Flying car Soon in India how much the fare;भारतात ‘या’ तारखेपासून दिसेल उडणारी कार! भाडे किती असेल जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Flying Car: तंत्रज्ञानाच्या बाबतीत जग खूप पुढे चाललंय.  जगभरातील तांत्रिक प्रगतीचा वेग पाहता अशक्य असे काहीही वाटत नाही. भारतात मोनो, मेट्रो धावू लागल्या आहेत. पण वाढत्या लोकसंख्येसोबत वाहतुकीची यंत्रणाही अपग्रेड केली जाणार आहे. लवकरच फ्लाईंग कार/टॅक्सी भारतीयांच्या सेवेत दाखल होईल.  भारतातील पहिली फ्लाइंग टॅक्सी – E200 घडवताना आलेल्या अनुभवाबद्दल ePlane कंपनीचे संस्थापक आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासमधील एरोस्पेस इंजिनीअरिंग प्राध्यापक सत्य चक्रवर्ती यांनी सांगितले आहे. दरम्यान यामध्ये सुरक्षेची व्यवस्था कशी असेल? ओला, उबरच्या तुलनेत याचे भाडे किती असेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील, सत्य…

Read More

attack on bharat jodo nyaya yatra in west bengal window of rahul gandhis car shattered

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी राम मंदिराविरोधात काँग्रेस नेत्याच्या लेकीचं 3 दिवस व्रत; सोसायटीची नोटीस, ‘घर खाली करा नाहीतर..’

Read More

रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग…| He pulled her down from the car with the child in the middle of the road and then Couple Fight Video viral internet

( प्रगत भारत । pragatbharat.com) Couple Fight Video : सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मनोरंजक असतात तर काही आपल्याला हसविणारे असतात. काही व्हिडीओ तर माहितीपूर्ण असतात. वेगवेगळ्या विषयावर हे व्हिडीओ असतात. या इंटरनेटच्या जगात काही व्हिडीओ इतके धक्कादायक आणि मन हेलावून टाकणाऱ्या असतात की आपल्या तळ मस्तकातील आग डोक्यात जाते. असाच एक भयानक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. ज्यामध्ये पालकांच्या चुकीची शिक्षा एका तान्हुल्या जीवाला भोगावी लागतेय. (He pulled her down from the car with the child in the middle of the road and…

Read More

Bareily Car Accident Car Truck Caught Fire 8 Died ; धक्कादायक! कार आणि ट्रकचा भीषण अपघात, 8 जणांचा होरपळून मृत्यू

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bareily Buring Car Accident : बरेली येथे एका रस्ते अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. कार आणि ट्रकच्या जोरदार धडकेनंतर दोन्ही वाहनांनी पेट घेतला, त्यानंतर कारमधील सर्व लोक जिवंत जाळले आणि त्यांचा वेदनादायक मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यात एक मोठा रस्ता अपघात झाला आहे. येथे, नैनिताल महामार्गावर कार आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाल्यानंतर दोन्ही वाहनांना आग लागली, त्यानंतर कारमधील सर्व लोक जिवंत जाळले आणि त्यांचा वेदनादायक मृत्यू झाला. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. याला एसएसपींनीही दुजोरा दिला आहे. (फोटो – प्रातिनिधिक) सर्व मृतदेह…

Read More

technology rolls royce 15 crore car thieves dirve within 30 seconds viral video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rolls Royce : कार चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील, पाहिल्या असतील. कार चोरण्यासाठी चोरटे अनेक क्लुप्त्या लढवतात. बनावट चावीच्या मदतीने, स्क्रू डायव्हर किंवा पीनच्या मदतीने चारचाकी गाड्या चोरल्या चोरताना आपण पाहिलं असेल. पण सोशल मीडियावर सध्या एका हायटेक चोरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत चोरटे हायटेक पद्धतीचा वापर करत अवघ्या 30 सेकंदात महागडी रोल्स रॉईस चोरतना दिसतायत. एंटिनाचा चावी सारखा वापर करत चोरट्याने 15 कोटी रुपयांची Rolls Royce उडवली.  जितकी महागडी कार तितकी अधिक सुरक्षित असं म्हटलं जातं. पण चोरट्यांनी कंपनीच्या सुरक्षेच्या हमीचे…

Read More

UK Crime News Man uses Google Earth and Snapchat to locate his stolen car News In marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) Google Earth used For Find Car :  भारतात गाडी चोरी (Stolen Car) होण्याचं प्रमाण गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. फक्त भारतातच नाही तर परदेशात देखील गाड्याची क्रेझ वाढल्याने कार विक्रीमध्ये मोठी वाढ झाल्याचं चित्र समोर आलं होतं. अशातच आता ब्रिटनमधून (UK Crime News) एक थरारक प्रकार समोर आला आहे. 23 वर्षीय इंजिनिअर तरुणाने टेक्नॉलॉजीची मदत घेऊन आपली चोरीला गेलेली कार शोधून काढली. गुगल अर्थ (Google Earth) आणि स्नॅपचॅटच्या (Snapchat) मदतीने त्यांनी आपली कार शोधून पोलिसांना देखील चकित केलंय. जेय रॉबिन्सन असं या तरूणाचं…

Read More

Kerala boy modifies Maruti 800 to make Rolls Royce car Marathi News;मारुती 800 मध्ये बदल करून बनवली रोल्स रॉयस कार, असा जुगाड कधी पाहिला नसेल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Maruti 800 Convert in Rolls Royce Rs 45k: जगभरात असे अनेक लोक आहेत जे आपल्या प्रतिभेने लोकांना आश्चर्यचकित करतात. त्याचबरोबर काही लोक असेही असतात जे गरज पडेल तेव्हा घरच्याच जुगाडचा वापर करून अशा वस्तू बनवतात, की स्वत:च्या डोळ्यांवर विश्वास ठेवणे कठीण जाते. आपल्या देशातही अशा प्रतिभेची काही कमी नाही. अशाच एका भारतीय मुलाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होतोय. या मुलाचे जगभरातून कौतुक होतंय. असं या मुलाने नक्की काय केलंय? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  केरळचा एक मुलगा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. त्याने आपल्या कुशाग्र बुद्धीचा…

Read More

सेकंदात कारने बदललं रुपडं, Transformer Car पाहिलीत का? आनंद महिंद्राही झाले थक्क; पाहा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra Viral Video: तुर्की संशोधन आणि विकास कंपनीने (Turkish Company Transformer Car Prototype) विकसित केलेला आणि प्रदर्शित केलेला वास्तविक जीवनातील ‘ट्रान्सफॉर्मर’ पहायला मिळतोय.

Read More

Indore Car falls into pond father jumps for 12 year old girl sitting inside thrilling video exposed;कुंडमध्ये कोसळली कार, आत बसलेल्या 12 वर्षांच्या मुलीसाठी वडिलांनीही घेतली उडी, थरारक व्हिडीओ समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indore Car Falls Into Pond: इंदूरजवळील पर्यटन स्थळावर एक कार तलावात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लाल रंगाच्या या कारमध्ये 12 वर्षांची मुलगी बसली होती. ही घटना पाहताच परिसरात खळबळ माजली. कार पाठोपाठ मुलीच्या वडिलांनीही मागून तलावात उडी घेतली. त्या दोघांना वाचविण्यासाठी आजुबाजूच्या लोकांनीही पाण्यात उड्या घेतल्या. हा सर्व प्रकार व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. नेमका हा प्रकार काय घडला? पुढे काय झालं? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  सिमरोलपासून 20 किमी अंतरावर असलेल्या घाट परिसरात रविवारी सायंकाळी उशिरा हा अपघात झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल…

Read More

technology iphone 14 saves a man live after car falls in 400 feet deep mount wilson

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी आजीबाईने घरच्यांपासून लपवून ठेवले लाखो रुपये, मोजायला गेली बसला जबर धक्का

Read More