After Sonia, ED sent notice to this big Congress leader, Rahul Gandhi said – will not be afraid

( प्रगत भारत । pragatbharat.com) नवी दिल्ली : ED Notice: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘तुम्ही नॅशनल हेराल्डबद्दल बोलत आहात, हा धमकावण्याचा प्रयत्न आहे. त्यांना वाटतं की थोडं दडपण आणून ते आपल्याला गप्प करतील. आम्ही घाबरणार नाही. आम्ही नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. त्यांना हवे ते करु शकतात, असा इशारा राहुल गांधी यांनी केंद्र सरकारला दिला. राहुल यांचा मोदी सरकारवर निशाणा संसदेत आजही बराच गदारोळ झाला. केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केल्याच्या आरोपावरुन काँग्रेस पक्षाने आजही प्रचंड गदारोळ केला. त्याचवेळी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते…

Read More