वतः सांगितल्या आहेत. गरुड पुराण हे भगवान विष्णुंनी त्यांचे वाहन असलेल्या गरुडाच्या उत्सुकतेला शांत करण्यासाठी सांगितलेल्या माहितीचे संकलन आहे. विष्णु पुराणाचेच गरुड पुराण हेदेखील एक हिस्सा आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 13 दिवसांच्या आत हे गरुड पुराण वाचले जाते. यात सांगितलं गेलं आहे की…

Read More

Chanakya Niti: ‘या’ तीन वाईट सवयी होत्याच नव्हतं करतील; नोकरी-छोकरी काहीच मिळणार नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chanakya Niti: आपल्या सर्वांचीच अशी मनोकामना असते की आपल्याला आपल्या आयुष्यात प्रत्येक वेळी यश मिळावं आणि आपण सतत यशस्वी व्हावं. परंतु अनेकांना काही केल्या यश मिळत नाही. त्यामुळे अशी माणसं ही सतत चिंतेत आणि नैराश्यातही असतात. त्यामुळे काय करावं हे त्यांना काही केल्या समजतच नाही. परंतु यश अपयश हे आपल्या हातात नसतं. परंतु योग्य दिशेनं मेहनत करत राहणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला चांगल्या सवयीही लावणं हे फार महत्त्वाचं असतं. लोकं याकडे फार दुर्लेक्ष करतात परंतु आपल्या आयुष्यातील वाईट सवयीही आपल्याला फार महागात पडतात.…

Read More

8 Things You Should Avoid Doing Immediately After A Full Meal ;जेवल्यानंतर चुकूनही करू नका या गोष्टी, शरीर पोखरून काढतील या सवयी, होईल महाभयंकर परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) मृणाल पाटील यांच्याविषयी मृणाल पाटील Digital Content Producer “मृणाल पाटील जनसंपर्क, प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल मीडियामधील मराठी पोर्टल्सचा 8 वर्षांचा अनुभव. मीडिया क्षेत्रातील कामाचा दांडगा अनुभव असून कोणत्याही विषयावर संवेदनशील लेखन करण्यास आवडते. याशिवाय एका प्रतिष्ठीत न्यूज चॅनलसाठी व्हिडिओचा देखील अनुभव आहे. खास करून मनोरंजन, फिचर स्टोरीज, लाइफस्टाईल, विषेश न्युज सेलिब्रेटी मुलाखती यामध्ये विशेष आवड. वाचकांनी अधिका-अधिक माहिती देणारे लेख लिहिण्यात पारंगत. प्रत्येक गोष्ट थेट आणि अचूक पोहचवण्यात अधिक काम केले आहे. वाचकांना वेगळे काय देता येईल यासाठी सतत प्रयत्न केले आहे. वाचनाची, सोलो ट्रॅव्हलिंगची…

Read More

Side Effects of Copper Water On Health Know The Disadvantages Of Drinking Water From Copper Jar ; तांब्याच्या भांड्यातून पाणी पिताय? शरीर पोखरून काढतेय तुमची ही एक सवय, या गोष्टींची घ्या खबरदारी!

( प्रगत भारत । pragatbharat.com) ​तांब्याची भांडी वापरताना ही खबरदारी घ्या पाण्याच्या वापरात लोक अनेकदा निष्काळजीपणा करतात. बहुतेक घरांमध्ये याचे आरोग्यदायी फायदे पाहता तांब्याच्या भांड्यात किंवा ग्लासमध्ये पाणी ठेवून प्यायले जाते, परंतु हे लक्षात ठेवा की हे भांडे कधीही जमिनीवर ठेवू नका, अन्यथा तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. याशिवाय या भांड्याचा तळ स्वच्छ करा. अन्यथा कॉपर ऑक्साईडचा थर गोठू लागतो. त्यामुळे तुम्हाला तांब्याच्या भांड्याचा जास्त फायदा होत नाही.कॉपर ऑक्साईडचा थर पाण्याचा संपर्क होऊ देत नाही. त्यामुळे या भांड्याचा वापर होत नाही. रोग बरे करण्यास उपयुक्त तांबे पाण्यावर रासायनिक प्रतिक्रिया देतात…

Read More

Ayurveda Doctor Advised Married Couples To Leave 5 Bad Habits Which Cause Decrease The Sperm Count Sex Drive Fertility Testosterone Hormone Level; स्पर्म सेक्स ड्राईव्ह खराब करून टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी कमी करणा-या या ५ सवयी सोडण्याचा सल्ला डॉक्टरांनी पुरूषांना दिला नाहीतर कायमचं नपुंसकत्व येऊ शकतं

( प्रगत भारत । pragatbharat.com) धुम्रपान बनवू शकते नपुंसक जगातील अनेक वाईट व्यसनांपैकी धूम्रपान हे एक सर्वात वाईट व्यसन आहे. हे तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी तर वाईट आहेच, पण त्यामुळे शरीरातील लहानात लहान आणि पातळ नसाही आकसून आणि सुकून जातात. पुरूषांसाठी ते नपुंसकत्वास कारणीभूत ठरू शकते. त्यामुळे स्पर्मची संख्या कमी होते आणि स्पर्मची गुणवत्ता अर्थात क्वालिटीही घसरायला लागते आणि स्त्रियांमध्ये ते एग्जची क्वालिटी खराब करते.(वाचा :- 72000 नसांचे केंद्र असलेल्या या अवयवात तेल टाका, चुटकीसरशी गायब होईल गॅस व पोट साफ न होण्याची समस्या, उपाय वायरल)​ चांगली झोप न घेणे डॉ.…

Read More

5 Disadvantages Of Sleeping With Thick Pillow May Cause Neck Pain To Spin Problems; जाडीसर उशी घेऊन झोपायची आहे का सवय? वेळीच सोडा नाहीतर व्हाल या त्रासाचे शिकार

( प्रगत भारत । pragatbharat.com) मानेचा त्रास रात्री झोपताना मोठी उशी अथवा दोन उशा डोक्याखाली ठेवल्याने अनेक आजार उद्भवतात. सर्वात पहिला आजार म्हणजे मानेचा त्रास. उशी ठेवल्याने मानदुखी सतत चालू राहाते. यासाठी तुम्ही नेहमी लहान उशी अथवा अत्यंत मऊ उशीचा वापर करावा. उशीशिवाय झोपण्याची सवय अधिक चांगली ठरते. मणक्याचा त्रास अनेकांना तरूण वयातच मणक्यात गॅप येण्याचा अथवा मणक्यात कळा येण्याचा त्रास सुरू होतो. याचे मूळ कारण सुरू होते ते म्हणजे डोक्याखाली मोठी उशी घेऊन झोपणे. मोठी उशी घेतल्याने मणक्याच्या हाडांवर परिणाम होतो. मोठ्या उशीच्या वापरामुळे आपल्या मणक्यातील हाडांमध्ये अनेक बदल…

Read More

How To Lose Belly Fat And Weight Loss After 40 Age; ४० व्या वर्षी पोटाची चरबी वितळविण्यासाठी लावा ७ सवयी, झरझर होईल वजन कमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अधिक अ‍ॅक्टिव्ह राहा डॉ. भागवत यांनी सांगितले की, तुम्हाला ४० वयानंतर जर वाटत असेल की आपलं सुटलेलं पोट कमी व्हावं आणि सपाट दिसावं अथवा वजन वाढू नये तर यासाठी अधिक प्रमाणात तुम्ही अ‍ॅक्टिव्ह राहणं गरजेचे आहे. असं केल्यामुळे कॅलरी जास्त प्रमाणात जळते आणि वजन नैसर्गिकरित्या कमी होते. प्रोटीन अधिक प्रमाणात खा तुम्ही वाढत्या वयासह प्रोटीन आहारात अधिक घेतल्यास हे केवळ वजन आटोक्यात राहण्यास मदत करत नाही तर वाढत्या वयासह कमकुवत होणाऱ्या मसल्सनादेखील मजबूत करण्यास याची मदत मिळते. त्यामुळे झरझर वजन कमी करण्यासाठी प्रोटीन अधिक प्रमाणात…

Read More

Tobacco Addicted Mother Affects Newborn Body Color as Baby overdoses on Nicotine; आईची तंबाखूची सवय जन्मतःच पडली बाळावर भारी, शरीराचा रंगच बदलला

( प्रगत भारत । pragatbharat.com) जन्मानंतर बाळाचा रंग बदलला महिलेने मेहसाणा येथील रुग्णालयात सी-सेक्शनद्वारे बाळाला जन्म दिला, परंतु त्यानंतर बाळाचे संपूर्ण शरीर निळे झाले आणि त्याचा रक्तदाब कमी होऊ लागला. त्यानंतर रुग्णालयाने बाळाला अहमदाबाद येथील नवजात शिशु रुग्णालयात हलवले. ​बाळामध्ये निकोटीनची उच्च पातळी डॉक्टरांनी सांगितले की, सुरुवातीच्या गोष्टी पाहता हे गुदमरल्यासारखे वाटत होते, परंतु मुलामध्ये असामान्य लक्षणे दिसू लागली. मुलाची बारकाईने तपासणी केली असता मुलाच्या शरीरात मोठ्या प्रमाणात निकोटीन असल्याचे आढळून आले. मुलाच्या आईला तंबाखूचे व्यसन होते ही धक्कादायक माहिती नंतर समोर आली. त्याचा परिणाम गर्भात वाढणाऱ्या मुलावर झाला आहे.…

Read More