Birth Certificate to Serve as Single Valid Documents for Aadhar; आजपासून नवा बदल! जन्माचा दाखला आजपासून देशभरात महत्त्वाचा पुरावा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Birth Certificate Only One Documents :  1 ऑक्टोबरपासून देशभरात बर्थ सर्टिफिकेट सिंगल डॉक्युमेंट्स होणार आहे. या बदलामुळे आता तुम्हाला आधार कार्ड , पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स ते अगदी मॅरेज सर्टिफिकेटपर्यंत यासारख्या कोणत्याच कागदपत्राची गरज लागणार नाही. ‘जन्म आणि मृत्यू पंजीकरण अधिनियम 2023’ अंतर्गत हा बदल करण्यात आलाय. काय असते बर्थ सर्टिफिकेट बर्थ सर्टिफिकेट म्हणजे जन्माचा दाखला असे कागदपत्र आहे. ज्यामध्ये बाळाच्या जन्माचे स्थान, लिंग आणि अन्य महत्त्वाची माहिती जशी की, आई-वडिलांची नावे यासारखी माहिती असे. याद्वारे बाळाची ओळख होऊ शकते. बाळाकडे आधार कार्ड असल्यावरही जन्माचा दाखला…

Read More