World Milk Day Know Side Effects of Elephant Milk; हत्तीच्या दुधाचे शरीरावर होतात घातक परिणाम

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) हत्तीणीचे दूध दारूपेक्षा जास्त मादक​ हत्तीच्या दुधाची काही खास वैशिष्ट्ये आहेत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, हे दारूसारखेच मादक आहे. याचे कारण असे की हत्तीला ऊस पाजला जातो आणि त्यातून मादक रसायने बाहेर पडतात. हत्तीच्या दुधात बीटा केसीन असते आणि त्यामुळे दुधात लैक्टोजचे प्रमाण जास्त असते. ​​​(वाचा – दिवसातून किती आणि कशी साखर खाल्ली तर टळतील आजार, आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरचा खुलासा) ​दूध पचवणे आहे कठीण एक हत्ती दररोज सरासरी 150 किलो अन्न खातो. एवढ्या मोठ्या प्रमाणात खाल्ल्याने तिच्या दुधात ही रसायने आणि पोषक…

Read More