viral video teacher shows topper student answer sheet board examm preparation

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : नवीन वर्षाचा जानेवारी महिना संपलाय आणि आता फेब्रुवारी महिन्याची सुरुवात झालीय. या बरोबरच शाळा-कॉलेजच्या परीक्षांची (Exam) चाहूलही लागलीय. शाळेतलं, घरातलं वातावरण परीक्षामय झालंय. परीक्षेला अवघा एक महिना राहिल्याने विद्यार्थी अभ्यासात मग्न झालेत. ज्या घरातील मुलं दहावी-बारावीला (SSC-HSC) आहेत, त्या घरातील वातावरण तर एकदम तणावाचं बनलंय. घरात टीव्ही बंद झालेत, मुलं केवळ जेवणासाठी रुममधून बाहेर पडताना दिसतायत. खेळाची जागा अभ्यासाने घेतली आहे. बोर्डाची परीक्षा (Board Exam 2024) प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वाची असते. याच निकालावर विद्यार्थ्याचं भविष्य अवलंबून असतं.  पण चांगले गुण मिळवण्यासाठी केवळ चांगला…

Read More

trending news which border between india and pakistan sutdent strange answer

( प्रगत भारत । pragatbharat.com) India-Pak Border : सोशल मीडियावर कधी कोणती गोष्ट व्हायरल होईल याचा नेम नाही. सध्या असाच एक फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. हा फोटो राजस्थानमधल्या (Rajashtan) एका सरकारी शाळेतील 12 इयत्तेच्या परीक्षेचा आहे. राजनिती शास्त्रच्या या पेपरमध्ये प्रत्येकी दोन मार्कांच्या प्रश्नांची उत्तर लिहिली आहेत. यातला पहिला प्रश्न आहे. कारगिल युद्ध कधी आणि कोणत्या देशांमध्ये झालं होतं. तर दुसरा प्रश्न होता भारत-पाकिस्तान देशांदरम्यान कोणती सीमा आहे? (India-Pakistan Border) आणि त्याची लांबी किती आहे? या प्रश्नावर विद्यार्थ्याने लिहिलेलं उत्तर वाचून शिक्षकही कोमात गेले. या उत्तराचा फोटो सध्या सोशल…

Read More