Vande Bharat Train Color Railway Minister Ashwini Vaishnav Details;वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक का बदलला? रेल्वेमंत्र्यांनी केला खुलासा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Vande Bharat Train Color: देशभरातील महत्वाच्या स्थानकांवर आपल्याला वंदे भारत एक्सप्रेस धावताना दिसतेय. वंदे भारतला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असून प्रवाशी संख्यादेखील वाढत आहे. ही ट्रेन आली तेव्हा निळ्या-पांढऱ्या रंगाची होती. दरम्यान आता या ट्रेनच्या रंगात बदल करण्यात आला आहे. पण असे का करण्यात आले? यावर खुद्द रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी खुलासा केला आहे.  देशभरात सर्वाधिक पसंतीस पडणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा रंग अचानक बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाकडून घेण्यात आला. रेल्वे विभागाने अचानक ट्रेनचा निळा रंग का बदलला ? निळा रंग बदलून भगवा का करण्यात आला?…

Read More

Railway Minister ashwini vaishnaw says reason for Balasore accident was found investigation was completed

( प्रगत भारत । pragatbharat.com) Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) भीषण तिहेरी रेल्वे अपघातातील शनिवार पर्यंत 288 जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या अपघातातील जखमींची संख्या 1000 हून अधिक झाली आहे. दोन पॅसेंजर ट्रेन बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस (bengaluru howrah sf express) आणि शालीमार-चेन्नई सेंट्रल कोरोमंडल एक्स्प्रेस (coromandel express) आणि एक मालगाडी रुळावरून घसरल्याने हा अपघात झाला आहे. या अपघाताच्या अनेक शक्यता वर्तवण्यात येत असताना रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव (ashwini vaishnaw) यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ओडिशा रेल्वे अपघातावर मोठे वक्तव्य केले आहे. आम्हाला…

Read More

रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव राजीनामा देणार? विरोधकांच्या मागणीवर स्पष्टच म्हणाले…| Odisha train accident Railway Minister Ashwini Vaishnav on resignation not time for politics Marathi News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ashwini Vaishnav On Resignation: ओडिसामधील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने (Train Accident) संपूर्ण देश हादरला आहे. बालासोरमध्ये तीन रेलगाड्यांच्या धडकेत आतापर्यंत 288 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीये, तर 900 हून अधिक लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. येत्या काही तासात मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. अशातच आता रेल्वे अपघात (Odisha train Accident) कशामुळे झाला? नेमकं कारण काय? असे सवाल उपस्थित करत विरोधी पक्षांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. अशातच आता रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव (Railway Minister Ashwini Vaishnav) यांनी विरोधकांच्या आरोपावर…

Read More