मणिपूरवर पंतप्रधान मोदींची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाले, ‘आम्हाला गर्व आहे…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) Manipur Statehood Day 2024 : गेल्या काही महिन्यांपासून मणिपूरमध्ये हिंसाचार सुरु आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात ईशान्येकडील राज्यात उसळलेल्या जातीय हिंसाचारात 180 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आणि हजारो लोक बेघर झाले. भारतीय सैन्यालाही याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरच्या स्थापना दिवसानिमित्त खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे. मणिपूरच्या निरंतर विकासासाठी मी प्रार्थना करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. मणिपूर, मेघालय आणि त्रिपुरा ही स्वतंत्र राज्ये होऊन पाच दशके झाली आहेत. मणिपूर, मेघालय आणि त्रिपुराला…

Read More

बाबरी मशीदीपासून राम मंदिर 3 किलोमीटर दूर? सोशल मीडियावरच्या व्हायरल फोटोत किती सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ram Mandir Viral Photo Fact Check : अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्यीच जोरदार तयारी सुरु आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण असून रामभक्त अयोध्येकडे रवाना होत आहेत. यादरम्यान, राम मंदिराबाबत सोशल मीडियावर एक मोठा दावा केला जातोय. 

Read More

सानिया मिर्झा-शोएब मलिकचं नातं अखेर तुटलं? सोशल मीडियावरुन सर्व फोटो डिलीट

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय बॅडमिंटनपटू सानिया मिर्झाने काही दिवसांपूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने जर एखादी गोष्ट मनाला सुख देत नसेल तर तिला जाऊ द्यावं असं म्हटलं होतं. या पोस्टवरुन अनेकांनी ती शोएब मलिकसोबतच्या नात्यावर बोलत असल्याचा अंदाज लावला होता.   

Read More

विमानात गर्भवती महिलेसोबत सीट बदलण्यास नकार ; सोशल मीडियावर होतेय तरुणाचे कौतुक, कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Man Refusing To Swap Seats With Pregnant Woman: एका व्यक्तीने सोशल मीडियावर केलेली पोस्ट चांगलीच चर्चेत आहे. विमान प्रवासादरम्यान एका गर्भवती महिलेने या व्यक्तीला सीट बदलण्याची विनंती केली. मात्र, या व्यक्तीने तिची विनंती अमान्य करत सीट बदलण्यास नकार दिला. त्यानंतर इंटरनेटवर मात्र या व्यक्तीचे कौतुक करण्यात येत आहे. त्याच्या वागण्याचे समर्थन तर करत आहेतच पण त्याचे कौतुकही करण्यात येत आहे. नेमकं काय झालं? त्या व्यक्तीने पोस्टमध्ये असं काय म्हटलंय हे जाणून घेऊया.  रेडीट या वेबसाइटवर त्या व्यक्तीने विमानप्रवासात त्याच्यासोबत घडलेली घटना मांडली आहे. या व्यक्तीने…

Read More

दाऊद इब्राहिमवर विषप्रयोगाचा दावा; पाकिस्तानात सोशल मीडिया डाऊन, इंटरनेट ठप्प?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Dawood Ibrahim News: मुंबईत झालेल्या बॉम्बस्फॉटाचा मास्टरमाइंड दहशतवादी दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा करण्यात येत आहे. दाऊद याची प्रकृती चिंताजनक असल्याचे दावे सोशल मीडियावर करण्यात येत आहे. दाऊद यांच्या प्रकृतीबाबत चर्चा सुरू असतानाच संपूर्ण पाकिस्तानातील इंटरनेट सेवा ठप्प करण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मदेखील डाउन करण्यात आले आहेत. पाकिस्तानात इंटरनेट आणि सोशल मीडिया डाऊन केल्यामुळं युजर्समध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.  सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ(पीटीआय)चे अध्यक्ष इम्रान खान यांची व्हर्चुअल रॅली होती. त्यामुळं वातावरण बिघडू नये या…

Read More

सोशल मीडियातील ओळखीतून प्रेम; रात्रीच्या अंधारात पळवून नेले, सकाळी प्रेयसीचा चेहरा पाहिला आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hathras Love Story: एका मुलीने तिचा चेहरा बदलून इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्मवर अकाऊंट तयार केले होते.

Read More

अरिजित सिंगचं गाणं ऐकताच श्वानाने काय केलं पाहा, VIDEO सोशल मीडियावर तुफान व्हायरल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी सुनावणीदरम्यान अचानक Porn Video सुरु झाला अन्…; हायकोर्टातील धक्कादायक प्रकार

Read More

‘करणी सेनेच्या अध्यक्षाची हत्या मी केली’, सोशल मीडियावर केलं जाहीर

( प्रगत भारत । pragatbharat.com) जयपूरमध्ये मंगळवारी दिवसाढवळ्या करणी सेनेचे अध्यक्ष सुखदेव सिंह गोगामेडी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याने खळबळ माजली आहे. हल्लेखोरांनी घरात घुसून सुखदेव सिंह गोगामेडी यांची हत्या केली. चर्चा करण्याच्या निमित्ताने हल्लेखोर सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या जयपूरमधील घऱी आले होते. दरम्यान यावेळी झालेल्या क्रॉस फायरिंगमध्ये एक हल्लेखोरही ठार झाला आहे. यानंतर पोलिसांकडून हल्लेखोरांना पकडण्यासाठी कारवाई सुरु झाली आहे. यादरम्यान, गँगस्टर रोहित गोदाराने सुखदेव सिंह गोगामेडी यांच्या हत्येची जबाबदारी घेतली आहे. इतकंच नाही तर त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत हत्या का केली याचा खुलासा केला…

Read More

विमानात महिलेलाच पुसायला लावले रक्ताचे डाग, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

( प्रगत भारत । pragatbharat.com) मॉन्ट्रियल येथील कॅनडियन एअरलाइन्सच्या एअर ट्रान्सॅट विमानातील एका महिला प्रवाशाला धक्कादायक अनुभव आला आहे. Birgit Umaigba Omoruyi असं या महिलेचं नाव असून तिेने एक्सवर शेअर केलेली पोस्ट व्हायरल झाली आहे. महिला सीटवर बसण्यासाठी गेली असता, समोर रक्ताचे डाग पडलेले होते. यानंतर तिने विमानातील कर्मचाऱ्यांना याबाबत माहिती दिली. धक्कादायक म्हणजे, यानंतर कर्मचाऱ्यांनी महिलेलाच हे डाग पुसण्यास सांगितलं. महिला नर्स असून तिने शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंमध्ये सीटसमोरील डाग स्वच्छ करताना दिसत आहे. विशेष म्हणजे महिलेला हातात घालण्यासाठी ग्लोव्ह्जही देण्यात आले नव्हत. याउलट विमानतील कर्मचाऱ्याने तिला एक…

Read More

सोशल मीडियावर एस्कॉर्ट सर्व्हिस; एका कॉलवर मिळतात मुलींचे फोटो आणि रेट्स; एकच खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) राजस्थानच्या जयपूरमध्ये सोशल मीडियाच्या सहाय्याने एस्कॉर्ट सर्व्हिस चालवली जात आहे. पर्यटकांपासून ते शहरातील अनेक तरुण या एस्कॉर्ट सर्व्हिस दलालांच्या संपर्कात आहेत.   

Read More