Gold silver Rate today gold prices 5th aug mumbai News in Marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today 5August 2022 : सोने चांदीच्या किंमतींमध्ये आज पुन्हा मोठे बदल झाल्याचे दिसून आले. सोन्याच्या किंमतींमध्ये तेजी नोंदवली गेली. सोन्याच्या किंमती हळू हळू आतापर्यंतच्या उच्चांकाकडे वाटचाल करीत आहे. जागतिक बाजारवर चीन-तैवानमधील तणावाचा परिणाम दिसून येत आहे. बाजाराच्या सुरूवातीला एमसीएक्सवर सोन्याच्या किंमतींनी चांगलीच उसळी घेतली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)वर आज सकाळी 24 कॅरेट शुद्धतेचे सोने 52 हजार 143 रुपयांच्या स्तरावर ट्रेड करीत होते. तर चांदी 58 हजार रुपयांवर ट्रेड करीत होती. विक्रमी उच्चांकापेक्षा 4,080 रुपये स्वस्त सोने विक्रमी उच्चांकावरून 4,080 रुपयांनी स्वस्त मिळत आहे.…

Read More