Pakistan in tension when External Affairs Minister S Jaishankar arrives in Saudi Arabia

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर ( S Jaishankar) पहिल्यांदाच सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर (Saudi Arabia Visit) गेले आहेत. त्यांनी जेद्दाहमध्ये सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांची भेट घेतली आणि दोन्ही देशांमधील संबंधांवर चर्चा केली. भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या सौदी अरेबिया दौऱ्यामुळे पाकिस्तानमध्ये (Pakistan) मात्र खळबळ उडाली आहे. भारताचे आखाती देशांशी संबंध मजबूत होत असल्याने पाकिस्तान चिंतेत आहे. (India’s External Affairs Minister S Jaishankar in Saudi Arabia for an official visit.) पाकिस्तानचे माजी राजनैतिक अधिकारी अब्दुल बासित म्हणाले की, भारताने आखाती देशांमध्ये,…

Read More

Treading News swiggy delivery girl arrives in a wheelchair customers who order food

( प्रगत भारत । pragatbharat.com) Swiggy Delivery Girl: आपण Delivery घेऊन येणाऱ्या एजंटला उशीर झाला म्हणून आपण काही न जाणून घेता त्यांच्यावर फोन करुन भडकतो. तर कधी त्यांची मजबुरी समजली तर सौम्य भाषेत बोलतो. अशीच एक पोस्ट सोशल मीडियावर लाखो यूजर्सच्या हृदयाला स्पर्श करत आहे.  Updated: Sep 9, 2022, 10:01 AM IST Treading News swiggy delivery girl arrives in a wheelchair customers who order food

Read More

Ganeshotsav Arrives 19 days late next year 2023 Know Reason Behind It

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Chaturthi 2023: गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या लाडक्या गणरायाला साश्रू नयनाने निरोप दिला जात आहे. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ जयघोषाने बाप्पाचं विसर्जन केलं जात आहे. दीड, पाच आणि गौरी गणपतीचं विसर्जन झालं आहे. असं असताना पुढच्या वर्षी गणपती बाप्पा कधी येणार? याबाबत चर्चा रंगली आहे. 2023 या वर्षात गणपती बाप्पा 19 दिवस उशिराने येणार आहेत. या वर्षी गणपती बाप्पाचं 31 ऑगस्ट 2022 रोजी आगमन झालं होतं. पुढच्या वर्षी म्हणजे 2023 या वर्षी गणपती बाप्पा 19 सप्टेंबरला विराजमान होणार आहेत. तर अनंत चतुर्थी…

Read More

Nancy Pelosi arrives in Taiwan 13 US planes are providing security amid threats from China

( प्रगत भारत । pragatbharat.com) Nancy Pelosi : तैवानमुळे सध्या दोन महासत्ता समोरासमोर आल्या आहेत. अमेरिकी संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी आज तैवानला पोहोचल्या आहेत. नॅन्सी पेलोसी रात्री 8.15 च्या सुमारास तैवानमध्ये दाखल झाल्या आहेत. चीनच्या सर्व धमक्या आणि निदर्शनानंतर अमेरिकन सिनेटरला कडेकोट सुरक्षा देण्यात आली आहे.  तैवानमधील अमेरिकेच्या हितसंबंधानंतर चीन संतापला आहे. चीनने अमेरिकेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे. 25 वर्षानंतर अमेरिकेच्या एखाद्या अधिकी तैवान दौऱ्यावर पोहोचला आहे. यादरम्यान तैवान देखील युद्धजन्य स्थितीचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. पेलोसी यांचे विमान तैपेईच्या विमानतळावर उतरताच चीन आणखीनच चिडला. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने…

Read More