RBI asks NPCI to review Paytm Application for third party Application provider; Paytm ऍपवर UPI चालू ठेवण्यासाठी RBI ने सुचवला पर्याय, NPCI घेणार निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने शुक्रवारी पेटीएम पेमेंट्स बँकेबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केले आहेत. पेटीएम यूपीआय सेवा पेटीएम पेमेंटशी लिंक असेल तर 15 मार्च नंतर चालणार नाही. मात्र ही सेवा सुरु ठेवण्यासाठी ग्राहक आणि व्यापाऱ्यांना आपल्या पेटीएम यूपीआयला कोणत्या तरी अन्य बँकेशी लिंक करायला हवे. पेटीएमची पॅरेंट कंपनी वन97 कम्युनिकेशन लिमिटेड याकरता 4 ते 5 बँकांशी संपर्क साधणार आहे.  Paytm Payment Bank बाबत मोठी अपडेट  RBI ने NPCI ला पेटीएमची UPI सेवा कायम ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यास सांगितले आहे. पेटीएम यूपीआय वापरणाऱ्यांसाठी ही…

Read More