EMI सकट सगळी गणितं फिस्कटली; ‘या’ बड्या कंनीकडून 10 मिनिटांच्या Video Call मध्ये 400 कर्मचाऱ्यांना नारळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Job Layoff : नोकरदार वर्गापुढं असणाऱ्या अडचणी अनेकदा काहींच्या लक्षात येत नाहीत. अमुक एका ठिकाणी जीव ओतून काम करणं, तिथं स्वत:चं स्थान निर्माण करून ते टिकवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं, जीवनातील ध्येय्याच्या दिशेनं वाटचाल करणं या अशा कैक गोष्टींचा सामना नोकरदार मंडळी दर दिवशी करत असतात. तुलनेनं सरकारी नोकरी असणाऱ्यांना काहीसा दिलासा असतो. पण, खासगी क्षेत्रातील नोकरदारांवर मात्र सतत कोणत्या न कोणत्या संकटाची टांगती तलवार असते.  मागील काही वर्षांपासून जगभरात असणारं (Recession) आर्थिक संकट आणि आर्थिक मंदी पाहता या मंदीचे परिणाम नोकरपातीच्या स्वरुपात दिसून येत आहेत.…

Read More

scam 2024 fake cop Call Crime Marathi news;’आई मला वाचव..’ मुलीचा आला फोन, हा नवा Scam तुम्हाला हादरवून सोडेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fake Police New scam: सध्या दररोज नवनवा स्कॅम समोर येत असतो. कधी तुम्हाला केबीसीच्या नावाने फोन येऊन अमुकतमूक रक्कम जिंकल्याचे फोन येतात, कधी तुमच्या नावाचे फेसबुक प्रोफाइल बनवून पैसे मागितले जातात तर कधी मोबाईलवर फोन करुन ओटीपी मागून तुमचा बॅंक बॅलेन्स खाली करण्याचा प्रयत्न केला जातो. आता हे सर्व स्कॅम तुम्हाला जुने वाटू लागतील. तुमची सतर्कता, सजगतेमुळे या सर्व घोटाळ्यातून तुम्ही वाचला असाल तर अजून जास्त काळजी घेण्याची गरज आहे. कारण मार्केटमध्ये आता  नवा स्कॅम आलाय. हा घोटाळा इतका भयानक आहे की त्यांच्या ट्रॅपमधून सुटणं…

Read More

Rahu Mars alliance will form inauspicious Angaraka yoga A call to care for these zodiac signs

( प्रगत भारत । pragatbharat.com) Angarak Yog In Meen: ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रह ठराविक काळानंतर राशी बदलतात. अशा स्थितीत दोन ग्रहांच्या संयोगाने अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण होतात. आगामी कळात देखील म्हणजेच नवीन वर्षात अनेक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत.  ज्योतिष शास्त्रानुसार नवीन वर्षात राहू मीन राशीत राहणार असून त्यांचा अनेक ग्रहांशी संयोग होईल. राहुची युती मंगळ ग्रहासोबत होणार असल्याने अंगारक नावाचा अशुभ योग तयार होत आहे. चला जाणून घेऊया मंगळ आणि राहूच्या संयोगाने कोणता अंगारक योग कोणत्या राशीच्या लोकांच्या जीवनावर नकारात्मक प्रभाव टाकू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार 2024 मध्ये राहू…

Read More

Search bride online for marriage In the very first call she took off her clothes and looted so many crores of rupees;लग्नाळू तरुण ऑनलाइन वधूच्या जाळ्यात, पहिल्याच कॉलवर कपडे काढले; 1 कोटीचा गंडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Cyber Crime: इंटरनेटचे अनेक फायदे आहेत, पण त्याचे तोटेही आहेत. इंटरनेटच्या या आभासी जगात आपण एकमेकांच्याजवळ आलोय पण आपण कोणाशी नेमके बोलतोय हे आपल्याला माहिती नसतं. सायबर गुन्हेगार नेमका याच गोष्टीचा फायदा घेऊन लाखोंची फसवणूक करतात. अशाच एका घटनेत एका लग्नाळू तरुणाला कोट्यावधींचा फटका बसला आहे. डेटिंग साइडवरुन हा घोटाळा झाला आहे. डेटिंग साइडचा गैरफायदा घेऊन नुकतेच एका महिलेने पुरुषाला ब्लॅकमेल करून 1.1 कोटी रुपयांना लुटले. एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित…

Read More

…अन् द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा Call केला Miss

( प्रगत भारत । pragatbharat.com) Droupadi Murmu Missed Most IMP Call: सतत मोबाईलवर असणारे आणि गरज पडेल तेव्हाच मोबाईल वापरणारे असे 2 प्रकारचे लोक असतात असं म्हटलं जातं. भारताच्या प्रथम नागरिक असलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) या मोबाईल कमी प्रमाणात वापरणाऱ्यांपैकी आहेत. मात्र मोबाईलचा फारसा वापर न करण्याच्या याच सवयीमुळे द्रौपदी मुर्मू यांनी त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा कॉल मिस केला होता. हा कॉल त्यांना पंतप्रधानांच्या कार्यालयामधून करण्यात आला होता. एनडीएकडून राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी तुम्हाला उमेदवारी देत असल्याचं या कॉलवरुन त्यांना कळवण्यात येणार होतं. मात्र त्यांनी तो कॉल उचललाच नाही. हा…

Read More

Instagram वर झाली मैत्री, Video Call वर खुललं प्रेम; हॉटेलवर बोलवलं अन्… धक्कादायक घटना समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Obscene Video of Woman: एक 16 वर्षांची तरुणी तिच्या मोठ्या बहिणीसह आणि विधवा आईसह सुजनगड तहसीलच्या ग्रामीण भागात राहत होती. आईच्या मोबाईलवर तिने इन्टाग्राम अकाऊंट (Instagram account) उघडलं. नेहमीप्रमाणे मोबाईल चाळत असताना दिला एका मुलाच्या नावाची रिक्वेस्ट आली. हळूहळू चॅटिंग सुरू झाली आणि गप्पा रंगू लागल्या. नागौर जिल्ह्यातील राजेंद्र उर्फ​राजू नावाच्या मुलाशी तिचं बोलणं होत होतं. त्यावेळी राजूने एक ऑडिओ कॉल केला आणि संभाषण रेकॉर्ड (Call Record) केलं. त्यावेळी काही अश्लिल संभाषण झाल्याने राजूने संधी साधून खरे रंग दाखवले. भेटायला ये नाहीतर संभाषण व्हायरल करेल,…

Read More

तरुणीने Video Call वर कपडे काढण्यास सुरुवात करताच बापासमोर बेशुद्ध पडला तरुण; अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अशी वेळ कोणत्याच पित्यावर येऊ नये! पिशवीत भरुन घरी नेला बाळाचा मृतदेह

Read More

indian wrestlers protest sakshi malik vinesh phogat bajrang punia resume railway duties but didt call off protest

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wrestlers Vs Brijbhushan Singh: भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (WFI) आणि भाजप नेते ब्रिजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे भारतीय कुस्तीपटू आज आपल्या कामावर परतले. बजरंग पुनिया (Bajrang Punia), साक्षी मलिक (Sakshi Malik) आणि विनेश फोगाट (Vinesh Phogat) रेल्वेत नोकरी करतात, आज ते आपल्या कामावर रुजू झाले. पण कुस्तीपटूंनी आंदोलन मागे घेतलेलं नाही. आंदोलन मागे घेत असल्याचं वृत्त चुकीचं असल्याचं कुस्तीपटूंनी स्पष्ट केलं आहे. कुस्तीपटू साक्षी मलिकने यासंदर्भात ट्विट केलं आहे. आंदोलन सुरु ठेवत रेल्वेसाठी (Railway) आपलं कर्तव्य पार पाडणार असल्याचं साक्षी मलिकने…

Read More