Anand Mahindra On Most Difficult Exam UPSC IIT JEE;यूपीएससी जास्त कठीण की आयआयटी जेईई? आनंद महिंद्रांच्या पोस्टनंतर सुरु झालाय वाद

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra On Most Difficult Exam: महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे प्रमुख आनंद महिंद्रा हे सोशलल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह असतात. ते सतत काहीनाकाही पोस्ट करत असता. मग त्यावर चर्चा रंगते. अनेक गोष्टींकडे ते सर्वांचे लक्ष वेधून घेतात. आता त्यांनी भारतात सर्वात कठीण परीक्षा कोणती? यावर चर्चा घडवून आणली आहे. यामुळे नेटीझन्समध्ये नवी चर्चा रंगताना दिसत आहे. काय म्हणले आनंद महिंद्रा? याबद्दल जाणून घेऊया.  बारावी फेल सिनेमा पाहिल्यानंतर मी चहुकडे पाहिले आणि आपल्या इथल्या कठीण परीक्षांबद्दल विद्यार्थ्यांशी बोललो. यामध्ये एक आयआयटी पदवीधर होता. ज्याचा एक बिझनेस स्टार्टअपदेखील होता. तरीही…

Read More

Anand Mahindra : ‘हे काही मला जमायचं नाही…’ काळजाचा ठोका चुकवणारा Video शेअर करत आनंद महिंद्रा यांनी बेधडकपणे सांगितलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra News : उद्योगपती (Businessman) आनंद महिंद्रा हे त्यांच्या उद्योग जगतातील योगदानामुळं जितके चर्चेत असतात त्याहून जास्त चर्चा त्यांच्या समाजकार्याविषयी आणि त्यांच्या नव्या गोष्टींबद्दलच्या कुतूहलाविषयी होते. नव्या पिढीच्या कलानं घेणाऱ्या आणि सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असणाऱ्या आनंद महिंद्रा यांनी पुन्हा एकदा एका X पोस्टमुळं सर्वांच्या नजरा वळवल्या आहेत. यावेळी नजरा वळवल्या म्हणण्यापेक्षा नजरा खिळवल्या आहेत असंच म्हणावं लागेल. त्याहूनही महिंद्रा यांनी अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवला आहे असं म्हणणं गैर ठरणार नाही.  महिंद्रा यांनी अशी कोणती पोस्ट केली आहे?  कायमच काही लक्षवेधी गोष्टींची माहिती सर्वांपर्यंत…

Read More

BTech Pani Puri Wali Stall tow from Thar Anand Mahindra React;बीटेक पाणीपुरीवाली नव्या थारमधून खेचतेय स्टॉल; व्हिडीओ पाहून आनंद्र महिंद्रा म्हणतात, ‘आमच्या गाड्या…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) BTech Pani Puri Wali: ग्रॅज्युएट वडापाव, एमबीए चहावाला असे अनेक तरुण व्यावसायिक आपल्याला माहिती झाले आहेत. यांनी आपल्या कल्पकतेमुळे सोशल मीडियात चांगलीच प्रसिद्धी मिळवली. उद्योगपती आनंद महिंद्रा नेहमीच कल्पक विचार करणाऱ्या उद्योजकांना प्रोत्साहन देत असतात. ते आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन वेगळं काहीतरी करणाऱ्यांना प्रसिद्धी देतात. त्यांची अशीच एक पोस्ट सध्या चर्चेत आहे. ज्यात ‘बीटेक पाणीपुरी वाली’ महिंद्रा थारवर आपला स्टॉल ओढताना दिसतेय.  आनंद महिंद्रा यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बीटेक पाणीपुरी वालीचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबतच या तरुणीचे तोंडभरुन कौतुक करण्यासही ते विसरले नाहीत.…

Read More

रामभक्तांसाठी मोठी बातमी! अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द, कारण… Ayodhya Ram Mandir trains to Ayodhya cancelled Ayodhya Anand Vihar Vande Bharat Express will not run till January 22

( प्रगत भारत । pragatbharat.com) trains to Ayodhya cancelled news In Marathi : राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अयोध्येत नव्याने उभारण्यात आलेल्या राममंदिरात प्राणप्रतिष्ठेसाठी 84 सेकंदांचा शुभमुहूर्त निवडण्यात आला आहे. 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12 वाजून 29 मिनिटे 8 सेकंद ते 12 वाजून 30 मिनिटे 32 सेकंद अशी शुभ वेळ आहे.  यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी सजली आहे. खेड्यांपासून शहरांपर्यंत सर्वजण या दिवसाच्या तयारीला लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर अनेक नागरिक अयोध्येच्या दिशेने निघाले आहेत. अशातच…

Read More

Anand mahindra Shared emotional post on x of baby elephant sleeping mothers arms goes viral news in Marathi; कळपापासून दुरावलेलं हत्तीचं पिल्लू आईच्या कुशीत विसावलं… मनाला स्पर्श करणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) अनमलाई व्याघ्र प्रकल्पात (Anamalai Tiger Reserve)  एका हत्तीच्या पिल्लाची त्याच्या कळपाशी भेट करुन दिल्यानंतरचा अतिशय भावूक फोटो समोर आला आहे. हरवलेलं पिल्लू आईच्या कुशीत विसावलं आहे.  राज्याच्या पर्यावरण आणि वन सचिव, सुप्रिया साहू IAS, यांनी हा खास  हृदयस्पर्शी क्षण टिपला आहे.  वन परिक्षेत्र कर्मचार्‍यांनी काढलेल्या फोटोमध्ये हत्तीचं लहान पिल्लू त्याच्या आईच्या उबदार आणि सौम्य मिठीत दुपारची निवांत झोप घेत आहे. कळपापासून भरकटलं होतं हत्तीच पिल्लू  काही आठवड्यांपूर्वी आपल्या आईसोबत कळपात फिरणारा हे हत्तीच पिल्लू आपल्या कुटुंबापासून विभक्त झाला होता. तो बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच वन्यजीव…

Read More

Anand mahindra Share Video of Parrots who understand touch screens Viral News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी TCS कडून फ्रेशर्सना नोकरीची संधी, 40 हजार कर्मचाऱ्यांची होणार भरती

Read More

What is the secret of Anand Mahindra’s number 55 jersey? Revealed for the first time Indian cricket team

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी तरुणांची / पुरुषांची कोणती गोष्ट महिलांना सर्वात जास्त आकर्षित करते?

Read More

Worlds top billionaires Mukesh Ambani and Anand Mahindra had to book a cab;जगातील टॉपचे अब्जाधीश मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांना बुक करावी लागली कॅब

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Post : जगातील टॉपचे अब्जाधीश आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. ते रोज एक ना एक व्हिडिओ आणि फोटो शेअर करतात. ज्याची देशभरात दिवसभर चर्चा सुरु राहते. नुकताच आनंद महिंद्रा यांनी आणखी एक फोटो पोस्ट करून एक मजेशीर किस्सा सांगितला. शेअर केलेल्या या फोटोमध्ये त्यांच्यासोबत मुकेश अंबानीही दिसत आहेत. ‘जगातील दोन सर्वात श्रीमंतांना कॅब बुक करण्याशिवाय पर्याय नव्हता,’ असे ते पोस्टमध्ये म्हणतात. खरंतर, मुकेश अंबानी आणि आनंद महिंद्रा यांची शटल कार चुकली होती. यामुळे दोघांनाही अमेरिकेत परतताना उबेर बुक करणे गरजेचे होते. दरम्यान,…

Read More