Now mobile phones will be cheaper A big decision of the central government before the budget

( प्रगत भारत । pragatbharat.com) Budget 2024: आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. दरम्यान बजेट सादर करण्यापूर्वी केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. मोबाईल फोन बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या आयातीवर आयात शुल्क कमी करण्यात आलंय. एका चॅनलच्या रिपोर्टनुसार, आता त्यांच्या आयातीवर 10 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे. याआधी त्यावर 15 टक्के ड्युटी भरावी लागत होती. याचाच अर्थ आता थेट 33 टक्क्यांहून अधिक ड्युटी कमी करण्यात आलीये. या घटकांमध्ये बॅटरी एनक्लोजर्स, प्रायमरी लेंसेज, रियर कवर्स तसेच प्लास्टिक आणि धातूपासून बनवलेल्या कंपोनंट्सचा समावेश आहे. Apple सारख्या कंपन्यांना मिळणार फायदा…

Read More

Petrol and Diesel Become Cheaper Petroleum Minister gave good news;पेट्रोल आणि डिझेल कधी स्वस्त होणार? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिली आनंदाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price: रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने एलपीजी सिलिंडरच्या दरात कपात केल्यानंतर नागरिक आता पेट्रोल-डिझेल कधी स्वस्त होणार? असा प्रश्न विचारत आहेत. दररोज वाढत्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या किंमतीचा परिणाम नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होतोय. दैनंदिन गरजेच्या वस्तू, भाजीपाला याच्या किंमतीही यामुळे वाढत आहेत. सरकार यावर काय निर्णय घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.  पेट्रोल पंप डीलर्सची बैठक पेट्रोल डिझेलच्या किंमती आटोक्यात कशा आणल्या जातील? यासंदर्भात पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारने नुकतीच एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात केली आहे. उज्ज्वला…

Read More