epfo news How much fund will be available on retirement in 15 thousand basic pay in 35 age see calculation gh

( प्रगत भारत । pragatbharat.com) EPFO Benefits: आपण सगळेच नोकरी करतो आणि आपल्याला आत्तापासूनच आपल्या भविष्याचे प्लॅनिंग (Financial Planning) करायचे असते. त्यामुळे पुढे आपण जेव्हा निवृत्त होतो तेव्हा आपल्याला आपल्या रिटार्ड प्लॅनिंगही (Retirement Plan) आत्तापासूनच करावं लागतं. त्यासाठी आपण भविष्य निर्वाह निधी संघटना यांचा चांगलाच फायदा करून घेतो. त्यामुळे आपल्याला आपल्या आणि आपल्या कुटुंबियांच्या भविष्याची फारशी चिंता राहत नाही. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारवर्गांसाठी (EPFO) भविष्य निर्वाह निधी खातं उघडता येते. हा एक चांगला पर्याय असतो. तुमच्या पगारातील 12 टक्के हे या योजनेअंतर्गत जमा होतात. त्यामुळे याचा निवृत्तीपर्यंत चांगला निधी…

Read More

some basic errors in apple iOs and ipados

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर सावधान. कारण अ‍ॅपल iOs आणि  iPadOSमध्ये काही मूलभूत त्रुटी राहिल्यात. हॅकर्स या त्रुटींचा वापर करुन महत्त्वाची माहिती चोरु शकतात. CERTनं हा इशारा दिलाय. त्यामुळे वापरकर्त्यांनी सर्व सिक्युरिटी अपडेटच्या माध्यमातून आपला  फोन सुरक्षित करावा असं आवाहन करण्यात आलंय. (some basic errors in apple iOs and ipados) दरम्यान अ‍ॅपलने नुकतेच नवीन आयपॅड मॉडेल्स लाँच केले आहेत. यामध्ये 10.9-इंच स्क्रीनसह iPad आणि iPad Pro मॉडेलचा समावेश आहे. यासोबतच कंपनीने आपल्या अनेक उत्पादनांच्या किमतीतही वाढ केली आहे. या यादीमध्ये iPad ते…

Read More

netflix cheapest plan basic with ads subscription netflix subscription

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : नेटफ्लिक्स धारकांसाठी आणि नवीन सबस्क्रिप्शन घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. नेटफ्लिक्सने आता सर्वांत स्वस्त प्लान आणला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नेमक या नवीन प्लॅनमध्ये काय ऑफर देण्यात आली आहे, हे जाणून घेऊय़ात.  Netflix ने आपला सर्वात स्वस्त सबस्क्रिप्शन प्लॅन सादर केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना जाहिरातीसह नेटफ्लिक्सची सुविधा मिळणार आहे. म्हणजेच युजर्सना या प्लॅनमध्ये जाहिराती पहाव्या लागतील. नेटफ्लिक्सच्या प्लॅनची​या वर्षाच्या सुरुवातीपासूनच चर्चा होत होती. अखेर तो प्लॅन Netflix घेऊन आलीच आहे.  Netflix चा हा प्लॅन सध्या युजर्ससाठी…

Read More

Your basic salary of 20 thousand can give you up to 3 crores after retirement EPFO alert

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : कमी पगार असतो तेव्हा अनेकांची सततची रडगाणी सुरु असतात. निवृत्तीनंतर काय होणार, पैसे कसे जमणार असाच प्रश्न त्यांना पडत असतो. पण, आता ही चिंता फार काळ टिकणार नाही. कारण, गुंतवणुकीचा एक Best मार्ग सर्वांनाच मदत करणार आहे. जर तुमचा गुंतवणूक करण्याचा विचार नसेल किंवा नेमकी कशात गुंतवणूक करावी असा प्रश्न पडला असेल तर ईपीएफ तुमच्यासाठी नक्कीच उत्तम पर्याय ठरु शकतो. EPFO मुळे तुम्हाला अशीच एक संधी उपलब्ध होते. इथे तुमच्या पगारातील काही रकमेचा भाग ईपीएफमध्ये गुंतवल्यास तुम्हाला निवृत्तीनंतर भरपूर पैसा मिळू शकतो. तुम्हाला…

Read More