Google may remove 10 popular apps from Play Store like Matrimony and others; Google चा मोठा निर्णय, प्ले स्टोरमधून काढून टाकले 10 भारतीय ऍप्स, कारण महत्त्वाचं

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर..’; पोलीस स्टेशनमध्येच हवालदाराकडून महिलेबरोबर गैरवर्तवणूक! नोकरी गमावली

Read More

खळबळजनक! Govt Apps सह खासगी बँकांच्या ग्राहकांची गोपनीय माहिती फेसबुकच्या हाती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Private Banks sharing personal activities with Facebook: बऱ्याच काळापासून काही संस्था, आस्थापनांकडून गोपनीयतेच्या कराराचा भंग करण्याच्या वृत्तामुळं खळबळ माजल्याचं आपण पाहिलं. मोठमोठ्या शासकीय संस्थांमधूनही नागरिकांच्या गोपनीय माहितीचा सुगावा त्रयस्तांना लागल्याच्या घटनाही आजवर अनेकदा घडल्या. त्यात आता नव्यानं भर पडली असून, एकच खळबळ माजली आहे. सहकारी वाहिनी ZEE NEWS च्या विशेष वृत्तातून समोर आलेलल्या माहितीनुसार नागरिक, युजर्स, ग्राहकांच्या गोपनीय माहितीबाबत धोरणांचं पालन न केल्यामुळं आता काही बड्या खासगी बँका आणि सरकारी अॅप्सचं नाव यात समोर आलं आहे.  फेसबुकच्या हालचालींवर नजर ठेवली असता लक्षात आलं की…  फेसबुककडून…

Read More

तुमच्या मोबाईलमध्ये ‘ही’ 10 Apps असतील तर आताच व्हा सावध, लगेच करा डिलीट, पाहा List । Attention These 10 apps have become known enemies for the phone, if you want to avoid them, remove them immediately; View list here

( प्रगत भारत । pragatbharat.com)  Fake Apps News : आज प्रत्येकाच्या हातात स्मार्टफोन दिसून येतो. आपल्याकडे मोबाईल असणे ही काळाजी गरज झाली आहे. मोबाईलमुळे अनेक कामे होतात. मात्र, आपल्या मोबाईलमधील काही अ‍ॅपमुळे धोका पोहोचू शकतो. त्यामुळे तुम्ही याबाबत सावध राहिले पाहिजे. अशी काही अ‍ॅप आहेत की, ती तत्काळ मोबाईलमधून हटवून टाकली पाहिजेत. कारण अशा अ‍ॅपमधून व्हायरस तुमच्या मोबाईलमध्ये घुसू शकतो आणि तुमची माहितीची चोरी करु शकतो. कधी तुमचे बँक अकाऊंटही खाली करु शकतो. मोबाईल इंटरनेटमुळे अनेकांची फसवणूक होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. ऑनलाइन घोटाळे वाढत आहेत. अनेक यूजर्स…

Read More