मोमोजवाल्याला हेल्पर हवाय: पगार एवढा, ग्रॅज्युएटलाही मिळत नसेल! त्यावर मोमोज फुकट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Corporate Salary Job: सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेल्या या फोटोवर प्रतिक्रियाचा पाऊस पडला आहे. एका स्थानिक दुकानामध्ये नोकरीसंदर्भातील ऑफरची जाहिरात सध्या सोशल मीडियावरही अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे ती पगाराच्या आकड्यामुळे.

Read More

‘प्रधानमंत्रीजी ये जो कर..’, केजरीवालांचा कोठडीतील Video; तुरुंगात हवंय PM संदर्भातील ‘हे’ पुस्तक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Arvind Kejriwal Comment On Prime Minister Ask For Book Also: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या न्यायालयीन कोठडी 15 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली आहे. नवी दिल्लीमधील राउज एवेन्यू कोर्टात आज झालेल्या सुनावणीमध्ये सक्तवसुली संचलनालयाने केजरीवाल तपासामध्ये सहकार्य करत नसल्याचं कारण देत कोठडी वाढवून देण्याची विनंती केली. कोर्टाने ही विनंती मान्य करत केजरीवाल यांच्या कोठडीमध्ये तिसऱ्यांदा वाढ केली. यापूर्वी केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक झाल्यानंतर 7 दिवसांची म्हणजे 28 मार्चपर्यंत आणि त्यानंतर 1 एप्रिलपर्यंतची कोठडी वाढवून देण्यात आली होती. कोर्टामध्ये नेलं जात असताना केजरीवाल यांनी पंतप्रधानांचा उल्लेख करत…

Read More

Mutual Funds SIP Tips Systematic Investment Plan Marathi News;SIP मध्ये जास्त फायदा हवाय? मग ‘या’ 4 गोष्टी ध्यानात ठेवा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Systematic Investment Plan: आर्थिक गुंतवणूक ही भविष्यासाठी केव्हाही उत्तम ठरते. सिस्टेमॅटीक इन्व्हेस्टमेंट प्लान म्हणजेच एसआयपी करण्याचा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे. हल्ली अनेकजण म्युच्युअल फंड्सच्या माध्यमातून एसआयपीमध्ये पैसे गुंतवतात. असे असले तरी आम्हाला जास्त रिटर्न्स मिळाले नाही म्हणून ओरड करतात. पण आपण केलेल्या काही छोट्या चुका आपल्या कमी रिटर्न्सला कारणीभूत ठरतात. म्युच्युअल फंड एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही छोट्या रक्कमेचे मोठ्या फंडमध्ये रुपांतर करु शकता. एसआयपी ही मार्केटसोबत लिंक असल्याने यामध्ये रिस्कदेखील असते.  पण 4 महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवलात तर तुम्हाला एसआयपी गुंतवणूक…

Read More

तुम्हालाही Gold Loan हवंय का? ‘या’ बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Loan Rate Interest News In Marathi : सोन्यात गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित पर्याय मानला जातो. हे शिक्षण, वैद्यकीय सुविधा, विवाह किंवा आणीबाणीच्या परिस्थितीत पैशाची गरज भागवण्यासाठी केला जाऊ शकते. जलद पैशांच्या गरजांसाठी गोल्ड लोन हा सर्वात सोपा आणि सर्वोत्तम पर्याय मानला जातो. कमी जोखीममुळे, इतर कर्जांच्या तुलनेत ते सहज उपलब्ध होते. तसेच कागदोपत्री कामही कमी आहे. सामान्यतः सर्व बँका आणि वित्तीय संस्था सोन्यासाठी कर्ज देतात.  तुम्ही गहाण ठेवलेल्या मालमत्तेच्या मूल्याच्या 75 टक्के कर्ज म्हणून घेऊ शकता. मात्र, ते सोन्याची शुद्धता आणि इतर निकषांवर…

Read More

‘माझ्यावर लैंगिक अत्याचार झाला, ते मला रात्री…’, महिला जजला हवंय इच्छामरण; थेट CJI चंद्रचूड Action मोडमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) Woman Judge Sexual Harassment Letter To CJI Chandrachud: उत्तर प्रदेशमधील सिव्हील कोर्टाच्या महिला न्यायाधीशांनी लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. इतकंच नाही तर या महिला न्यायाधीशाने थेट इच्छा मरणाची परवानगी द्यावी अशी विनंतीही केली आहे. इच्छा मरणाची मागणी करणाऱ्या या महिला न्यायाधिशांच्या चिठ्ठीची दखल सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणजेच सरन्यायाधीश डी. व्हाय. चंद्रचूड यांनी घेतली आहे. चंद्रचूड यांनी अलाहाबाद हायकोर्टाकडे या प्रकरणासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. चंद्रचूड यांनी घेतली दखल समोर आलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री सरन्यायाधीशांनी सुप्रीम कोर्टाचे सेक्रेटरी जनरल अतुल एम. कुरहेकर…

Read More

महिलेला हवंय आई होण्याचं सुख, पण पती जेलमध्ये; प्रकरण गेलं कोर्टात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: उच्च न्यायालयात एका महिलेने याचिका दाखल केली आहे. पती जेलमध्ये असताना पत्नीला आई व्हायचं होतं. पतीची सुटका करण्यात यावी यासाठी तिने कोर्टात याचिका दाखल केली आहे.

Read More

बायकोला स्वयंपाक येत नाही; घटस्फोट हवाय म्हणणाऱ्याला कोर्टाचा रिप्लाय! म्हणाले, 'पत्नी सुगरण नाही, तर…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) Relationship News : आपल्या पत्नीला चांगलं जेवण बनवता येत नाही, असं कारण पुढे करत एका व्यक्तीनं घस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. पण, केरळ उच्च न्यायालयानं त्याचं हे कारण उधळून लावलं.   

Read More

Job News : खरंखुरं जेम्स बॉण्ड होण्याची संधी; लाखोच्या पगाराची नोकरी तुम्हालाही हवीये का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी खेळता-खेळता इंजेक्शनच्या आठ सुया गिळल्या, 2 वर्षांच्या मुलावर ओढावला भयंकर प्रसंग, अखेर…

Read More

‘कपडे काढ, मला शरिरसुख हवंय’, बार डान्सरची मागणी अन् लष्कर अधिकाऱ्याने जागीच केलं ठार, आधी हातोड्याने…

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तराखंडची राजधानी देहरादून एका हत्याकांडामुळे हादरलं आहे. पोलिसांना रविवारी सिरवालगढ येथे एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला असता, जे काही समोर आलं त्यानंतर हादराच बसला. याचं कारण या हत्येमागे एक लष्कर अधिकारी होता. पोलिसांनी या लष्कर अधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. चौकशीदरम्यान पोलिसांना अनेक आश्चर्याचे धक्के बसले. पीडित तरुणी मूळची नेपाळची होती आणि पश्चिम बंगालच्या सिलिगुडी येथे वास्तव्यास होती. मृतदेह सापडल्यानंतर त्याची ओळख पटवण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पण अखेर पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला आहे, ज्यामुळे सगळेच हादरले आहेत. एका लेफ्टनंट…

Read More

‘या’ तरुणीला हवाय प्रियकर, फक्त एक फॉर्म भरुन पाठवा; आतापर्यंत 3 हजार तरुणांचे अर्ज

( प्रगत भारत । pragatbharat.com) नोकरी किंवा लग्नासाठी एखाद्याने जाहिरात दिल्याचं तुम्ही पाहिलं असेल. पण प्रियकर शोधण्यासाठी एखाद्या तरुणीने जाहिरात दिल्याचं तुम्ही कधी पाहिलं आहे का? पण एका मुलीने खरंच अशी जाहिरात दिली असून, संपूर्ण जगभरात याची चर्चा रंगली आहे. तरुणीने प्रियकराच्या शोधात चक्क फॉर्मच काढला आहे. टिकटॉकवर @itsveradijkmans नावाच्या आयडीवरुन वेरा नावाच्या एका मुलीने हा फॉर्म जारी केला आहे. तिचे टिकटॉकवर तब्बल 3 लाख 74 हजार फॉलोअर्स आहेत. याच अकाऊंटवर तिने हा अर्ज टाकला आहे.  ‘आई-वडिलांसह राहताय का? कार आहे का?’ टिकटॉकच्या या व्हिडीओत वेराने आपल्या अर्जात दिलेल्या काही…

Read More