Diabetes Warning Sign and Diabetes Symptoms, Blood Sugar Test GS

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diabetes Warning Sign: मधुमेह  (Diabetes) हा एक असा आजार आहे, ज्यासाठी लोक प्रार्थना करतात की तो शत्रूलाही होऊ नये. कारण अशा स्थितीत आरोग्याबाबत थोडीशी निष्काळजीपणा प्राणघातक ठरु शकतो. जर तुम्हाला मधुमेह (Diabetes) नसेल तर तुम्हाला त्याचे धोके आणि लक्षणे माहीत नसतील. जेव्हा आपल्याला मधुमेह होतो, तेव्हा आपले शरीर अनेक संकेत देते. काही धोक्याची चिन्हे आपल्या पायांमधून देखील आढळतात, जी वेळीच ओळखणे आवश्यक आहे, अन्यथा रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढेल (Blood Sugar ) आणि तुमची स्थिती बिघडू शकते. जर तुमचे पाय काही विचित्र हावभाव करत असतील…

Read More

A blood group are at highest risk of stroke study finds

( प्रगत भारत । pragatbharat.com) Types Of Stroke: अभ्यासातून असे दिसून आले आहे की, विशिष्ट रक्तगटाच्या  (Blood Group) लोकांना स्ट्रोक (Stroke) होण्याची अधिक शक्यता असते. शास्त्रज्ञांनी अभ्यासात 6 लाखांहून अधिक लोकांचे निरीक्षण करण्यात आले आहे. Updated: Sep 9, 2022, 09:08 AM IST

Read More

indian army donated blood to injured pak terrorist saved his life

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतीय लष्कर (Indian Army) जितक्या कणखरपणे देशाच्या सीमांचे रक्षण करत असते तितक्याच सहृदयीपणे सर्वांची मदतही करताना दिसते. देशातील कोणतीही आपत्ती असो भारतीय सैन्य कायमच मदतीसाठी धावून आल्याचे पाहायला मिळते. शत्रूंच्या बाबतही भारतीय सैन्याची हीच भूमिका कायम असते. भारतीय लष्कराने एका पाकिस्तानी दहशतवाद्याचे प्राण वाचवले आहेत. जम्मू-काश्मीरमधील (Jammu Kashmir) राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ लष्कराच्या (Indian Army) जवानांनी रविवारी एका पाकिस्तानी घुसखोराला अटक केली होती. यावेळी त्याला गोळी लागली होती त्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. या पाकिस्तानी दहशतवाद्याचा जीव वाचणे जवळजवळ अशक्य होते. अशा परिस्थितीत भारतीय…

Read More

rarest blood group emm negative india first world tenth person found in gujarat in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Gold Rate Today | सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना सुवर्णसंधी; जाणून घ्या आजचे दर

Read More

Mango leaves will give amazing benefits, blood sugar will also be controlled

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : Mango leaves Benefits: आरोग्याच्या दृष्टीने ही बातमी फायद्याची. तुम्हाला ब्लड शुगर आहे का? आंब्याच्या पानाचे सेवन करुन तुम्ही तुमची शुगर नियंत्रणात आणू शकता. आंब्याच्या पानांचे आश्चर्यकारक फायदे पाहून तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, रक्तातील साखरही नियंत्रित राहण्यास मदत होते.  आंब्याच्या पानांमध्ये  पेक्टिन, व्हिटॅमिन सी आणि फायबर आढळतात, जे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करतात. म्हणजेच ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉलची समस्या आहे ते देखील याचे सेवन करु शकतात. त्याचबरोबर ज्यांना वजन कमी करायचे आहे ते देखील हे करुन पाहू शकतात. यामुळे तुमचे वजन झपाट्याने कमी…

Read More

How Much Blood Does Heavy Bleeding Exist During Menstruation know about this

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुंबई : मासिक पाळीत हेवी फ्लो होणं ही महिलांसाठी एक मोठी समस्या आहे. हेवी फ्लो टाळण्यासाठी महिला विविध उपाय करतात. मात्र यासाठी आज आम्ही तुम्हाला एक पर्याय सांगणार आहोत. पीरियड्स दरम्यान हेवी फ्लो नियंत्रित करण्यासाठी किंवा टाळण्यासाठी कोणते पदार्थ खावेत हे जाणून घेऊया. मात्र त्यापूर्वी किती प्रमाणात रक्तस्राव होणं म्हणजे हेवी ब्लिडींग याबाबत महिलांना माहिती असणं गरजेचं आहे. मिलन फर्टिलिटी हॉस्पिटलच्या रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनमध्ये सल्लागार असलेल्या डॉ. पारुल अग्रवाल यांनी सांगितलं की मासिक पाळी येणं ही स्त्रीच्या शरीराची एक सामान्य प्रक्रिया आहे. पण जेव्हा जास्त रक्तस्राव…

Read More

corona third wave: हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये गाठी तर श्वसनविकारांची सुरूवात, करोनावरील रिसर्चमध्ये ‘या’ विचित्र गोष्टी आल्या समोर! – research has shown that corona can cause blood clots in the blood vessels of the heart as well as legs, arms and brain. and also increase respiratory problems.

( प्रगत भारत । pragatbharat.com) मटा विशेष म. टा. प्रतिनिधी, औरंगाबादकरोना होऊन गेल्यानंतर वेगवेगळे त्रास व वैद्यकीय समस्या आतापर्यंत अधोरेखित झाल्या आहेत आणि त्यामध्ये रक्तवाहिन्यांमध्ये गाठी होण्यासह श्वसनविकारांचा प्रामुख्याने समावेश आहे. श्वसनाची समस्या जगभरात आढळून आल्याचे बेल्जियम विद्यापीठाच्या अभ्यासात अधोरेखित झाले आहे. याच अभ्यासात ६६ पैकी २३ जणांना म्हणजेच ३४ टक्के व्यक्तींना श्वसनाची समस्या आढळून आली, ज्यांना पूर्वी कधीही या प्रकारची समस्या नव्हती. बेल्जियम विद्यापीठाचा अभ्यास हा कोव्हिड होऊन गेलेल्या ६६ व्यक्तींवर करण्यात आला. या सर्व ६६ व्यक्तींचे सरासरी वय ५० होते व यात ६७ टक्के पुरुष होते. या सर्व…

Read More