Leap Year Calculation English calendar extra day added in February Marathi News;लीप ईयर दर 4 वर्षांनीच का येते? एक्स्ट्रा दिवस फेब्रुवारीतच का जोडला जातो

( प्रगत भारत । pragatbharat.com) Leap Year Calculation: नव्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात म्हणजेच फेब्रुवारीत एक दिवस जास्त असणार आहे. त्यामुळे 2024 हे लीप ईयर असल्याचे आपल्या लक्षात आले आहे. प्रत्येक 4 वर्षांनी लीप ईयर येते. यावेळी वर्षाचा सर्वात लहान महिना फेब्रुवारीमध्ये 29 वा दिवस जोडला जातो. पण हे लीप ईयर का येते? फेब्रुवारीमध्येच हा दिवस का जोडला जातो? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  इंग्रजी कॅलेंडर सौर वर्षाच्या आधारावर मोजले जाते. या कॅलेंडरला ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणतात आणि त्याचा पहिला महिना जानेवारी आहे. साधारणपणे, लोक ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार 31 जानेवारीला नवीन वर्ष साजरे करतात.…

Read More