लोकसभा निवडणुकीनंतर मोबाईल रिचार्ज महागणार , वाचा सविस्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) निवडणूकीच्या रणसंग्रामानंतर मोबाईल कंपन्याना कितपत फायदा होऊ शकतो, हे अद्याप अस्पष्ट असलं तरी या महागाईमुळे सर्वसामान्यांच्या खर्चात नक्कीच वाढ होणार आहे.   

Read More

मोठी बातमी! महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेल महागले? इंधनावर नेमका किती कर, जाणून घ्या सविस्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Petrol Diesel Price on 9 January 2024 : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने चढ-उतार होतान दिसून येत आहे. केंद्र सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवीन वर्षात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट होणार आहे. मात्र, यामध्ये अद्याप कोणताही बदल झालेला नाही. त्यातच आज (9 जानेवारी 2024) पेट्रोलचे नवे दर जाहीर झाले असून यामध्ये गुजरातमध्ये पेट्रोलच्या दरात घट झाली आहे. तर महाराष्ट्रातील पेट्रोल डिझेल महाग झाले असल्याचे दिसून आले आहे. आज  WTI क्रूड कमी झाले असून प्रति बॅरल $70.94 वर विकले जात आहे. तर $2.64 च्या घसरणीसह प्रति…

Read More

शिक्षक होण्यासाठी आता BEd चालणार नाही, मग काय करावं लागेल? येथे वाचा सविस्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is ITEP Course:  2023-24 या शैक्षणिक सत्रापासून 41 विद्यापीठांमध्ये प्रायोगिक प्रकल्पात चार वर्षांचा बीएड कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. याअंतर्गत नॅशनल कॉमन एंट्रेस परीक्षेसाठी पुढील आठवड्यापासून ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. 

Read More

India alliance meeting 2023 in Mumbai 13 Member coordination committee Press Conference Uuddhav thackeray mamta Banergee latest news;इंडियाच्या बैठकीत कोणत्या नेत्याने काय म्हटले? जाणून घ्या सविस्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) INDIA Meet Live: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून इंडिया आघाडीची (INDIA) बैठक सुरु आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर देशभरातील दिग्गज नेते मुंबईत दाखल होत आहेत. या बैठकीला देशभरातील 28 राजकीय पक्षांचे 63 प्रतिनिधी हजर आहेत. यामध्ये 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश आहे. यावेळी कोणत्या नेत्याने काय भाषण केले हे थोडक्यात जाणून घेऊया.  उद्धव ठाकरे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) आपलं ‘इंडिया’ जोरदार सुरु असून ‘इंडिया’च्या विरोधकांमध्ये अस्वस्थता आहे. आपण मित्र परिवारवादाच्या विरोधात ही लढाई लढत आहोत.  मल्लिकार्जुन खर्गे, कॉंग्रेसपंतप्रधान मोदी 100 रुपये वाढवतात आणि 2 रुपये कमी करतात. पंतप्रधान…

Read More

अस्मानी संकट! 2 वादळं धडकणार? असं झाल्यास हाहाकार अटळ; जाणून घ्या सविस्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Two Powerful Storms Collide: 2 वादळं धडकली तर एकूण 5 शक्यता निर्माण होतात. यामध्ये अगदी एक वादळ शक्तीशाली आणि दुसरं लहान असेल तर इथपासून ते दोन्ही समान क्षमतेची वादळं असतील तर काय होतं याबद्दल फुजिवारा इफेक्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

Read More

Chandrayaan 3 : चांद्रयान मोहीमेकडे देशवासियांचं लक्ष! ज्योतिषशास्त्र तज्ज्ञांनी सांगितली सविस्तर कुंडली, ग्रहदशा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Astrology : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्रांना अतिशय महत्त्व आहे. ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर माणसाच्या आयुष्यातील घडामोडीबद्दल भाकित केलं जातं. शनिनंतर कुठला महत्त्वाचा ग्रह असेल तर तो चंद्र…भारत आज चंद्रावर पाऊल ठेवणार आहे. (chandrayaan 3 isro moon mission vikram lander landing What Astrologers Say in marathi) आज चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर संध्याकाळी 6.04 वाजता सॉफ्ट लँडिंग होणार आहे. चांद्रयान-3 हे 14 जुलैला चंद्राकडे झेपावलं होतं. आजचा दिवस हा इस्त्रोच्या वैज्ञानिकांपासून प्रत्येक भारतीयांसाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे चांद्रयान-3 लँडिंग यशस्वी व्हावं म्हणून प्रत्येक भारतीय…

Read More

Chandrayaan 3 च्या लँडिंगचा प्रत्येक क्षण Live पाहता येणार; कधी आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर माहिती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Live: चांद्रयान 3 आता चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करण्यासाठी तयार आहे. सर्व भारतीय डोळे लावून वाट पाहत असलेल्या या क्षणासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, भारताच्या चांद्रयान 3 आधी चंद्रावर लँडिगच्या तयारीत असणाऱ्या रशियाला मोठा धक्का बसला आहे. रशियाचं Luna-25 चंद्राच्या पृष्ठभागावर लँड होण्याआधीच स्फोट झाला आहे. मात्र भारताचं चांद्रयान 3 यशस्वी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे. याचं कारण इस्रोचे वैज्ञानिक मागील 5 वर्षांपासून चांद्रयान 3 साठी कठोर मेहनत घेत आहेत.  भारताचं चांद्रयान 3 चंद्रावर लँडिंग करेल तो क्षण…

Read More