‘हल्ल्याची गरज नाही, पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात येणार’; राजनाथ सिंहांचे मोठं विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Defence Minister Rajnath Singh : लोकसभा निवडणुकांची घोषणा होताच विविध राजकीय पक्षांकडून घोषणा करण्यात येत आहे. अशातच लोकसभा निवडणुकीआधी पाकव्याप्त काश्मीरबाबत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मोठी घोषणा केली आहे. लवकरच पाकव्याप्त काश्मिर भारतात येईल आणि त्यासाठी कोणतेही युद्ध करण्याची गरज नाही असे राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. कलम 370 हटवल्यानंतर आता राजनाथ सिंह यांच्या या विधानाची सध्या देशभरात चर्चा सुरु झाली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी लेहमध्ये जवानांसोबत होळी साजरी केली. यावेळी त्यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि फायर अँड फ्युरी…

Read More

रात्री 2 वाजता आलेला फोन, तिने घरी बोलवलं अन्…; तरुणावरील Acid हल्ल्याचा थरार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Acid Attack By Woman: पोलिसांनी या प्रकरणामध्ये चौकशी सुरु केली आहे. महिलेला मदत करणारी एक व्यक्ती फरार असून पोलीस सध्या या व्यक्तीचा शोध घेत आहे.

Read More

दोन वर्षांपासून हल्ल्याचा कट रचत होता हमास, तरी मोसादला नाही लागला सुगावा? हे होतं कारण!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hamas Terrorists Planning: हमासच्या दहशतवाद्यांचा एक छोटा सेल इस्रायलवर प्राणघातक अचानक हल्ल्याची योजना आखत होता. 

Read More

गाझापट्टीत जन्माला आलाय नवा ओसामा; इस्त्रायल हल्ल्याचा मास्टरमाईंड

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘बहुतेक ते ठार करतायत,’ इस्त्रायली महिला सैनिकाने समोर पाहिला मृत्यू; अंगावर काटा आणणारा शेवटचा मेसेज

Read More

युक्रेनचा लेटर बॉम्ब! ‘या’ 2 मुस्लीम देशांवर हल्ल्याचा दिला इशारा; तिसरं महायुद्ध अटळ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine Letter to G7: रशियाने युद्ध लादलेल्या युक्रेनने संपूर्ण जगावर एक लेटर बॉम्ब टाकला आहे. सध्या आपलं लक्ष्य 2 मुस्लीम देश असल्याचं युक्रेनने म्हटलं आहे. ब्रिटनने ‘द गार्डियन’ने दिलेल्या वृत्तानुसार युक्रेन आता इराण आणि सिरीयावर हल्ला करण्याच्या तयारीमध्ये आहे. यासंदर्भात युक्रेनने थेट जी-7 देशांना पत्र लिहून कळवलं आहे. लेटर बॉम्बमध्ये काय म्हटलंय? युक्रेन इराण आणि सिरीयावर संतापला आहे. आपल्या देशावर रशियाकडून डागली जात असणारी क्षेपणास्त्रं ही इराण आणि सिरीयामध्ये तयार करण्यात आलेली आहेत, असा युक्रेनचा दावा आहे. त्यामुळेच आता या देशांना धडा शिकवण्यासाठी युक्रेन हल्ला…

Read More

Fact Check : युक्रेन बंदरावरील’रशियन क्षेपणास्त्र हल्ल्याचा’ VIRAL VIDEO मागील सत्य समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ukraine Drone Attack Video : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध (Russia-Ukraine War)सुरु असून युक्रेनच्या एका ड्रोनने रशियातील हल्ला केला. हा ड्रोन हा रशियाची राजधानी मॉक्सोमधील दोन इमारतींवर झाला. या घटनेनंतर या हल्लाचे व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल व्हायला लागले. पण या व्हिडीओमागील सत्य समोर आले आहे. (fact check russian missile attack on ukraine viral video) काय आहे ‘या’ व्हिडीओमागील सत्य? 30 सेकंदचा हा व्हिडीओ तीन क्लिपचा कोलाज असून या प्रचंड स्फोट दाखविण्यात आला आहे. हा व्हायरल व्हिडीओ फेसबुकवर एका व्यक्तीने शेअर केला आहे. त्यावर त्याने लिहिलं…

Read More