HDFC Fixed Deposite Intrest Rate Change Banking Marathi News;HDFC ने व्याजदरात केला बदल, ग्राहकांना मिळणार ‘इतके’ रिटर्न

( प्रगत भारत । pragatbharat.com) HDFC FD Intrest Rate: खासगी क्षेत्रातील दिग्गज एचडीएफसी बॅंकेची ग्राहक संख्या देशात मोठी आहे. प्रत्येक राज्यातील गावापासून शहरांपर्यंत एचडीएफसीचे जाळे पसरले आहे. खाजगी क्षेत्रातील दिग्गज बँकेने फिक्स्ड डिपॉझिटसंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. नवीन व्याजदर 27 नोव्हेंबर 2023 पासून लागू झाले आहेत. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.  त्यानुसार न काढता येण्याजोग्या एफडीमध्ये मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची सुविधा नसेल. तसेच अनिवासी श्रेणीसाठी देखील ठेव ठेवण्याची परवानगी आहे. NRE ठेवींसाठी किमान कालावधी 1 वर्ष आहे.  व्याजदरांमध्ये सुधारणा केल्यानंतर, एचडीएफसी बँक आता एक ते दोन वर्षांच्या कालावधीवर 7.45%…

Read More

banking news uday kotak resigns as md and ceo of kotak mahindra bank

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uday Kotak resigns Kotak Mahindra Bank : उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बँकेच्या (Kotak Mahindra Bank) व्यवस्थापकीय संचालक (MD) आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी आता संयुक्त व्यवस्थापकीय संचालक दीपक गुप्ता हे 31 डिसेंबरपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. उदय कोटक (Uday Kotak) यांनी राजीनामा का दिला याबाबत बँकेने कोणतीही माहिती दिलेली नाही. बँकेच्या संचालक मंडळाची शनिवारी बैठक पार पडली. या बैठकीत उदय कोटक यांच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यात आली. कोटक महिंद्रा बँकेने उदय कोटक यांच्या राजीनाम्याची स्टॉक एक्सचेंज…

Read More