Health Insurance Policy Document in clear language Sheet IRDAI Marathi News;आरोग्य विमा पॉलिसीधारकांना होणार फायदा, IRDAI ने घेतला मोठा निर्णय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Health Insurance Policy Document: आजकाल बहुतांश जणांकडे स्वत:चा आणि कुटुंबाचा आरोग्य विमा असतो. आजारपणा, अपघात अशा कठीण प्रसंगात आपल्याला आरोग्य विमा उपयोगी येतो. पण हेल्थ इन्श्योरन्स पॉलिसीच्या अटी आणि शर्थींमध्ये काय लिहिलेले असते हे आपल्याला माहिती नसते. त्यामुळे अनेकदा आपल्याला मोठा अडचणींचा सामना करावा लागतो. पण आता आयआरडीएने यावर महत्वाचा निर्णय घेतला आहे. देशभरातील लाखो विमा पॉलिसीधारकांना याचा फायदा आहे.  आरोग्य विमा पॉलिसीधारक नवीन वर्षात पॉलिसीचे नूतनीकरण करतील तेव्हा  पॉलिसीचे दस्तऐवज स्पष्ट भाषेत वाचता येणार आहेत. विमा नियामक IRDAI ने आरोग्य विमा विकणाऱ्या कंपन्यांना तसेच…

Read More

Detox Water Recipes 5 Foods To Mix In Water For Better Digestion And Clear Toxins From Stomach; पाण्यात मिसळा हे 5 पदार्थ, पोटात चिकटलेली सर्व घाण जाईल त्वरीत बाहेर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पाण्यात पुदीना करा मिक्स Pudina Detox Water: पुदीना हे पचनक्रियेसाठी अत्यंत फायदेशीर ठरते. तसंच आपल्या शरीराला हायड्रेट ठेऊन शरीरातील घाण बाहेर फेकण्यासाठी पुदिन्याचा फायदा होतो. पाण्यात पुदिना मिक्स करून दिवसभर पित राहिल्यास त्वचा चांगली होते आणि पचनशक्ती सुधारून पोटातील घाण त्वरीत निघून जाण्यास मदत मिळते. याशिवाय पोटावर जमा झालेली चरबी कमी करण्यासही पुदिन्याच्या पाण्याचा फायदा होतो. आल्याचे पाणी Ginger Water: आलं हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जाते. मेटाबॉलिजम वाढून पचनशक्ती सुधारण्याचे काम आलं करते. आल्याच्या सेवनाने पचनक्रिया सुधारून शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास फायदा…

Read More