ambikapur father killed the 3 years old daughter cryiing in the mid night and threw dead body in river chhattisgarh Crime News

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : आपल्या पोटच्या मुलीसोबत एका बापाने धक्कादायक कृत्य केलं आहे. अवघ्या 3 वर्षाच्या मुलीसोबत बाप सैतानासारखा वागला. रात्री मुलगी रडली म्हणून बापाने तिच्या नाकावर बुक्की मारली यामध्ये मुलीचा जाग्यावरच मृत्यु झाला. त्यानंतर पोलिसात जाऊन अपहरण झाल्याची तक्रारही दिली. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा मोठ्या शिताफीने शोध घेत आरोपी बापाला अटक केली आहे. प्रमोद मांझी असं क्रूर बापाचं नाव आहे. नेमकं काय घडलं?प्रमोद मांझी रात्री झोपले असताना त्याची मुलगी रडायला लागली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून त्याला राग आला. त्याने तिच्या नाकावर जोरात बुक्की मारली. त्याने…

Read More

madhya pradesh chhattisgarh jabalpur rto officer raid eow

( प्रगत भारत । pragatbharat.com) दिल्ली : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) जबलपूर (Jabalpur) आरटीओ (RTO)अधिकारी संतोष पाल सिंह यांच्या घरावर बुधवारी आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) छापा टाकला. आरटीओ अधिकार्‍याची मालमत्ता पाहिल्यावर अधिकार्‍यांची झोपच उडाली. या आरटीओच्या घरातून त्याच्या उत्पन्नापेक्षा 650 पट जास्त किमतीची मालमत्ता मिळण्याची शक्यता आहे. संतोष पाल सिंह यांच्याकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याच्या अनेक दिवसांपासून तक्रारी येत होत्या. त्यानंतर स्वरणजितसिंग धामी यांच्या नेतृत्वाखाली तपास करण्यात आला. संतोष पाल आणि त्यांची पत्नी रेखा पाल, आरटीओमध्येच लिपिक असून, त्यांच्याकडे त्यांच्या मूळ उत्पन्नाच्या स्त्रोतांपेक्षा 650 टक्के जास्त मालमत्ता…

Read More

The Chhattisgarh in India where the hands of the clock move in the opposite direction the couple also takes the rounds in reverse for marriage

( प्रगत भारत । pragatbharat.com) छत्तीसगढ : भारत हा विविधतेचा देश आहे. आपल्या देशाची संस्कृती संपूर्ण जगात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करते. यासोबतच देशात अशी अनेक ठिकाणं आहेत ज्यांच्यामध्ये अनेक रहस्यं आहेत. अशी एक जागा आहे जिथे घड्याळ विरुद्ध दिशेने फिरतं. इतकंच नाही तर लोक लग्नात देखील उलट फेरे घेतात. भारतातील छत्तीसगडमध्ये हे विचित्र ठिकाण आहे जिथे घड्याळ देखील उलट दिशेने फिरतं. या ठिकाणी घड्याळाचे काटे समाजातील लोक राहत असलेल्या गावाच्या विरुद्ध दिशेने फिरतात. म्हणजे इथे 12 वाजल्यानंतर 11 वाजतात. सामान्यांप्रमाणे एक वाजत नाही. घड्याळ उजवीकडून डावीकडे धावतात जगात धावणारी…

Read More