रोज वाढणाऱ्या सोन्याच्या दरांना ब्रेक कधी लागणार? येथे वाचा केव्हा होणार स्वस्त! Gold Price Today in maharashtra Gold and Silver Prices Are Breaking Out Higher

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Price Today in Marathi :  गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरांत विक्रमी वाढ होत आहे.  1 एप्रिलपासून सोन्याचा भाव 4,000 रुपये आणि चांदी 7,000 रुपयांनी महागले.  1 एप्रिल रोजी सोने 930 रुपयांना खरेदी केले. 2 एप्रिल रोजी 250 रुपये स्वस्त झाले. 3 एप्रिल रोजी किंमत 750 रुपयांनी वाढली. 4 एप्रिल रोजी 600 रुपये किमतीचे सोने खरेदी केले. 5 एप्रिल रोजी भाव 450 रुपयांनी कमी झाले. 6 एप्रिल रोजी सोन्याने 1310 रुपयांची खरेदी केली. 7 एप्रिल जैसे थे दर होते.  8 एप्रिल 300 रुपयांनी सोने महागले.…

Read More

BIG BREAKING : आत्ताची मोठी बातमी! केंद्र सरकारकडून CAA ची अधिसुचना जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) गेल्या 6 वर्षापासून बहुचर्चित नागरिकता दुरुस्ती कायदा (CAA) आता केंद्र सरकराने लागू केला केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमधील बिगर मुस्लिम निर्वासितांना नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. गृहमंत्री अमित शाह यांनी दोन महिन्यांत दोनदा सीएए लोकसभा निवडणुकीपूर्वी लागू केले जाईल असे सांगितले होते. हा देशाचा कायदा आहे. ते कोणीही रोखू शकत नाही. संसदेने 11 डिसेंबर 2019 रोजी CAA ला मंजुरी दिली होती.

Read More

BREAKING NEWS : नाशिकमध्ये ATS ची मोठी कारवाई; इसिस आणि इंडियन मुजाहिदीनला फंडींग करणाऱ्याला अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी कोकणाची गर्द वनराई, संथ वाहणारे पाणी अन् शांतता, निसर्गाच्या कुशीत लपलेले गणेशाचे मंदिर

Read More

BREAKING NEWS: ममता बॅनर्जी यांच्या वाहनाचा कोलकात्यात अपघात, डोक्याला दुखापत

( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोलकात्यात हा अपघात घडला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

Read More

Breaking News: कॅनडियन नागरिकांना भारतात No Entry! VISA सेवा बंद

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Suspends Visa For Canada: भारताने गुरुवारी कॅनडीयन नागरिकांना व्हिसा देणं बंद केलं आहे. ‘ऑप्रेशन्स रिजन्स’ म्हणजेच कामाकाजासंदर्भातील अडचणींचं कारण देत हा निर्णय घेण्यात आला आहे. दोन्ही देशांमध्ये मागील काही दिवसांपासून खलिस्तानी नेता हरदीपसिंग निज्जर यांच्या हत्येच्या मुद्द्यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव असतानाच भारताच्या कॅनडामधील दूतावासाने तडकाफडकी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता कोणत्याही कॅनडियन व्यक्तीला भारतात प्रवेश मिळणार नाही. मात्र या निर्णायसंदर्भातील कोणतीही अधिकृत घोषणा सरकारच्यावतीने करण्यात आलेली नाही. कॅनडामधील भारतीय दुतासावाच्या वेबसाईटवर मात्र व्हिसा सेवा बंद असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. नक्की वाचा…

Read More

Breaking : शरद पवार यांचा अजित पवार गटाविरोधात मोठ डाव; थेट निलंबनाची कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maharashtra NCP Crisis : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी पक्ष देखील फुटला आहे. यामुळे राज्यात मोठा राजकीय भूकंप आला आहे. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली असून शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट झाले आहेत. अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी पक्षावर दावा करत राष्ट्रवादीची नवी संघटनात्मक कार्यकारिणी जाहीर करत शरद पवार यांना थेट आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. तर, दुसरीकडे शरद पवार गटाने देखील कायदेशीर लढाईची तयारी सुरु केली आहे. शरद पवार यांनी दिल्लीतील बैठकीत अजित पवार गटाविरोधात मोठ डाव  रचला आहे. अजित पवार गटाच्या नेत्यांवर निलंबनाची…

Read More

BREAKING! टाटा स्टीलच्या प्लांटमध्ये गळती; 19 जण जखमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Tata Steel Plant Steam Leak: ओडिशामधील (Odisha) टाटा स्टीलच्या (Tata Steel) प्लांटमध्ये वाफेची गळती झाली आहे. प्लांटमधील ब्लास्ट फर्नेसची पाहणी करणारे कामगार आणि अभियंते जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.   

Read More

BREAKING! फ्रान्समध्ये चाकू हल्ला, हल्लेखोराने 8 लहान मुलांना भोसकलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) Knife Attack in France: फ्रान्समध्ये चाकू हल्ल्यामुळे खळबळ उडाली आहे. सीरियामधील नागरिकाने लहान मुलांवर चाकूने हल्ला केला आहे. या हल्ल्यात चार लहान मुलं जखमी झाली असून एका नागरिकाचाही समावेश आहे. पार्कात हा हल्ला झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. फ्रेंच आल्प्सजवळ (French Alps) वसलेल्या अॅनेसी (Annecy) शहरात ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले आहेत. सीरियामधील नागरिकाने हा हल्ला केला असून कायदेशीर निर्वासित होण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.    #Breaking: Just in – Reports that the mass…

Read More